Thursday, 19 August 2021
आज रविवार रे, जोतिबाचा वार रे
Wednesday, 18 December 2019
*नवग्रह स्तोत्र*
Sunday, 10 November 2019
मंगलाष्टके
विश्वकर्मा आरती
जय श्री विश्वकर्मा ।
सकल सृष्टि के करता,
रक्षक स्तुति धर्मा ॥
आदि सृष्टि मे विधि को,
श्रुति उपदेश दिया ।
जीव मात्र का जग मे,
ज्ञान विकास किया ॥
जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।
ध्यान किया जब प्रभु का,
सकल सिद्धि आई ।
ऋषि अंगीरा तप से,
शांति नहीं पाई ॥
जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।
रोग ग्रस्त राजा ने,
जब आश्रय लीना ।
संकट मोचन बनकर,
दूर दुःखा कीना ॥
जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।
जब रथकार दंपति,
तुम्हारी टेर करी ।
सुनकर दीन प्रार्थना,
विपत हरी सगरी ॥
जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।
एकानन चतुरानन,
पंचानन राजे।
त्रिभुज चतुर्भुज दशभुज,
सकल रूप साजे ॥
जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।
ध्यान धरे तब पद का,
सकल सिद्धि आवे ।
मन द्विविधा मिट जावे,
अटल शक्ति पावे ॥
जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।
श्री विश्वकर्मा की आरती,
जो कोई गावे ।
भजत गजानांद स्वामी,
सुख संपाति पावे ॥
जय श्री विश्वकर्मा प्रभु,
जय श्री विश्वकर्मा ।
सकल सृष्टि के करता,
रक्षक स्तुति धर्मा॥
Saturday, 9 November 2019
वर्तुळ
वर्तुळ –
- त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.
- वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.
- वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.
- जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.
- व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.
- वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.
- वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.
- वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D
- अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7
- अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36
- वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)
- वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22
- वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30
- अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2
- अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36
- दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.
- दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.
Thursday, 7 November 2019
🌹सुखाचे १७ मंत्र*🌹
Monday, 28 October 2019
राम अष्टक
हे रामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशव ।
गोविन्दा गरुड़ध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा ।।
हे कृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते ।
बैकुण्ठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पाहिमाम् ।।
आदौ रामतपोवनादि गमनं हत्वा मृगं कांचनम् ।
वैदेही हरणं जटायु मरणं सुग्रीव सम्भाषणम् ।।
बालीनिर्दलनं समुद्रतरणं लंकापुरीदाहनम् ।
पश्चाद्रावण कुम्भकर्णहननं एतद्घि रामायणम् ।।
जय धन्वंतरि देवा आरती
जय धन्वंतरि देवा, जय धन्वंतरि जी देवा।
जरा-रोग से पीड़ित, जन-जन सुख देवा।।जय धन्वं.।।
देवासुर के संकट आकर दूर किए।।जय धन्वं.।।
आयुर्वेद बनाया, जग में फैलाया।
सदा स्वस्थ रहने का, साधन बतलाया।।जय धन्वं.।।
भुजा चार अति सुंदर, शंख सुधा धारी।
आयुर्वेद वनस्पति से शोभा भारी।।जय धन्वं.।।
तुम को जो नित ध्यावे, रोग नहीं आवे।
असाध्य रोग भी उसका, निश्चय मिट जावे।।जय धन्वं.।।
हाथ जोड़कर प्रभुजी, दास खड़ा तेरा।
वैद्य-समाज तुम्हारे चरणों का घेरा।।जय धन्वं.।।
धन्वंतरिजी की आरती जो कोई नर गावे।
रोग-शोक न आए, सुख-समृद्धि पावे।।जय धन्वं.।।
Monday, 14 October 2019
रेणुका मातेची आरती
रेणुका मातेची आरती
जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती।
वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती॥१॥
जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
भाग्यवती तूं जननी, परशुरामाची।
तेहतीस कोटी देवांवरि, तव सत्ता साची॥२॥
जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
सीता, लक्षी, पार्वती, यल्लम्मा सारी।
तुझीच नाना नावें नाना अवतारी॥३॥
जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
जगदेश्वरी जगदंबे, व्यापिसी विश्वाला।
मिलिंद माधव भावे वंदितसे तुजला॥४॥
जय देवी श्री देवी, रेणुका माते।
आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥
Saturday, 28 September 2019
दुर्गा सप्तशती मंत्र
आपत्त्ति से निकलने के लिए:
शरणागत दीनार्त परित्राण परायणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमो स्तु ते ॥
भय का नाश करने के लिए:
सर्वस्वरुपे सर्वेशे सर्वशक्तिमन्विते ।
भये भ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमो स्तु ते ॥
पढ़े : माँ दुर्गा के नौ रूप की महिमा
जीवन के पापो को नाश करने के लिए:
हिनस्ति दैत्येजंसि स्वनेनापूर्य या जगत् ।
सा घण्टा पातु नो देवि पापेभ्यो नः सुतानिव ॥
बीमारी महामारी से बचाव के लिए:
रोगानशेषानपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलानभिष्टान् ।
त्वामाश्रितानां न विपन्नराणां त्वामाश्रिता ह्माश्रयतां प्रयान्ति ॥
पुत्र रत्न प्राप्त करने के लिए:
देवकीसुत गोविंद वासुदेव जगत्पते ।
देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गतः ॥
इच्छित फल प्राप्ति:
एवं देव्या वरं लब्ध्वा सुरथः क्षत्रियर्षभः
महामारी के नाश के लिए:
जयन्ती मड्गला काली भद्रकाली कपालिनी ।
दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमो स्तु ते ॥
शक्ति और बल प्राप्ति के लिये:
सृष्टि स्तिथि विनाशानां शक्तिभूते सनातनि ।
गुणाश्रेय गुणमये नारायणि नमो स्तु ते ॥
इच्छित पति प्राप्ति के लिये:
ॐ कात्यायनि महामाये महायेगिन्यधीश्वरि ।
नन्दगोपसुते देवि पतिं मे कुरु ते नमः ॥
इच्छित पत्नी प्राप्ति के लिये:
पत्नीं मनोरामां देहि मनोववृत्तानुसारिणीम् ।
तारिणीं दुर्गसंसार-सागरस्य कुलोभ्दवाम् ॥
Friday, 27 September 2019
मंगल रूप जो मंगल करते मंगलमय भगवान है,
मंगल रूप जो मंगल करते मंगलमय भगवान है,
वो पवन पुत्र हनुमान है वो महावीर हनुमान है,
बाल रूप अति मोहक प्यारा भूल से भानु मुख में ढाला,
घोर अँधेरा हुआ जगत में लीला रची महान है,
वो पवन पुत्र हनुमान है वो महावीर हनुमान है,
माँ सीता को खोज के आये रावण की लंका को जलाये,
कोई न टिकने पाये सन्मुख चूर किया अभिमान है,
वो पवन पुत्र हनुमान है वो महावीर हनुमान है,
लक्ष्मण राम को प्राण से प्यारा मेघनाथ ने वान दे मार ,
पर्वत द्रोण गिरी ले आये जान में आई जान है,
वो पवन पुत्र हनुमान है वो महावीर हनुमान है,
कार्तिक सतगुरु लाल मनाये संग पुखराज के अर्ज लगाये,
लाल लंगोटा हाथ में सोटा ये जिनकी पहचान है,
वो पवन पुत्र हनुमान है वो महावीर हनुमान
सुंदर फल जिस पाठ का,उसका सुन्दरकाण्ड है नाम,
तर्ज : कितना बदल गया इंसान
सुंदर फल जिस पाठ का,उसका सुन्दरकाण्ड है नाम,
सुनकर खुश होते श्रीराम,सुनकर खुश होते हनुमान,
रामचरितमानस और तुलसीदास को करो प्रणाम,
सुनकर खुश होते श्रीराम,सुनकर खुश होते हनुमान,
पढ़ो इसे सब ध्यान लगाकर,नित नव अर्थ है होते उजागर,
पाठ करें जब जब प्रेम गाकर,सुनते हैं हनुमानजी आकर,
राम कथा होती है जहां वहां आते हैं हनुमान...सुनकर...
प्रेम भक्ति के इसमें में खजाने जो,पढ़ता वो ही ये जाने,
कर्मवीर बजरंगबली की बुद्धिमता ये पाठ बखाने,
सिया सुधी लाए लंका जलाए,किया नहीं अभिमान...सुनकर...
सियाराम लक्ष्मण की गाथा,बानर भालू भी हैं साथा,
भक्त विभीषण को निर्भय कर,शरण में लेते हैं रघुनाथा,
पाठ समापन पर रामेश्वर सेतुबंध निर्माण...सुनकर...
शिव के निकट जो इसको गाए,हरिहर की कृपा वो पाए,
क्योंकि भोले शंकर भी तो,सदाराम का ध्यान लगाएं,
इसका पठन-पाठन भी ‘‘पवन’’ कहे,स्वयं है एक वरदान...सुनकर...
Monday, 23 September 2019
श्रीदत्तगुरुंची जूनी आरती
🌹🌷🙏🏻🌷🌹
*श्री दत्तगुरूंची जुनी आरती, अलीकडे कुठल्याही आरती संग्रहात नसते म्हणून आज मुद्दाम audio सह देत आहे.*
☘☘☘☘☘☘☘
*श्रीगुरू दत्तराज मूर्ती ओवाळितो प्रेमे आरती*
*ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार श्रीगुरूंचा*
*कराया उद्धार जगाचा जाहला बाळ अत्री ऋषींचा*
*धरीला वेष असे यतीचा मस्तकी मुगुट शोभे जटेचा*
*कंठी रूद्राक्ष माळ धरूनी*
*हाता मधे आयुध बहुत भरूनी*
*तेणें भक्तांची क्लेश हरूनी*
*त्यासी करूनी नमन, होय अती शमन, होय रिपू दमन असे त्रैलोक्यावरती ॥*
*गाणगापुरी वस्ती ज्याची प्रीती औदुंबर छायेची*
*भीमा अमरजा संगमाची भक्ती असे बहुत सुशिष्यांची*
*वाट दावूनिया योगाची ठेव देतसे निजमुक्तीची*
*काशी क्षेत्री स्नान करीतो*
*करवीरी भिक्षेला जातो*
*माहूर निद्रेला वरी तो*
*तरतरीत छाती, झरझरीत नेत्र, गरगरीत शोभतो त्रिशूल जया हाती ॥*
*अवधूत स्वामी सुखानंदा ओवाळीतो सौख्य कंदा*
*तारी या दास रूदनकंदा सोडवी विषय मोह छंदा*
*आलो शरण अत्रीनंदा दावी सद्गुरू ब्रह्मानंदा*
*चुकवी चौ-यांशीचा फेरा*
*घालिती षड्ररिपू मज घेरा*
*गांजिती पुत्र पौत्र दारा*
*वदवी भजन मुखी, तव पुजन, करीतसे सुजन, जयाचे बलवंता वरती ॥*
☘☘☘☘☘☘☘
Monday, 16 September 2019
बावनश्लोकि गुरुचरित्र
⚘॥ श्री गुरुदेव दत्त ॥⚘
🛑 #बावन्नश्लोकी_गुरुचरित्र..🛑
🔶️🔸️श्रीगुरुचरित्र फार मोठे असल्यामुळे गुरुवारी
कमीत कमी हे बावन्नश्लोकी गुरुचरित्र म्हणतात..
श्रीगणेशाय नमः । श्रीमद्दत्तात्रेयगुरवे नमः । अथ ध्यानम् ।
श्लोक: दिगंबरं भस्मसुगंध लेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च । पद्मासनस्थं रविसोमनेत्र्म दत्तात्रयं नमभीष्टसिद्धिदम् ॥ १ ॥
काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् । चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥
कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः । द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः ॥ ३ ॥
ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जयजयाजी लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥ श्लोक ॥
त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरीं वास करुनि बोजा । सद्भक्त तेथें करिती आनंदा । त्या देव स्वर्गीं बघती विनोदा ॥ २ ॥
जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक भवार्णंवातुनी । संदेह होता माझे मनीं । आजि तुवां कुडें केलें ॥ ३ ॥
ऐशी शिष्याची विनंती । ऐकूनि सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ति । प्रीती पावो श्रीगुरुचरणीं ॥ ४ ॥
भक्तजन रक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ । सगरपुत्रा कारणें भगीरथें । गंगा आणिली भूमंडळीं ॥ ५ ॥
तीर्थें असती अपार परी । समस्त सांडूनि प्रीति करी कैसा पावला श्रीदत्तात्री । श्रीपादश्रीवल्लभ ॥ ६ ॥
ज्यावरीं असे श्रीगुरुची प्रीति । तीर्थमहिमा ऐकावया चित्तीं । वांछा होतसे त्या ज्ञानज्योती । कृपामूर्ति गुरुराया ॥ ७ ॥
गोकर्णक्षेत्रीं श्रीपादयती । राहिले तीन वर्षें गुप्ती । तेथूनि गुरु गिरिपुरा येती । लोकानुग्रहाकारणें ॥ ८ ॥
श्रीपाद कुरवपुरीं असताम । पुढें वर्तली कैसी कथा । विस्तारुनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥ ९ ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी । अनंतरुपें परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥ १० ॥
सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपाद हर्षा । पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची॥ ११ ॥
श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी । काय भंरवसा जीवित्वाचा ॥ १२ ॥
श्रीगुरुचरित्र कथामृत । सेवितां वांछा अधिक होत । शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपासिंधु ॥ १३ ॥
ऐकूनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता झाला विस्तारें ॥ १४ ॥
ऐक शिष्या शिरोमणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली परियेसी ॥ १५ ॥
विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगियातें पुसत । सांग स्वामी वृत्तांत । श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥ १६ ॥
ऐक शिष्या नामकरनी । श्रीगुरुभक्त शिखामणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली निर्धारें ॥ १७ ॥
ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्ति नोहे अंतःकरणीं कथामृत संजीवनी । आणिक निरोपाची दातारा ॥ १८ ॥
अज्ञान तिमिर रजनींत । निजलो होतो मदोन्मत्त । श्री गुरुचरित्र वचनामृत । प्राशन केलें दातारा ॥ १९ ॥
स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी । गौप्यरुपें अमरपुरासी । औदुंबरीं असती जाण ॥ २० ॥
सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका । उपदेशी ज्ञान विवेका । तये प्रेंत जननीसी ॥ २१ ॥
तुझा चरणसंपर्क होता । झालें ज्ञान मज आतां । परमार्थीं मन ऐकतां । झालें तुझें प्रसादें ॥ २२ ॥
लोटांगणें श्रीगुरुसी । जाऊनि राजा भक्तीसीं । नमस्कारी विनयेसी । एकभावें करुनियां ॥ २३ ॥
शिष्यवचन परिसुनी । सांगता झाला सिद्धमुनी । ऐक भक्ता नामकरणी । श्रीगुरुचरित्र अभिनव ॥ २४ ॥
सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अगम्य लीला । सांगतां न सरे बहुकाळा । साधारण मी सांगतसे ॥ २५ ॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । नको भ्रमू रे युक्तीसी । वेदांत न कळे ब्रह्मायासी । अनंत वेद असती जाण ॥ २६ ॥
चतुर्वेद विस्तारेंसी । श्रीगुरु सांगती विप्रासी । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥ २७ ॥
नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांगा आम्हांसी । उल्हास होतो माझे मानसीं । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥ २८ ॥
पुढें कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्रीं । निरुपावें विस्तारीं । सिद्धमुनी कृपासिंधू ॥ २९ ॥
श्रीगुरुचरित्र सुधारस । तुम्हीं पाजिला आम्हांस । परि तृप्त नव्हे गा मानस । तृषा आणिक होतसे ॥ ३० ॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥ ३१ ॥
पतिव्रतेच्या रीती । सांगे देवांसी बृहस्पती । सहगमनाची फलश्रुती । येणें परी निरुपिली ॥ ३२ ॥
श्रीगुरु आले मठासी । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारुनि आम्हांसी । निरुपावें स्वामिया ॥ ३३ ॥
श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐका पाराशरऋषि । तया काश्मीररायासी । रुद्राक्षमहिमा निरुपिला ॥ ३४ ॥
पुढें कथा कैसी वर्तली । विस्तारुनि सांगा वहिली । मति असे माझी वेधिली । श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥ ३५ ॥
गाणगापुरीं असतां श्रीगुरु । महिमा झाला अपरंपारु । सांगतां न ये विस्तारु । तावन्मात्र सांगतसे ॥ ३६ ॥
ऐसा श्रीगुरु दातारु । भक्तजनां कल्पतरु । सांगतां झाला आचारु । कृपा करुनि विप्रांसी ॥ ३७ ॥
आत झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा । चरित्रभाग सांगें श्रीगुरुचा । माझें मन निववीं वेगीं ॥ ३८ ॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । साठ वर्षें वांझ देखा । पुत्रकन्या प्रसवली ॥ ३९ ॥
सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तलें आणिक ऐका । वृक्ष झाला काष्ट सुका । विचित्र कथा परियेसा ॥ ४० ॥
जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक या भवार्णवांतुनी । नाना धर्म विस्तारुनि । श्रीगुरुचरित्र निरुपिलें ॥ ४१ ॥
मागें कथा निरुपिलें । सायंदेव शिष्य भले । श्रीगुरुंनीं त्यासी निरुपिलें । कलत्रपुत्र आणि म्हणती ॥ ४२ ॥
श्रीगुरु म्हणती द्विजांसी । या अनंत व्रतासी । सांगेन ऐका तुम्हांसी । पूर्वीं बहुतीं आराधिलें ॥ ४३ ॥
श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन । पर्वत म्हणजे श्रीगुरुभवन । आपण नये आतां येथून । सोडूनि चरण श्रीगुरुचे ॥ ४४ ॥
तूं भेटलासी मज तारक । दैन्य गेले सकळहि दुःख । सर्वाभीष्ट लाधलें सुख । श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥ ४५ ॥
गाणगापुरीं असतां श्रीगुरु । ख्याति झाली अपारु । लोक येती थोरथोरु । भक्त बहुत झाले असती ॥ ४६ ॥
सांगेन ऐका कथा विचित्र । जेणें होय पतित पवित्र । ऐसें हें श्रीगुरुचरित्र । तत्त्परतेसी परियेसा ॥ ४७ ॥
श्रीगुरु नित्य संगमासी । जात होते अनुष्ठानासी । मार्गांत शूद्र परियेसी । शेतीं आपुल्या उभा असे ॥ ४८ ॥
त्रिमूर्तींचा अवतार । वेषधारी झाला नर । राहिलें प्रीतीं गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणूनियां ॥ ४९ ॥
तेणें मागितला वर । राज्यपद धुरंधर । प्रसन्न झाला त्यासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥ ५० ॥
राजभेटी घेउनी । श्रीपाद आले गाणगाभुवनीं । योजना करिती आपुले मनीं । गौप्य रहावें म्हणूनियां ॥ ५१ ॥
म्हणे सरस्वती गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट साधेल ॥ ५२ ॥
इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशत् श्लोकात्मकं गुरुचरित्रं संपूर्णम् ॥
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
⚘॥ #अवधुत_चिंतन_श्री_गुरुदेव_दत्त ॥⚘
⚘#दिगंबरा_दिगंबरा_श्रीपाद_वल्लभ_दिगंबरा⚘
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Saturday, 7 September 2019
गणपतीची ७ कडव्याची मूळ आरती
#आयुर्वा
समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची ७ कडव्यांची मूळ आरती
समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो
ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात
पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे
ती खालिलप्रमाणे आहे
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥
माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥
चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥
छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥
ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना॥ जय ० ॥ ७ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥
!!गणपती बाप्पा मोरया!!
श्री समर्थ रामदास स्वामी
Samarth Ramdas Swami
आरती ( गौरी ) महालक्ष्मीची* 🌹
🌹 *आरती ( गौरी ) महालक्ष्मीची* 🌹
भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा
अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा
गणेशा सहित गौरी धनिष्ठा
बैसली येउनि सकळिया निष्ठा II१||
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
ज्येष्ठा नक्षत्र पुजेचा महिमा
षडरस पक्वान्ने होती सुखधामा
सुवासिनी ब्राह्मण अर्पुनी निजनेमा
तुझे आशीर्वादे सकलही धामा ।।२।।
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
उत्थापन मूळावर होता अगजाई
वर देती झाली देवी विप्राचे गृही
रुद्र विश्वनाथ भक्ताचे ठायी
वर देती झाली देवी सकळांचे गृही ।।३।।
जयदेव जयदेव जय महालक्ष्मी, श्रीमहालक्ष्मी,
कृपा करुनी आली तू महालक्ष्मी जयदेव जयदेव ।। धृ।।
●▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
Friday, 23 August 2019
जग में सुन्दर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम |
जग में सुन्दर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम |
बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम ||
माखन ब्रज में एक चुरावे, एक बेर के खावे |
प्रेम भाव से भरे अनोखे, दोनों के है काम ||
एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे |
दोनों दीन के दुःख हरत है, दोनों बल के धाम ||
एक ह्रदय में प्रेम बढावे, एक ताप संताप मिटावे |
दोनों सुख के सागर है, और दोनों पूरण काम ||
एक राधिका के संग राजे, एक जानकी संग बिराजे |
चाहे सीता-राम कहो, या बोलो राधे-श्याम ||
Wednesday, 21 August 2019
नाथ सखा पाहू नयनी हा नाथ सखा पाहू
नाथ सखा पाहू
नयनी हा नाथ सखा पाहू ll धृ ll
भवभयहारक, दुःख निवारक
जन उद्धारक , भक्तापालक
शरण त्यास जाऊ ll 1ll
ब्रम्हा विष्णु आणि महेश्वर
रूप घेउनि आले भुवर
लोक म्हणती त्या सौदागर
शरण त्यास जाऊ ll2ll
माझे माझे म्हनूनी सारे
व्यर्थ धरितसा हाव कशा रे
ज्योतिर्लिंग हा नित्य स्मरा रे
माय बाप भाऊ ll3ll
आज ज्योतिर्लिंग पाहू या चला
आज ज्योतिर्लिंग पाहू या चला
आज केदारलिंग पाहू या चला llधृ ll
वेद शास्त्र अन सर्व पुराणे
वर्णन करिती एक मुखाने
त्रय देवाच्या तेज ज्योतिने
दिव्य अवतार झाला ll1ll
वर्णन करूनी शेष ही थकला
लीन होउनि पदी राहिला
आसन दिधलें श्री नाथाना
तो हा केदारलिंग पाहू या चला ll2ll
हिमालायाचा त्याग करोनि
रत्नागिरीवर आले धाऊनी
दुष्ट राक्षसां संहारोनी
रत्नागिरीवर उभा राहिला ll3ll
युगे युगे अवतार जो घेतो
भक्तांसाठी धावुन येतो
संकटकाली रक्षण करतो
तो हा ज्योतिर्लिंग पाहू या चला ll4ll
राऊळी जाऊन दर्शन घेऊ
ध्यानी मनी ते स्वरूप ठेऊ
क्रमनपदावरी मस्तक ठेऊ
मुखी सदा बोलू चांगभलां ll5ll
Wednesday, 14 August 2019
गुरुवार बृहस्पति आरती
गुरुवार आरती
ऊँ जय बृहस्पति देवा, जय बृहस्पति देवा।
छिन छिन भोग लगाऊँ, कदली फल मेवा॥
ऊँ जय बृहस्पति देवा॥
तुम पूर्ण परमात्मा, तुम अन्तर्यामी।
जगतपिता जगदीश्वर, तुम सबके स्वामी॥
ऊँ जय बृहस्पति देवा॥
चरणामृत निज निर्मल, सब पातक हर्ता।
सकल मनोरथ दायक, कृपा करो भर्ता॥
ऊँ जय बृहस्पति देवा॥
तन, मन, धन अर्पण कर, जो जन शरण पड़े।
प्रभु प्रकट तब होकर, आकर द्वार खड़े॥
ऊँ जय बृहस्पति देवा॥
दीनदयाल दयानिधि, भक्तन हितकारी।
पाप दोष सब हर्ता, भव बन्धन हारी॥
ऊँ जय बृहस्पति देवा॥
सकल मनोरथ दायक, सब संशय तारो।
विषय विकार मिटाओ, सन्तन सुखकारी॥
ऊँ जय बृहस्पति देवा॥
जो कोई आरती तेरी प्रेम सहित गावे।
जेष्टानन्द बन्द सो सो निश्चय पावे॥
ऊँ जय बृहस्पति देवा॥