सैराट मधे मराठयांचा अवमान 👇🏻
--⚫⚫⚫निषेध ⚫⚫⚫
मराठा म्हणजे वाघाचे बळ--
-मराठा म्हणजे पावित्र्य जपनारा -
----मराठा म्हणजे शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे चालवनारा
--
मराठा म्हणजे गुरुजनांचा आदर करणारा -
---मराठा म्हणजे चुकिला शासन करणारा
--मराठा म्हणजे संस्कारी बाळकडू पाजनारा
-:---मराठा म्हणजे सातासमुद्रापार विजयी झेंडे लावणारा 🚩
हे 👆🏻का विसरले सगळे???
येड्यागबाळ्याने मराठ्यांची मापे काढू नयेत 🔫
सैराट पाहिला आज ---
खूप वायिट वाटले 😥😥
कारण 👇🏻👇🏻
पोरगी मराठा जातीची दाखवली
अन हीरो मात्र इतर जातीचा 👈🏻
बर असो !!
जातिभेद नकोय तुम्हांला तसा आम्हांलाहि नकोय ना !!!
फँड्री मधील मारलेला दगड नक्कीच छान आहे ,त्यात शंका नाही -
पण इथं मराठा जातीला काळे फासले आहे .
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
पोरगी कट्टर मराठा जातीची आहे
खानदानी ,रयीस पाटील आहे ,पोरगी स्वतः शिवभक्त आहे,
तिचा गाडीला शिवरायांचा ध्वज आहे - अशी मुलगी एखादे चांगले कॄत्य करताना दाखवा ना?
शिवरायांचा आदर्श ठेऊन मराठयांच्या पोरी हेच धंदे करतात का ?
मग ती चांगल्या संस्काराची का नाही दाखवली ??????
तिला इतर जातीतला मुलगा आवडतो ??👈🏻मराठयांचा हीरो घ्यायचा अन पोरगी इतर जातीची दाखवायची !!
बिघडल असते का ?
बर अजून पुढे चला 👇🏻
मराठा विद्यार्थी वागतो कसा ,तर शिक्षकांच्या थोबाडात मारतो
👆🏻अशी वागतात का पोरं मराठयांची ?
हेच चांगलं दाखवू शकला नसता का तुम्ही ?
एखाद्या शिक्षण संस्थेचा मराठयांचा संस्थापक मुलाच्या वाढदिवस साठी
शिक्षकलोकांची वर्गणी गोळा करतोय 👈🏻
कुठला राग काढता तुम्ही हा 👆🏻मराठयांवर
वायिट कॄत्य करणारा मराठयांचा मुलगा ,अन त्याचा बाप उलट त्याला शिक्षा द्यायची सोडून त्याचे समर्थन करत आहे ,हे तुम्ही चक्क शिवरायांच्या साक्षीने दाखवता ??
👆🏻हे सगळं मराठा समाजात होतं यासाठी तुम्ही पोरीच्या गाडीला शिवरायांचा ध्वज लावला -
इतकच नाहि तर 👉🏻पुन्हा पुन्हा पाटलाच्या घरात शिवरायांचा फोटो दाखवला ,पुतळा दाखवला .
ही👆🏻 व्रत्ती मराठा समाजात नाहि लक्षात ठेवा !!
ज्या घरात शिवरायांचा फोटो अन पुतळे ,अन ज्यांच्या गाडीला शिवध्वज त्या कुटुंबातिल वातावरण तुम्ही कीती खालच्या दर्जाचे मांडलें 😥😥😥😥😥😥😥😥
इतक्यावर तुम्ही नाही थांबलें ,तर त्यात तुमचा शिक्षक बोलतोय कि -पाटलाच्या पोरीसोबत झोपला ना ????!मग दे विषय सोडून !!!
लय माज केलाय पाटलांनी -
हा 👆🏻पाटील म्हणजे समग्र मराठा आहे ,हे पुन्हा पुन्हा सांगितले याच सिनेमात ------------
तुमच्यावर कोणी अन्याय केला असेल मान्य आहे,पण त्यात मराठयांचा काय दोष ??
तुम्ही उद्रेक करा आवश्यक पण मराठयांना बदनाम करून नका करू 🙏🏻
कारण 👇🏻
मराठा बेईमान नाही --
-मराठा लाचार नाही !!
मराठा व्यभिचारी नाही -
मराठा स्वयंराचारी नाही
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
मराठा कोण आहे,काय आहे हे मी सुरूवातीस सांगितले आहे ---
उगीच डवचु नका मराठयांना
नाहीतर --------
रडायला डोळे राहणार नाहीत !
जोडायला हात ठेवनार नाही !!
असा पेटल मराठा मित्रानो कि ,
जाळायला माणूस उरनार नाही !!
एक मराठा
⛳⛳
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment