Sunday, 10 November 2019

मंगलाष्टके

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखंमोरेश्वरं सिद्धिदं ।
बल्लाळो मुरुडं विनायकमहंचिन्तामणि स्थेवरं ||
लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदंविघ्नेश्वरम् ओज़रम् |
ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिःकुर्यात् सदा मङ्गलं || १ ||

गंगा सिंधु सरस्वती च यमुनागोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।
क्षिप्रा वेत्रवती महासुर नदीख्याता गया गंडकी ।
पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिताकुर्यातसदा मंगलम ।। २ ।।

लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।
गाव: कामदुधाः सुरेश्वर गजोरंभादिदेवांगनाः ।।
अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुंशंखोमृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनमकुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।

राजा भीमक रुख्मिणीस नयनीदेखोनी चिंता करी ।
ही कन्या सगुणा वरा नृपवराकवणासि म्यां देईजे ।।
आतां एक विचार कृष्ण नवरात्यासी समर्पू म्हणे ।
रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणेकुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हेअंगीकारी श्रीहरी ।
रंभा कुंजर पारिजातक सुधादेवेंद्र हे आवरी ।।
दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हराउच्चैःश्रवा भास्करा ।
धेनुवैद्य वधू वराशि चवदाकुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।

लाभो संतति संपदा बहु तुम्हांलाभोतही सद्गुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्याव्हा बांधवां भूषण ।।
सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।
गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।

विष्णूला कमला शिवासि गिरिजाकृष्णा जशी रुख्मिणी ।
सिंधूला सरिता तरुसि लतिकाचंद्रा जशी रोहिणी ।।
रामासी जनकात्मजा प्रिय जशीसावित्री सत्यव्रता ।
तैशी ही वधू साजिरी वरितसेहर्षे वरासी आतां ।। ७।।

आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा ।
गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।।
दृष्टादृष्ट वधुवरा न करितांदोघे करावी उभी ।
वाजंत्रे बहु गलबला न करणेलक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।।

विश्वकर्मा आरती

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।
सकल सृष्टि के करता,
रक्षक स्तुति धर्मा ॥

आदि सृष्टि मे विधि को,
श्रुति उपदेश दिया ।
जीव मात्र का जग मे,
ज्ञान विकास किया ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

ध्यान किया जब प्रभु का,
सकल सिद्धि आई ।
ऋषि अंगीरा तप से,
शांति नहीं पाई ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

रोग ग्रस्त राजा ने,
जब आश्रय लीना ।
संकट मोचन बनकर,
दूर दुःखा कीना ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

जब रथकार दंपति,
तुम्हारी टेर करी ।
सुनकर दीन प्रार्थना,
विपत हरी सगरी ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

एकानन चतुरानन,
पंचानन राजे।
त्रिभुज चतुर्भुज दशभुज,
सकल रूप साजे ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

ध्यान धरे तब पद का,
सकल सिद्धि आवे ।
मन द्विविधा मिट जावे,
अटल शक्ति पावे ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।

श्री विश्वकर्मा की आरती,
जो कोई गावे ।
भजत गजानांद स्वामी,
सुख संपाति पावे ॥

जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।
सकल सृष्टि के करता,
रक्षक स्तुति धर्मा॥

Saturday, 9 November 2019

वर्तुळ

वर्तुळ –

  1. त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.
  2. वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.
  3. वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.
  4. जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.
  5. व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.
  6. वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.
  7. वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.
  8. वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D
  9. अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7
  10. अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36
  11. वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)
  12. वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22   
  13. वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30
  14. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2
  15. अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36
  16. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.
  17. दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.

Thursday, 7 November 2019

🌹सुखाचे १७ मंत्र*🌹

🕉
*🌹सुखाचे १७ मंत्र*🌹
..................................................
*❗जाग येता पहिल्या प्रहरी*
*हळुवार डोळे उघडावे...ll १ll*
*❗मग पाहून हातांकडे*
*कुलदेवतेला स्मरावे... ll२ll*
*❗अंथरुणातून उठताक्षणी*
*धरतीला नमावे...ll ३ll*
*❗ध्यानस्थ होऊ भगवंताला*
*आठवावे...ll ४ll*
*❗सर्व आन्हिके झाल्यावर*
*देवाचरणी बसावे... ll५ll*
*❗काही न मागता*
*त्यालाच सर्व अर्पावे... ll६ll*
*❗घरांतून निघता बाहेर*
*आई वडिलांना नमावे... ll७ll*
*❗येतो असा निरोप घेऊन*
*मगच घर सोडावे... ll८ll*
*❗क्षणभर दाराबाहेर थांबून*
*वास्तूला स्मरावे...ll९ll*
*❗समाधानाचे भाव आणून*
*मगच मार्गस्थ व्हावे...ll१०ll*
*❗चेहऱ्यावर स्मित हास्य*
*नेहमी बाळगून चालावे..ll११ll*
*❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे*
*आनंदाने पहावे...ll१२ll*
*❗जगात खूप भांडण तंटे*
*आपण शांत राहावे...ll१३ll*
*❗सतत तोंडात मध आणि*
*मस्तकी बर्फ धरावे... ll१४ll*
*❗जीवन हे मर्त्य आहे*
*नेहमी लक्षात असावे... ll१५ll*
*❗प्रत्येक क्षण हेच जीवन*
*हेच मनी ठसवावे...ll१६ll*
*❗सत्याने वागून नेहमी*
*जीवन आपुले जगावे... ll१७ll*
 
*🌹🙏जय श्री राम🙏🌹