मराठा आरक्षणावर अजुन कोर्टात निर्णय लागेस्तोवर 2-3 वर्ष तरी लागतील.
तात्कालिक पाऊल म्हणून
1.पवारांची रयत शिक्षण संस्था
2.विखेंची लोणी येथील प्रवरा संस्था
3.अंकुशराव कदम यांची एमजीएम
4.टोपेंची मस्येदरी
5.सतीश चव्हाण यांची मराठा
6.पतंग रावांच भारती विद्यापीठ
7.बाळासाहेब थोरातांची अमृतवाहिनी
8.शंकरराव काळेंच संजीवनी.
आणी इतर यात किमान एक लाख मराठा तरुण तरुणी याना अल्पदरात शिक्षण उपलब्ध करून द्यावे व 3 वर्षात आरक्षणा अभावी शिक्षणापासून वंचित राहणार्या मुलांची मदत करावी !
नाहीतर यांनी स्वत: ला मराठा म्हणूवून घेवू नये आणि मोर्चाला पण येवू नये.
No comments:
Post a Comment