Sunday, 15 May 2016
9 ways to say I love u
9 Ways to say 'I love you':
1. I really like you and you are the best thing that has ever happened to me.
(मला तू खूप आवडतेस आणि तू माझ्या आयुष्यातील घडलेली आतापर्यंतची सर्वात चांगली गोष्ट आहेस.)
2. You are adorable and I love you!
(तुम्ही खूप मोहक आहात आणि मी तुमच्यावर प्रेम करतो!)
3. I cannot stop thinking about you.
(मी तुमच्याबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही.)
4. I keep falling in love with you!
(मी सारखाच तुझ्या प्रेमात पडत आहे!)
5. My love for you is unconditional and eternal.
(माझे प्रेम विनाशर्त आणि नेहमीसाठी आहे)
6. I adore you!
(मी तुमच्यावर प्रेम करतो!)
7. You are the love of my life!
(तुम्ही माझ्या जीवनातील प्रेम आहात!)
8. You have made me a better person, I will always need you by my side.
(तुम्ही मला एक चांगली व्यक्ती बनविले आहे, मला नेहमीच तुमची गरज असेल.)
9. I want to spend my whole life with you!
(मी माझे सर्व आयुष्य तुझ्यासोबत घालवू इच्छितो!)
No comments:
Post a Comment