तुम्हाला साडेसाती सुरू आहे का?
उत्तर👇
🌷साडेसाती:-
🌷मेष:- दिनांक २९ मार्च २०२५ रोजी सुरु होईल व दिनांक ३१ मे २०३२ रोजी संपेल.
🌷वृषभ:- ३ जुन २०२७ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३४ रोजी संपेल.
🌷मिथुन:- ८ अॉगष्ट २०२९ रोजी सुरु होईल व दिनांक २७ अॉगष्ट २०३६ रोजी संपेल.
🌷कर्क:- ३१ मे २०३२ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३९ रोजी संपेल.
🌷सिंह:- १३ जुलै २०३४ रोजी सुरु होईल व दिनांक २६ सप्टेबर २०४१ रोजी संपेल.
🌷कन्या:- २७ अॉगष्ट २०३६ रोजी सुरु होईल व दिनांक ३० अॉगष्ट २०४४ रोजी संपेल.
🌷तुला:- २२ ऑक्टोबर रोजी सुरु होईल व दिनांक ७ डिसेंबर २०४६ रोजी संपेल.
🌷वृश्चीक:- ५ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु झालेली असुन सध्या साडेसाती चालु आहे. दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपेल.
🌷धनु:- २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु झालेली असुन सध्या साडेसाती चालु आहे. दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.
🌷मकर:- २६ जानेवारी २०१७ रोजी सुरु झालेली असुन सध्या साडेसाती चालु आहे. दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.
🌷कुंभ:- २४ जानेवारी २०२० रोजी सुरु होईल व दिनांक २३ फेब्रुवारी २०२८ रोजी संपेल.
🌷 मिन:- २९ एप्रिल २०२२ रोजी सुरु होईल व दिनांक १७ एप्रिल २०३० रोजी संपेल.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
साडेसाती म्हणजे शनि महाराजांची आपल्यावर वक्रदृष्टी झाली आहे. त्यामुळे आता आपलं कायं होणार?याची काळजी न करता पुढील उपाय करा
-हनुमान वडवानल स्तोत्र रोज़ जास्तीत जास्त वेळा वाचन करणे
-
-दीन दुबळ्यांना जिलेबी,बूंदी शनिवारी वाटने त्याना शक्य होईल मदत करने. ओम नमो महा सिद्धाय स्वाहा हा मंत्र सतत सर्व कर्म करीत श्रद्धेने जपने निश्चित साड़े साथी चा त्रास कमी होईल. अमरनाथ परब अंकज्योतिषी
No comments:
Post a Comment