Sunday, 10 November 2019

मंगलाष्टके

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखंमोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहंचिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदंविघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिःकुर्यात् सदा मङ्गलं || १ ||

गंगा सिंधु सरस्वती च यमुनागोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदीख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिताकुर्यातसदा मंगलम ।। २ ।।

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजोरंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुंशंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनमकुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।

राजा भीमक रुख्मिणीस नयनीदेखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवराकवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरात्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणेकुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हेअंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधादेवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हराउच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदाकुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।

लाभो संतति संपदा बहु तुम्हांलाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्याव्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।

विष्णूला कमला शिवासि गिरिजाकृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिकाचंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशीसावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसेहर्षे वरासी आतां ।। ७।।

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितांदोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणेलक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

विश्वकर्मा आरती

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।
सकल सृष्टि के करता,
रक्षक स्तुति धर्मा ॥

आदि सृष्टि मे विधि को,
श्रुति उपदेश दिया ।
जीव मात्र का जग मे,
ज्ञान विकास किया ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

ध्यान किया जब प्रभु का,
सकल सिद्धि आई ।
ऋषि अंगीरा तप से,
शांति नहीं पाई ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

रोग ग्रस्त राजा ने,
जब आश्रय लीना ।
संकट मोचन बनकर,
दूर दुःखा कीना ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

जब रथकार दंपति,
तुम्हारी टेर करी ।
सुनकर दीन प्रार्थना,
विपत हरी सगरी ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

एकानन चतुरानन,
पंचानन राजे।
त्रिभुज चतुर्भुज दशभुज,
सकल रूप साजे ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

ध्यान धरे तब पद का,
सकल सिद्धि आवे ।
मन द्विविधा मिट जावे,
अटल शक्ति पावे ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

श्री विश्वकर्मा की आरती,
जो कोई गावे ।
भजत गजानांद स्वामी,
सुख संपाति पावे ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।
सकल सृष्टि के करता,
रक्षक स्तुति धर्मा॥

Saturday, 9 November 2019

वर्तुळ

वर्तुळ –

  1. त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.
  2. वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.
  3. वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.
  4. जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.
  5. व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.
  6. वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.
  7. वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.
  8. वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D
  9. अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7
  10. अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36
  11. वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)
  12. वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22   
  13. वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30
  14. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2
  15. अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36
  16. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.
  17. दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.

चांग भल रे देवा चांगभल

चांग भलं र देवा चांग भलं र

जोतिबाच्या नावान चांग भलं र

हे...नाव तुझ मोठ देवा कीर्ती तुझी भारी...

डंका तुझा ऐकुनी गा आलो तुझ्या दारी...

किरपा करी.माझ्या वरी.हाकेला तू धाव र

चांग भलं...

जोतिबाच्या नावान...चांग भलं र

देवा चांग भलं र

जोतिबाच्या नावान

चांग भलं र

(1)----------

हे भल्या उंच डोंगरात देवा तुझा वास र...

मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खास र...

चांग भलं

चांग भलं...

हे...

आलो देवा घेऊन मनी भोळा भाव र

देवा कोड माझी हि मानुनिया घे

नाही मोठ मागण

नाही कुडी हाव र

बापा वाणी माया तू

लेकराला दे

डोई तुझ्या पायावर मुखी तुझ नाव र

चांग भलं ...जोतिबाच्या नावान...

चांग भलं र देवा चांग भलं र

जोतिबाच्या नवान

चांग भलं र .

Thursday, 7 November 2019

🌹सुखाचे १७ मंत्र*🌹

🕉
*🌹सुखाचे १७ मंत्र*🌹
..................................................
*❗जाग येता पहिल्या प्रहरी*
*हळुवार डोळे उघडावे...ll १ll*
*❗मग पाहून हातांकडे*
*कुलदेवतेला स्मरावे... ll२ll*
*❗अंथरुणातून उठताक्षणी*
*धरतीला नमावे...ll ३ll*
*❗ध्यानस्थ होऊ भगवंताला*
*आठवावे...ll ४ll*
*❗सर्व आन्हिके झाल्यावर*
*देवाचरणी बसावे... ll५ll*
*❗काही न मागता*
*त्यालाच सर्व अर्पावे... ll६ll*
*❗घरांतून निघता बाहेर*
*आई वडिलांना नमावे... ll७ll*
*❗येतो असा निरोप घेऊन*
*मगच घर सोडावे... ll८ll*
*❗क्षणभर दाराबाहेर थांबून*
*वास्तूला स्मरावे...ll९ll*
*❗समाधानाचे भाव आणून*
*मगच मार्गस्थ व्हावे...ll१०ll*
*❗चेहऱ्यावर स्मित हास्य*
*नेहमी बाळगून चालावे..ll११ll*
*❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे*
*आनंदाने पहावे...ll१२ll*
*❗जगात खूप भांडण तंटे*
*आपण शांत राहावे...ll१३ll*
*❗सतत तोंडात मध आणि*
*मस्तकी बर्फ धरावे... ll१४ll*
*❗जीवन हे मर्त्य आहे*
*नेहमी लक्षात असावे... ll१५ll*
*❗प्रत्येक क्षण हेच जीवन*
*हेच मनी ठसवावे...ll१६ll*
*❗सत्याने वागून नेहमी*
*जीवन आपुले जगावे... ll१७ll*
 
*🌹🙏जय श्री राम🙏🌹

Wednesday, 6 November 2019

श्री स्वामी समर्थ १०८ नामावली

श्री स्वामी समर्थ १०८ नामावली
ही नामावली स्वतः च्या हाताने एका को-या कागदावर लिहिण्यास सुरवात करावी . लिहित असतानाच काही चांगल्या बातम्या मिळतात. अवश्य अनुभव घेऊन बघा. आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा !!

१. ॐ दिगंबराय नमः 
२.  ॐ वैराग्यांबराय नम:
३. ॐ ज्ञानांबराय नमः 
४.  ॐ स्वानदांबराय नमः
५. ॐ अतिदिव्यतेजांबराय नमः 
६. ॐ काव्यशक्तिप्रदायिने नमः
७. ॐ अमृतमंत्रदायिने नमः 
८.  ॐ दिव्यज्ञानादत्ताय नमः
९. ॐ दिव्यचक्षुदायिने नमः 
१०. ॐ चित्ताकर्षणाय नमः
११. ॐ चित्तशांताय नमः 
१२. ॐ दिव्यानुसंधानप्रदायिने नमः
१३. ॐ सद्गुणविवर्धनाय नम: 
१४. ॐ अष्टसिध्दिदायकम नमः
१५. ॐ भक्तिवैराग्यदत्ताय नमः 
१६. ॐ मुक्तिभुक्तिशक्तिप्रदायने नमः
१७. ॐ आत्मविज्ञानप्रेरकाय नमः 
१८. ॐ अमृतानंददत्ताय नमः
१९. ॐ गर्वदहनाय नम : 
२०. ॐ षङरिपुहरिताय नमः
२१. ॐ भक्तसंरक्षकाय नम : 
२२. ॐ अनंतकोटिब्रम्हांडप्रमुखाय नमः
२३. ॐ चैतन्यतेजसे नमः 
२४. ॐ श्रीसमर्थयतये नमः
२५. ॐ आजानुबाहवे नमः 
२६. ॐ आदिगुरवे नम :
२७. ॐ श्रीपादवल्ल्भाय नमः 
२८. ॐ नृसिंहभानुसरस्वत्ये नमः
२९. ॐ अवधूतदत्तात्रैय नम : 
३०. ॐ चंचलेश्वराय नमः
३१. ॐ कुरवपुरवासिने नमः 
३२. ॐ गंधर्वपुरवासिने नमः
३३. ॐ गिरनारवासिने नमः 
३४. ॐ श्रीकौशल्यनिवासिने नम:
३५. ॐ ओंकारवासिने नमः 
३६. ॐ आत्मसूर्याय नमः
३७. ॐ प्रखरतेजा प्रचतिने नमः 
३८. ॐ अमोघतेजानंदाय नमः
३९. ॐ तेजोधराय नमः 
४०. ॐ परमसिध्दयोगेश्वराय नमः
४१. ॐ कृष्णानंद अतिप्रियाय नमः 
४२. ॐ योगिराजेश्वरया नम :
४३. ॐ अकारणकारुण्यमूर्तये नमः 
४४. ॐ चिरंजीवचैत्यन्याय नमः
४५. ॐ स्वनंदकंदस्वामिने नमः 
४६. ॐ स्मर्तृगामिने नमः
४७. ॐ भक्तचिंतामणिश्वराय नमः 
४८. ॐ नित्यचिदानंदाय नमः
४९. ॐ अचिंत्यनिरंजनाय नमः 
५०. ॐ दयानिधये नमः
५१. ॐ भक्तचिंतामणीश्वराय नमः 
५२. ॐ शरणागतकवचाय नमः
५३. ॐ वेदस्फूर्तिदायिने नमः 
५४. ॐ महामंत्रराजाय नमः
५५. ॐ अनाहतनादप्रदानाय नमः 
५६. ॐ सुकोमलपादांबुजाय नमः
५७. ॐ चित्शक्यात्मने नमः 
५८. ॐ अतिस्थिराय नमः
५९. ॐ माध्यन्हभिक्षाप्रियाय नमः 
६०. ॐ प्रेमभिक्षांकिताय नमः
६१. ॐ योगक्षेमवाहिने नमः 
६२. ॐ भक्तकल्पवृ़क्षाय नमः
६३. ॐ अनंतशक्तीसूत्रधराय नमः 
६४. ॐ परब्रह्माय नमः
६५. ॐ अनितृप्तपरमतृप्ताय नमः 
६६. ॐ स्वावलंबनसूत्रदाये नमः
६७. ॐ बाल्यभावप्रियांय नमः 
६८. ॐ भक्तिनिधनाय नमः
६९. ॐ असमर्थसामर्थ्यदायिने नमः 
७०. ॐ योगसिध्ददायकम नमः
७१. ॐ औदुंबरप्रियाय नमः 
७२. ॐ यजसुंकोमतलनुधारकाय नम:
७३. ॐ त्रिमूर्तिध्वजधारकाय नमः 
७४. ॐ चिदाकाशव्याप्ताय नमः
७५. ॐ केशरचंदनकस्तूरीसुगंधप्रियाय नमः
७६. ॐ साधक संजीवन्यै नमः 
७७. ॐ कुंडलिनीस्फूर्तिदात्रे नमः
७८. ॐ अक्षरवालाय नमः 
७९. ॐ आनंदवर्धनाय नमः
८०. ॐ सुखनिधानाय नमः 
८१. ॐ उपमातिते नमः
८२. ॐ भक्तिसंगीतप्रियाय नमः 
८३. ॐ अकारणसिध्दिकृपाकारकाय नमः
८४. ॐ भवभयभंजनाय नमः 
८५. ॐ स्मितहास्यानंदाय नमः
८६. ॐ संकल्पसिध्दाय नमः 
८७. ॐ संकल्पसिध्दिदात्रे नमः
८८. ॐ सर्वबंधमोक्षदायकाय नमः 
८९. ॐ ज्ञानातीतज्ञानभास्कराय नमः
९०. ॐ श्रीकिर्तीनाममंत्राभ्यों नमः 
९१. ॐ अभयवरददायिने नमः
९२. ॐ गुरुलीलामृत धाराय नमः 
९३. ॐ गुरुलीलामृतधारकाय नमः
९४. ॐ वज्रसुकोमलहृदयधारिणे नमः 
९५. ॐ सुविकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः
९६. ॐ निर्विकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः
९७. ॐ त्रिकालातीतत्रिकालज्ञानिने नमः
९८. ॐ भावातीतभावसमाधिभ्यों नमः
९९. ॐ ब्रंह्मातीत - अणुरेणुव्यापकाय नमः
१००. ॐ त्रिगुणातीतसगुणसाकारसुलक्षणाय नमः
१०१. ॐ बंधनातीतभक्तिकिरणबंधाय नमः
१०२. ॐ देहातीतसदेहदर्शनदायकाय नमः
१०३. ॐ चिंतनातीतसदेहदर्शनदायकाय नमः
१०४. ॐ मौनातीत - उन्मनीभावप्रियाय नमः
१०५. ॐ बुध्दयतीतसद् बुध्दिप्रेरकाय नमः
१०६. ॐ मत् प्रिय - पितामहसद् गुरुभ्यों नमः
१०७. ॐ पवित्रमात्यसाहेबचरणाविदभ्यो नमः
 १०७. ॐ अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः!!
१०८.ॐ श्री स्वामी समर्थ
🌹 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा🌹🙏