Monday, 31 August 2015

महालक्ष्मी अष्टक - नमस्तेतु महामाये श्रीपीठे

नमस्तेतु महामाये श्रीपीठे सूरपूजिते
शंख चक्र गदा हस्ते नारायणी नमोस्तुते ll

सिद्धीबुध्दीकरे देवी भक्तीमुक्ती प्रदायिनी
मंत्रमूर्ते सदानंदे , नारायणी नमोस्तुते ll

नमस्ते गरुडाररूढे, कोल्हासूरा भयंकरी
कौमारी वैष्णवी ब्राह्मी ,नारायणी नमोस्तुते ll

श्वेताम्बरधरे देवी रत्नाभरण भुषिते
जगत्प्रिये जगन्नाथे ,नारायणी नमोस्तुते ll

स्थूलसू़क्ष्मे महारौद्रे महाशांते महोदये
महापापहरे देवी ,नारायणी नमोस्तुते ll

पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरुपिणि
पद्महस्ते जगत्पुजे ,नारायणी नमोस्तुते ll

सर्वेशे सर्ववरदे सर्वदुःख विनाशिनि
सर्वाघौघहरे देवी नारायणी नमोस्तुते ll

आद्यंतरहिते देवी , आदिशक्ती महेश्वरी
योगिनी योगसम्भूते नारायणी नमोस्तुते ll

महालक्ष्म्यष्टकं पुण्य य: पठेत भुक्तिमुक्तिदम
दुःखदारिद्रयनिर्मूक्त: सर्वान कामान्वाप्नूयात ll

एककालं पठेनित्यं  महापाप निवारणं
द्विकालयं पठेनित्यं धन धान्य समन्वित:
त्रिकालयं पठेनित्यं महाशत्रु निवारणं
महालक्ष्मीर्भवे सर्वां प्रसन्न वरदे भव:
इति श्री महालक्ष्मी अष्टक सम्पुर्णम  ll

विनायका विनायका ,विश्वाधारा विनायका l

ॐ गं गणपतये नमः

विनायका विनायका, विश्वाधारा विनायका l

अनाथ रक्षक ,आनंद दायक
उमा महेश्वर, रे  शिव नंदन  l विनायका विनायका ll

सिद्धीविनायक ,भव भय हरणा
सुर मुनि वंदित, श्री गणेशा  l विनायका विनायका ll

सिंदूर लेपित , चंद्र विराजित
लम्बोदर तू ,पंकज रमणा  l विनायका विनायका ll

विघ्नविनाशक ,वरद विनायक
मंगल मूर्ती ,श्री गजानना  l विनायका विनायका ll

Sunday, 30 August 2015

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा
माता जाकी पार्वती पिता महादेवा ll  धृ  ll

एकदन्त दयावंत चारभुजाधारी
माथेपे सिंदूर सोहे ,मूँसे की सवारी
भव से पार करो नाथ भजन करू तेरा ll

अंधन को आँख देत ,कुडियन को  काया
बांझन को पुत्र देत ,निर्धन को माया
दुखियोँके दुःख हरत भजन करू तेरा  ll

जो तेरा ध्यान करे ज्ञान मिले उसको
छोड़ तुझे और भला ध्याऊ मै किसको
हे देवा कृपा करो कष्ट हरो मेरा   ll

पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा ll

ॐ नमः शिवाय - हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची

हे भोळ्या शंकरा ,आवड तुला बेलाची
आवड तुला बेलाची ,बेलाच्या पानांची  ll

गळ्यात रुद्राक्षाच्या माळा ,लाविले ते भस्म कपाळा
आवड तुला बेलाची ,बेलाच्या पानांची  ll

त्रिशूल डमरु हाती ,संगे नाचे पार्वती
आवड तुला बेलाची ,बेलाच्या पानांची ll

भोलेनाथ आलो तुझ्या दारी ,कुठे दिसेना पुजारी
आवड तुला बेलाची ,बेलाच्या पानांची ll

श्री यल्लम्मा रेणुका प्रसन्न -सुहास्य मुख विशाल नयन

सुहास्य मुख्य विशाल नयन ,माजी सुदयाचे अंजन l
सरळ नासिका असशी सुमन ,तेंवि भान नेटके ll
कर्दळी कोंदणी सतेज, हीरे जोडिले मुखीचे द्विज l
किंवा दालिम्बियाचे बीज ,अधरपुटि जोडिले ll

जड़ित नाकीचे सुपाणि ,तेणे शोभली जगज्जननी l
कपाळी मळवट भरुनी ,भव्य भवानी साजीरी ll
भांगी भरला आरक्त सिंदूर, कस्तूरी तिलक भालावर l
वेश्टुनि बांधला कम्बरिभार ,वरी मुकुट साजिरा ll

जैसी ओळीने जोडिले भास्कर,तैसे मुकुटमणि अपार l
मयूरपिच्छे मुकुटावर ,तूरा खोविला अम्बेने ll
कवडी दर्शनाचा हार्ट ,अपार रूळती धरणीवर l
ऊर्ध्व हस्ते त्रिशूल डौर , झेलीत असे जगदम्बा ll

ऐसे भगवतीची मूर्ति ,भक्ते नीजभक्ते देखीली अवचिति l नमस्कारूनि परम प्रीती ,चरण धरिले अम्बेचे ll
कंठ दाटला प्रेम भरून ,मुखी ना निघे काही वचन l
नयनोदके चढ़ने क्षालन ,दाटला पुर्ण गहिवरे ll

ऐसे देखोनि ततक्षणी ,प्रसन्न झाली त्रिजगज्जननी l
मस्तकी ठेविला वरदपाणि ,अमृत वाणी बोलली ll
आता माग इच्छित मना ,जे तव असेल मन कामना l
ते पुर्ण करीन जाण मना ,न सरे सहसा दूसरेने ll

आत्मानुभवे बोले वचन ,तूं न जाय माझे हृदयातून l
म्या तुझे जे केले स्तवन ,त्या स्तवनी प्रीत राहो तुझी ll
दिधले म्हणोनी बोले वाणी ,आता तूं न भी अंतकरणी l
तुझे मनीची इच्छा झणी ,पुर्ण केली निर्धारे ll

हॅ स्तोत्रे जौ करील पठण ,त्याची कामना होईल पुर्ण l
संशय धरीता अधपतन ,पावेल तो निर्धारे  ll
ऐसी बोलोनी वरदवाणी , प्रसन्न मुख जगज्जननी l
भक्ताचिये हृदय सदनी ,तैसीच मूर्ती ठसावली ll

मूळ पीठ ते भक्त हृदये ,तेथे अक्षय मूल माये l
वास्तव करुनी नांदे स्वये ,सहयोगिनी समवेत ll
करुनी साष्टांग नमस्कार ,विनंती करी वारंवार l
ऐसेच अम्बेने निरंतर ,मम हृदयी वसावे ll

श्री यल्लम्मा देवी प्रसन्न -देवी स्तुती


सिंहारुढ होऊनी जगज्जननी ,खड्ग झाडी क्षणोक्षणी l
पवन वेगे करुनि ,भक्त सदना पातली  ll
कोटी विजेचा काढिला गाभा ,कोटी वीजेची पडली प्रभा
ऐसी दैदिप्यमान अम्बा ,भक्ते दृष्टी देखिली ll

अज्ञान अंधकार सरला ,भक्त हृदयी आनंद झाला l
ज्ञानसूर्य प्रकाशला ,मनीचा गेला अहंभाव ll
चरणीची भूषणें करिती गजर
तेणेचि नादे प्राणा मुकले  असुर l
पायी ब्रीदाचा तोडर, तोचि तारी पतिता ll

कर्दळी गर्भाचे परी ,मांडीया कोमल वेश्टील्या चिरी l
क्षुद्र किँकिणिच्या हारी ,माजि बांधिला सुजडित ll
कोटी विजांचा भडीमार , तैसे तळपे कनकाम्बर l
नाभीपासुन मुक्ताहार ,गळा घातला अम्बेच्या ll

हृदय संधिमाजि पातक ,वाटे दडला तमांतक l
क्षिप्र सारूनिया देख हृदय निकटि संचला  ll
तडीत प्राय पीत कंचुकि,अनंत अयुधे अष्ट हस्तकी l
शशी सुर्य सुवर्ण पंकी ,जडली तानवडे  ll

वज्रचुडेमंडीत हस्त ,दशमुद्रिका लखलखीत l
कर्णि भूषणें असंख्यात,मुक्त घोस .डोलती ll
दैत्य मर्दिले प्रचंड ,स्फुरती अम्बेचे भुजदंड l
जे दंड करुनि अखंड ,दुष्ट मर्दीले पॄथ्वीचे  ll

श्री रेणुका प्रसन्न - तू ते आहे विश्व जननी

तूं ते आहे विश्वजननी ,तुझी माया सहस्त्र गुणी  l
कासव दृष्टि करुनि , न्याहळून पाहे बाळाते  ll
जेवि वत्सा टाकुनिया गाय ,चरावयासी वनी जाय l
परी ते वत्स दर्शनी आर्त होय ,सर्वदा उतावेळ होऊनी ll

उदर तृप्ति झालीयेवरी ,हुम्बरत धेनू धावे घरी l
तैसेचि येईल त्रिपुरसुंदरी ,स्तनपान करवीं बाळाते ll
निष्ठुर होऊ नको माय ,आता निदान पाहसी काय l
सत्वर येऊनी दावी पाय ,पावन करी अम्बे तू  ll

ऐसी ऐकोनी आकाशवाणी ,सत्वर धावेल जगतजननी l
आले आले म्हणोनी ,आकाश ध्वनी उठला  ll
कवण्या दुष्टे माझा भक्त, गांजिला म्हणोनी अम्बा तप्त l
धावे तेव्हा पाताळ सप्त ,दणाणिले भयंकर  ll

सिंहारुढ होऊनी जगज्जननी ,खड्ग झाडि क्षणोक्षणी l
पवन वेगे करुनि ,भक्ति सदना पातली  ll
चौंसठ योगीनीचा मेळा ,हाती दिवट्या प्रचंड ज्वाळा l
उदोउदो वेळोवेळा ,गर्जना करी आनंदे  ll

Saturday, 29 August 2015

श्री केदाराय नमः -पौगंडाच्या सुता तुझ्या पायी माथा

पौगंडाच्या सूता तुझ्या पायी माझा माथा
ब्रह्म विष्णु शिव अग्नी स्वरुप अनंता  ll

माय बाप तप करिती ,शनि प्रदोषा चरती
होऊनीया पुत्र त्यांचा भेटसी अनंता  ll

अगस्तीचा शिष्य विंध्य,कर्म करी परी निंद्य
सूर्यरथा अडवायासी ऊंच करी माथा  ll

दक्षिणेसी पडता छाया,दैत्य देसी त्रास जाया
स्नान संध्या बुडली म्हणती ऋषि मुनि आता ll

भार साहीना पृथ्वीला,झाली मग गाय
क्षीरसागरी जाऊनी भेटली अनंता  ll

अभय देऊनिया विष्णु ,म्हणे होई शांत
दैत्य दुष्ट दमनासाठी ,निघालोच आता  ll

येउनिया अवतारासी ,दैत्य संहारिले
दीनानाथ भक्त पदी , लीन अनंता  ll
पौगंडाच्या सुता तुझ्या पायी माझा माथा ll

Sunday, 23 August 2015

ॐ नमः शिवाय -जय शंकर भोले

जय शंकर भोले , जय शंकर भोले  l
जय शिव शंकर ,गिरिजा शंकर ,जय बम बम भोले ll

शिव तूने ही तो सब देवाें का संताप हरा
सागर मंथन मे निकला विष तूने कंठ भरा  l
हर शिव, हर शिव ,हर शिव भोले
शिव हर ,शिव हर ,शिव हर भोले
जय शंकर भोले ,जय शंकर भोले .....ll

जटा में तेरी गंगामैया,चंद्र शिखर पे सोहे
तन पे सर्प बिचरते रहते ,भक्तों के मन मोहे l
हर शिव,हर शिव ,हर शिव भोले
शिव हर, शिव हर ,शिव हर भोले
जय शंकर भोले ,जय शंकर भोले .....ll

सब देवो में देव निराले,जय बम बम भोले
तु ही तौ कैलाशपती तू पर्बत पर डोले
हर शिव ,हर शिव ,हर शिव भोले
शिव हर ,शिव हर ,शिव हर भोले
जय शंकर भोले ,जय शंकर भोले .....ll

ॐ गं गणपतये नमः -पूजितो हृदयी चिंतामणी

कस्तुरगंधित रुपसुगंधित , प्रकटे नित्य मनी
पूजितो हृदयी चिंतामणी  ll
ॐ गं गणपतये नमः

ॐकाराचे दर्शन घडले ,सर्व सुखांचे सार गवसले l
तेज उजळले ब्रह्मान्डातुन, ज्ञान सुर लोचनी l
पूजितो हृदयी चिंतामणी  ll

झुळझुळतो हा झरा कृपेचा, योग प्रकटला सात जन्मांचा l विघ्नहरा या भक्तजणांचा ,आलास भूवरी l 

पूजितो हृदयी चिंतामणी ll 

मूर्तिमंत हे वैभव फुलते ,गजाननाच्या वदनी हसते l
मिटता डोळे द्वारा उघडते,स्वर्ग सौख्य चिंतनी l
पूजितो हृदयीं चिंतामणी ll

श्री जोतिबा प्रसन्न -ज्योति स्वरूप ध्याता

ज्योति स्वरुप ध्याता l सुखाचा कुम्भ येई हाता ll

ऋषीमुनी ध्याती  l तप आचरती l
गिरी कन्दरी  l जाऊन  राहती l
निज देहाची  l तमा न धरती l मोक्ष पदा करिता l

सुखाचा कुम्भ येई हाता  ll
रक्तभोज रत्नासूर करिती  l
जोतिबाची  विरोध भक्ती  l
नाथा हस्ते मरण मागती  l उद्धाराकरिता  ll

संसारी या करिता भक्ती  l
सहज हाता ये चारी मुक्ती  l
दीनानाथ भक्त करी विनंती l नाथ दिना स्मरता l
सुखाचा कुम्भ येई आता  ll

हनुमान अष्टक -बाल समय रवि भक्ष लियो

बाल समय रवि भक्ष लियो
तब तीनहु लोक भयो अंधियारो  l
ताही सो त्रास भयो जग में
यह संकट काहूँ सो जात न टारो l
देवन आनि  करी बिनति तब
छोड़ी दीयों रवी कष्ट निवारो  l
कॊ नाहि जानत है जग मे कपि
संकट मोचन नाम तिहारो  ll 1 ll

बालि की त्रास कपीस बसै गिरि
जात महाप्रभू पंथ निहारो
चौकी महामुनीं श्राप दीयों  l
तब चाहिये कौन विचार विचारों
कै द्विज रुप लियाय महाप्रभू  l
के तुम दास के सोक निवारो l कॊ नही जानत... l

अंगद के संग लेन गये  सिय
खोज कपीस यह बैन उचारो  l
जीवित ना बचिहौ हमसो जु
बिना सुधि लाये इहं पगु धाराे l
हारि थके तट सिंधु सबै तब ,
लाये सिया सुधि प्राण उबारो l को नही जानत... l

रावण त्रास दई सिय को जब
राक्षसि सो कहि सोक निवारो  l
ताहि समय हनुमान महाप्रभु
जाय महा रजनीचर मारो l
चाहत सिय अशोक सो आगिसु
दै प्रभु मुद्रिका सोक निवारो  l को नही जानत... l

बाण लग्यो उर लछिमन के तब
प्राण तजे सुत रावण मारो l
लै गृह वैद्य सुखेन समेत
तबै गिरि द्रौन सुबीर उपारो  l
आनि संजीवन हाथ दई तब
लछिमन के तुम प्राण उबारो  l को नही जानत ... l

रावण यु्द्ध अजान  कियो तब
नागा कि फांस सबै सिर डारो  l
श्री रघुनाथ समैत सबै दल
मोह भयो यह संकट भारो  l
आनि खगेश तबै हनुमान जु
बंधन काटि सुत्रास निवारो  l को नही जानत ... l

बंधु समेत जबै अहिरावण
लै रघुनाथ पाताल सिधारो  l
देवीहिं पूजि भली विधि साें
बलि देन सबै मिलि मंत्र विचारो l
जाय सहाय भयो तब ही
अहिरावण सैन्य समेत संहारो ल को नहीँ जानत... l

काज किये बड़े देवन के तुम
वीर महाप्रभू देखि विचारों  l
कौन सो संकट मोर गरीब को
जो तुमसाें नहिं जात है टारो  l
बेगि हरो हनुमान महाप्रभू
जो कछु संकट होय हमारो l  को नही जानत... l

दोहा :लाल देह लाली लसे.अरु धर लाल लंगुर l
   वज्र देह दानव दलन.जय जय जय कपि सूर l



श्री जोतिबा - आज रविवार रे ,जोतीबाचा वार रे

आज रविवार रे ,जोतीबाचा वार रे
जोतीबाचा चांगभला ,करा जयजयकार रे  ll

ब्रह्म विष्णु शिव अग्नी ,ज्योतिस्वरूप धारी रे
ज्योती स्वरूप धारी  l
उत्तरेचा केदारेश्वर ,आला रत्नागिरी रे
आला रत्नागिरी  l
चतुर्भुज राजा दयाधन, घोड्यावरती स्वारी रे
घोड्यावरती स्वारी रे  l आज रविवार रे ........

त्रिशूल डमरु खड्ग हाती,असुरांसि संहारी रे
असुरांसि संहारी  l
अमृतपात्र घेऊनी आला ,भक्तांचा कैवारी रे
भक्तांचा कैवारी  l
सह्याद्रीवरी ऊभा राहिला ,पंचगंगेच्या तीरी रे
पंचगंगेच्या तीरी रे  l

आज रविवार रे ,माझ्या देवाचा वार रे
जोतीबाचा चांगभला ,करा जयजयकार रे  ll


Friday, 21 August 2015

आरती दशावताराची -आरती सप्रेम जय जय

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
भक्त संकटी नाना स्वरुपी स्थापिसि स्वधर्म ll

अंबऋषी कारणे गर्भवास सोशीसी
वेद नेले चोरुनी ब्रह्म्या आनूनिया देसी
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडिसी
हस्त तुझा लागता शंखासुरा वर देसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म  ll

रसातळासी जाता पृथ्वी पाठीवर घेशी
परोपकारासाठी देवा कासव झालासी
दाढे धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी
प्रल्हादाकारणे स्तम्भी नरहरी गुरगुरसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म  ll

पाचवे अवतारी बळीच्या द्वाराला जासी
भिक्षेस्थळ मागुनी बळीला पाताळा नेसी
सर्व समर्पण केले म्हणुनी प्रसन्न त्या होसी
वामनरुप धरुनी बळीच्या द्वारी तिष्ठसी
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म  ll

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला
निक्षत्री पृथ्वी दाने दीधली विप्राला
सहावा अवतार परशुराम प्रकटला
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ll

मातला रावण सर्वां उपद्रव केला
तेहतीस कोटी देव बंदी हरिले सीतेला
पितृवचनालागी रामे वनवास केला
मिळोनी वानर सहित राजाराम प्रकटला
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म  ll

देवकी वसुदेव बन्दीमोचन त्वां केले
नंदा घरी जाऊन निजसुख गोकुळा दिधले
गोरस चोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळवले
गोपिकांचे प्रेम देखुनी श्रीकृष्ण भुलले
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म  ll

बौद्ध कलंकी कलियूगी झाला अधर्म हा अवघा
सोडूनी दिधला धर्म म्हणुनी ना दिसशी देवा
म्लेंच्छांमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा
बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाचि सेवा
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म  ll

Thursday, 20 August 2015

श्री शंकर आरती - जय देवा नीलकंठा

जय देवा नीलकंठा l सकल देवा आदिश्रेष्ठा l
रंक मी शरण आलो l निवारी भव कष्टा  ll

निर्गुण निर्विकारा  l शिव कर्पूर गौरा  l
व्यापुनी चराचरी   l होसि प्रकृति परा ll
अगणित कोटी लिंगे l पुराण प्रसिद्ध बारा l
एक तरी दृष्टि पाहे  l अन्यथा भुमी भारा l
जय देवा नीलकंठा  l सकल देवा आदिश्रेष्ठा ll

सोरटी सोमनाथ  l जगी एक विख्यात l
तयाच्या दर्शने हो  l चुके संसारपंथ  l
हिमवंत पृष्ठभागी  l लिंग केदार मुक्त l
साधु संत सेविताती l धरुनी कैवल्य हेत ll
जय देवा नीलकंठा ll

उज्जयिनी नाम पूरी l पवित्र सचराचरी l
महाकाल लिंग जेथें l धन्य जो पूजा करी l
ओंकार महाबळेश्वर lज्योतिर्लिंग निर्धारी  l
तयाच्या स्मरणे हो  l जन्म मरण निवारी  l
जय देवा नीलकंठा ll

पश्चिमे लिंग एक  l जया नाम त्र्यम्बक  l
गौतमी उगम जेथे  l वाहे मंगल दायक  l
दर्शन स्नान मात्रे  l पुण्य पावन लोक  l
तैसाचि घृष्णेश्वर  l सेवाळे रमणीक l
जय देवा नीलकंठा ll

भीमेचा उगम जेथे  l भीमाशंकर तेथे  l
डाकिणी स्नान करिती l लिंग म्हणती तयातें l
अगणित पुण्य जोड़े l चालताचि नेणे पंथे l
दक्षिण रामेश्वर  l ज्योतिर्लिंग म्हणती तयातें l
जय देवा नीलकंठा ll

आवन्ढ्या नागनाथ  l देव आपण नांदत  l
भक्तजन कुटुंबीया  l भुक्तिमुक्ति-दायक  l
प्रत्यक्ष लिंग जेथे  l परळी वैजनाथ  l
हरिहर तीर्थे तेथे  l जय होय कृतांत l
जय देवा नीलकंठा ll

श्रीशैल तो पर्वत  l लिंग रुप समस्त  l
सभोवती निलगंगा l माजी श्री मल्लिनाथ l
भूमि कैलास दुजा  l जन साक्ष दावीत  l
साठी वरूषे वाट पाहे  l कृपाळु तो उमाकांत l
जय देवा नीलकंठा ll
धन्य हो काशीपुरी  l मणिकर्णिका तीरी l
विश्वेश्वर लिंग जेथे  l जीव मात्रा उद्धारी l
तारक ब्रह्म मंत्र  l जपे कर्ण विवरी l
तेणेचि मोक्ष पद l प्राप्त होय निर्धारी l
जय देवा नीलकंठा ll

येऊनिया संसारा l ज्योतिर्लिंगे बारा  l
एक तरी दृष्टी पाहे  l  अन्यथा भूमिभारा l
जय देवा नीलकंठा सकल देवा आदिश्रेष्ठा ll

Tuesday, 18 August 2015

श्री ज्योतीबा आरती -जयदेव जयदेव ज्योतीबा देवा

जय देव जय देव ज्योतीबा देवा
आशिर्वाद भोळ्या भक्तांना द्यावा l
जय देव जय देव जय जय केदारा
दासा संकटी तारा भवभय अपहारा ll

दक्षिण काशीची उत्तर दिशा
डोंगरी वसतो देवांचा राजा
भक्तीचा नैवेद्य अर्पून माझा
तुझ्या चरणी माझा सुखाचा ठेवा ll

देवांचा कैवारी भक्तांचा वाली
अशी तुझी कीर्ति मुलुखात झाली
जगात साऱ्याना प्रचिती आली
भक्तीचा नैवेद्य अर्पुण वाही  ll

उत्तरेचा देव दक्षिणी आला
दक्षिण केदार नामे पावला
रत्नासूर मर्दोनी भक्ता पावला
दास दीनानाथ चरणी लागला  ll

ज्योतीबा भूपाळी- उठा उठा हो सकळीक

उठा उठा हो सकळीक
नाम मुखी घ्या ज्योति स्वरूप ll
केदारनाथा केदारेश्वर
ज्योतिर्लिंगाची अनेक रुप ll

ज्योतीस्वरूप हे जगी प्रकटले
हिमालयाचे ध्यान सोडले
दीनदुबल्यांची करूनी सेवा
उंच डोंगरी चक्र धरिले  ll

रत्नासूराचा क्रोध प्रकटला
देव देवीना छळु लागला
त्रिशूलधारी नाथ प्रकटती
रत्नागिरी केदार  ll

विमला माता पिता बैरागी
पुत्र तयाचे जगात ख्याती
आशिष देती भक्त जनाना
नाथांचा अवतार  ll

ज्योतीबा स्तवन-चांगभलं ज्योतीबा चांगभलं

चांगभलं चांगभलं देवा ज्योतीबा चांगभलं
भाव भक्तीचा देव भुकेला
उभा डोंगरावरी रे उभा डोंगरावरी  ll

भीमाशंकर तीर्थक्षेत्र,मल्लीकार्जुन कुशावर्त
बद्रीकेश्वर विश्वेश्वर, रामालिंग नंदकेश्वर
बारा ज्योतिर्लिंगे इथे स्थापिली
उभ्या डोंगरावरी रे उभ्या डोंगरावरी  ll

बद्रीकेदार देव माझा, प्रभु दख्खनचा राजा
भक्तात थोर हा भक्त माझे गोसावी सावंत
केवळ ग्रामी भक्त तयाचा
भक्त नावजी असे रे भक्त नावजी असे ll

पंचगंगा करवीर काशी ,मार्ग दावितौ भक्तासी
दाट झाडी डोंगरांची ,वाट मिळे ना मोक्षाची
जत्रेमध्ये पुण्याईची
सासनकाठी डुले रे सासनकाठी डुले l
चांगभलं चांगभलं देवा ज्योतीबा चांगभलं ll 

ऋणहर्ता गणेश स्तोत्र

ऋण गणेश मंत्र :

ऋण गणेश ऋण छिन्दि वरेण्य हूं नमः फट l

ध्यान :
ॐ सिंदूर वर्ण द्विभूज गणेशं
लम्बोदरं पद्म -दले निविष्टम  l
ब्रह्मादि-दैवै: परिसेव्यमान सिद्धैर्यत तं
प्रणामि देवम ll

ॐ अस्य ऋणहर्ता गणपती स्तोत्र मंत्रस्य
सदाशिव ऋषी अनु अनुश्टूप छंद: श्री ऋण
हरणकर्ता गणपती देवता,ग्लौ बीजम ग: शक्ती:
गौ कीलकम मम सकल ऋण नाशने जपे विनियोगः
सृष्टयादौ ब्रह्मणा समक्य पूजित: फलसिद्धये
सदैव पार्वती पुत्र ऋण नाश करोतु मे  ll
त्रिपूरस्य वधात पुर्व शम्भूना सम्यगर्चित:
सदैव पार्वती पुत्र ऋण नाश करोतु मे  ll
हिरण्यकश्यपादीनां वधार्थे विष्णुनार्चित:
सदैव पार्वती पुत्र ऋण नाश करोतु मे  ll
महिषस्य वधे दैव्या गणनाथ प्रपूजित:
सदैव पार्वती पुत्र ऋण नाश करोतु मे  ll
तारकस्य वधात पुर्व कुमारेण प्रपूजित:
सदैव पार्वती पुत्र ऋण नाश करोतु मे  ll
भास्करेण गणेशस्तु पूजितस्छवि सिद्धये
सदैव पार्वती पुत्र ऋण नाश करोतु मे  ll
शशिना कांति सिद्ध्यर्थे पूजितो गणनायक:
सदैव पार्वती पुत्र ऋण नाश करोतु मे  ll
पालनाय च तपसा विश्वामित्रेन पूजित:
सदैव पार्वती पुत्र ऋण नाश करोतु मे  ll
इदं तु ऋणहरण स्तोत्रम तीव्र दारिद्रय नाशनम
एक वारं पठेनित्यम वर्षमेकं समाहित:
दारिद्रय दारुण त्यक्त्वा कुबेर समता व्रजेत
फडन्तोयं महामंत्र: सार्थप उच्च दशाक्षर: ll

ऋणमोचन महागणपती स्तोत्र

विनियोग : ॐ अस्य श्री महागणपती स्तोत्र मंत्रस्य
भगवान शुक्राचार्य ऋषिः ऋणमोचन गणपती देवता
मम ऋणमोचनार्थ जपे विनियोगः  l

ऋष्यादि न्यास : भगवान शुक्राचार्य ऋषये नमः
शिरसि, ऋणमोचन गणपती दैवताये नमः हृदि ,
मम ऋणमोचनार्थे जपे विनियोगः मम अन्जलौ l
मूल स्तोत्र :

ॐ स्वरामि देव देवेश l वक्रतुंड महाबलम l
षडक्षरं कृपासिंधु नमामि ऋण मुक्तये  ll1ll

महा गणपती देवं महासत्वं महा बलं
महाविघ्नहरंसौम्यं नमामि ऋण मुक्तये ll2ll

एकाक्षरं एकदंतं एक ब्रह्म सनातनं
एकमेवाद्वितीयं च,नमामि ऋण मुक्तये  ll3ll

शुक्लाम्बरं शुक्लवर्णम शुक्लगंधानुलेपनम
सर्व शुक्लमयं देवं नमामि ऋण मुक्तये ll4ll

रक्ताम्बरम रक्तवर्णम रक्तगंधानुलेपनम
रक्तपुष्पै पुज्यमानं नमामि ऋण मुक्तये ll5ll

कृष्णाबरं कृष्णवर्णम कृष्णगंधानुलेपनम
कृष्णपुष्पै पूज्यमानं नमामि ऋण मुक्तये ll6ll

पीताम्बरं पीतवर्णम पीतगंधानुलेपनम 
पीतपुष्पै  पूज्यमानं नमामि ऋण मुक्तये ll7ll

नीलाम्बरं नीलवर्णम  नीलगंधानुलेपनम
नीलपुष्पै पूज्यमानं नमामि ऋण मुक्तये  ll8ll

धूम्राम्बरम धुम्रवर्णम धुम्रगंधानुलेपनम
धूम्रपुष्पै पूज्यमानं नमामि ऋण मुक्तये  ll9ll

सर्वाम्बरं सर्व वर्णम सर्वगंधानुलेपनम
सर्वपुष्पै पूज्यमानं नमामि ऋण मुक्तये  ll10ll

भद्रजातं च रुपं च पाशांकुश धरं शुभम
सर्व विघ्नहरं देवं नमामि ऋण मुक्तये  ll11ll

फल श्रुति :
य : पठेत ऋण हरं स्तोत्र प्रा:तकाले सुधी नर :
षण्मासाभ्यंतरे चैव ऋण छेदों भविष्यति  ll

Sunday, 16 August 2015

श्री सद्गुरु आरती - धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे l
त्या त्या ठिकाणी नीजरुप तुझे l
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी l
तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही  ll

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची  l
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची  ll

पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी  l
सर्वहि तीर्थे घडली आम्हा आदिकरूनि काशी l
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची  ll

मृदंगतालघोळी भक्त भावार्थे गाती l
नामसंकिर्तने नित्यानंदे नाचती ll
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची ll

कोटी ब्रह्महत्या हरती करीता दंडवत l
लोटांगण घालितां मोक्ष लाभे हो पायांत l
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची  ll

गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमासी l
अनुभव ते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी l
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची  ll

प्रदक्षिणा करुनी देहभाव हरविला l
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ll
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची ll

श्री प्रभाकर महाराज आरती -फळले भाग्य माझे

फळले भाग्य माझे l  धन्य झालो संसारी l
सद्गुरू भेटले हो  l त्यांनी धरियेले करी  l

पश्चिमेशी चालविले l आत्मस्थिती निर्धारी l
त्रिकुटावरी नांदे l  देखियेले पंढरी l
ते सुख काय सांगू  l वाचे बोलता न ये l
आरतीच्यानी योगे गेले मी पण मागे l
ते सुख काय सांगू ll

राऊळांमाजी जाता l राहे देह अवस्था l
मन हे उन्मन झाले l नसे बद्धतेचि वार्ता l
हेतु हा मावळला ल शब्दा आली निशब्दता l
तटस्थ होऊनी ठेले l  निजरूप पाहता l
ते सुख काय सांगू  ll

आरती विठ्ठलाची  l पुर्ण उजळली अंतरी l
प्रकाश थोर झाला  l साठवेना अम्बरी  l
रवि शशी मावळले  l तया तेजा माझारी  l
वाजती दिव्य वाद्ये  l  अनह्रीत गजरी  l
ते सुख काय सांगू  ll

आनंद सागरांत  l प्रेमे बुडी दीधली l
लाभले सौख्य मोठे l न ये बोलता बोले l
सद्गुरुचेनी संगे  l ऐसी आरती केली  l
निवृत्ती आनंदात l तेथे वृत्ती  निमाली  l
ते सुख काय सांगू  ll

श्री प्रभाकर स्वामी -श्री गुरुराया दाखीव किमया

जय जय गुरु महाराज गुरु
जय जय परब्रह्म सद्गुरु  ll

श्री गुरुराया दाखीव किमया एक आशा पूरवी
स्वामी धूळ पदीची हवी ,
हो  स्वामी धूळ पदीची हवी  ll

धूळ पदाची या दासाला फूल पदावर नेतो
सुमनांची ह्या अर्पूनी माळा रोज आनंद मी घेतो
दया करावी दिगम्बरा रे सत्संगि या खेळवी ,

स्वामी धूळ पदीची हवी  ll

तो अौदुंबर त्याच ठिकाणी अजूनी तिथे आहे
गूरूमहिमेचे ते पारायण श्रवण करिती आहे
कैक पिढ्या त्या नान्दुन गेल्या,
नवनवी निर्मितसे पालवी ,स्वामी धूळ पदीची हवी ll

नकळत करिशी करणी ऐसी सुधबुध माझी जाई
नेशील तेथे वळशील पद हे मज दुजी संगत नाही
न मज भूवरी तूं कोठे ही दाही दिशा नाचवी
स्वामी धूळ पदीची हवी  ll

पुजन तुझे निशदिन करितो वेड मला हे आहे
स्तवन करितो श्रवण करितो भजनी सूखे मन राहे
करुणेश्वर तूं कर करूणा तू लीला तुझी दाखवी,
स्वामी धूळ पदीची हवी  ll

प्रतिमा गुरूंची सदनी बसते हसते श्री गूरूमूर्ति
काय कमी ना श्री गुरु कृपे येई सुखाना भरती
शरण आलो मी पहिल्या भेटी मागणी नाही नवी
स्वामी धूळ पदीची हवी  ll

कर हे जुळती साधु पुढती अंतरी श्री गुरु राही
होईल कैसे मम कल्याण धूळ मिळे जर नाही
तन मन रमते मधु भजनात कधी तरी तू बोलवी
स्वामी धूळ पदीची हवी ,हो स्वामी धूळ पदीची हवी ll

हनुमान स्तवन- प्रणवऊ पवनकुमार खल बन पावक

प्रणवऊ पवनकुमार खल बन पावक ज्ञान धन
जासु हृदय आगार बसहि राम सर चाप धर ll

अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं
दनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगव्यम l
           सकलगुणनिधाननं वानराणामधीशं
           रघूपतिप्रिय भक्तम वातजातं नमामि  ll

गोश्मदीकृतवारीशं मशकीकृतराक्षसम
रामायणंमहामालारत्नम वंदे नीलात्मजम
           अंजनानंदनं वीरं जानकीशोकनाशनम
            कपीशमक्षहन्तारं वंदे लंकाभयंकरम  ll

उल्लंघन ध्यसीन्धो सलिलं सलिलम
य: शोक वहिनं जाणकात्मजाया:
             आदाय तैनेव ददाह लंका
              नमामितं प्रांजलि राजनेयम  ll

मनोजवं मारुततुल्य वेगं
जितेंद्रियं बुध्दीमता वरीष्ठम
              वातात्मजं वानरयूथ मुख्यम
              श्रीरामदुतम शरणम प्रपद्ये   ll

यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम
तत्र तत्र कृतमस्तकांजलिम
               बाष्पवारिपरिपूर्णलोचनम
               मारुती नमत राक्षसांतकम  ll