Saturday, 16 January 2016

निम्बोनिच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई

निम्बोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊ ताई परसत वेलीवर झोपल्या ग जाई जुई मीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही निम्बोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही देवकी नसे मीबाळा भाग्य यशोदेचे भाळी तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी जगावेगळी ही ममता जगावेगळी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही निम्बोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही

No comments:

Post a Comment