Saturday, 24 December 2016

हिंदूओंका ईश्वर

सालों से मस्जिद में घुट रहा, मैं तुम्हारा भोलेनाथ हूँ हिन्दुओं मैं ही तुम्हारा, वाराणसी का काशी विश्वनाथ हूँ…!!! अयोध्या के फटे तंबू में पडा, तुम्हारी नामर्दी का प्रमाण हूँ… हिन्दुओं ,मैं वही बुराई का वध करनेवाला, दशरथपुत्र राम हूँ …!!! दुष्ट कंस का संहारक मैं ही, मैं ही गीता का ज्ञान हूँ … हिन्दुओं मथुरा की मस्जिद में पड़ा, मैं कृष्ण भगवान हूँ ....!!!! सालों पहले लोग कहते थे, मै हिन्दुत्व का ताज हूँ… आज अकबर के किले से घिरा हुआ, मै तीर्थ प्रयाग हूँ…!!!! कहने के लिए मैं तुम हिन्दुओं की, भाग्य विधाता हूँ … आतंकीयों की गोलियों से छलनी हो रही, मै वैष्णो माता हूँ …!!!! कहते हो तुम कि, मैं हर हिन्दू का श्वास हूँ… चीन के कदमों मे पडा, मैं तीर्थ कैलाशहूँ …!!! नारों मे तो सुनता हूँ कि, मै हर हिन्दू के साथ हूँ… बम बारुद से घायल पडा, मैं जख्मी अमरनाथ हूँ …!!! क्या 96 करोड भी कम हैं , भगवा की लाज बचाने को? या तुमको शौक पड़ी है अपने, घर मे आग लगाने को? उठो जागो और सर्वनाश, या सर्वबलिदान में से एक चुनो… तुम अर्जुन की जैसी ललकार करो, और धर्म युध्द की तैयारी करो

हम ना रहेंगे, तुम ना रहोगे l

हम न रहेंगे तुम ना रहोगे ये प्यार हमारा हमेशा रहेगा प्यार का ऐसा फ़साना रचेंगे कि याद हमारी ज़माना करेगा हम ना रहेंगे सूरज धरती चन्दा जैसा अपना नाता है सदियोँ पुराना चलते चलते चाहे ये रुक जाये फिर भी रहेगा ये रिश्ता सुहाना आँधी या तूफ़ां आँधी या तूफ़ां चाहे जो भी आए कारवाँ हमारा तो चलता रहेगा जनम मरण का साथ हमारा हर जीवन हम मिल के रहेंगे चमकेगें कभी बन के सितारे फूल बन के कभी हम सब खिलेंगे समय का सागर समय का सागर सूख भी जाये प्रेम का कमल तो खिलता रहेगा हम ना रहेंगे तुम ना रहोगे

Wednesday, 21 December 2016

माउली माउली माउली माउली

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो … तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाभेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इन्द्रायणी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो … भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा टाळ घोषातुनी साद येते तुझी दावते वैष्णवांना दिशा दाटला मेघ तू सावळा मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनी तुळशी माळा गळा ह्या पाहसी वाट त्या राऊळा आज हारपलं देहभान जीव झाला खुळा बावळा पाहन्या गा तुझ्या लोचनात भाबड्या लेकरांचा लळा हो … भिडे आसमंत ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे  विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला देखीला कळस डोईला तुळस धावितो चान्द्रभागेशी सामीपही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली !! पुंडलिक वरदे हारि विठ्ठल !! !! श्री ज्ञानदेव तुकाराम !! !! पंढरीनाथ महाराज की जय !!

Tuesday, 20 December 2016

सुरज रे तू जलते रहना

जगत भर की रोशनी के लिये
करोड़ों की ज़िंदगी के लिये
सूरज रे जलते रहना
सूरज रे जलते रहना…

जगत कल्याण की खातिर तू जन्मा है
तू जग के वास्ते हर दुःख उठा रे
भले ही अंग तेरा भस्म हो जाये
तू जल जल के यहँ किरणें लुटा रे

लिखा है ये ही तेरे भाग में
कि तेरा जीवन रहे आग में
सूरज रे…

करोड़ों लोग पृथ्वी के भटकते हैं
करोड़ों आँगनों में है अँधेरा
अरे जब तक न हो घर घर में उजियाला
समझ ले अधूरा काम है तेरा

जगत उद्धार में अभी देर है
अभी तो दुनियाँ मैं अन्धेर है
सूरज रे…

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई

निम्बोणीच्या झाडामागे

चन्द्र झोपला ग बाई

आज माझ्या पाडसाला    

झोप का ग येत नाही  

गाय  झोपली गोठ्यात  

घरट्यात चिऊ ताई

परसत वेलीवर  

झोपल्या ग जाई  जुई

मीट  पाकळ्या  डोळ्यांच्या  

गाते  तुला  मी  अंगाई  

आज माझ्या पाडसाला    

झोप का ग येत नाही  

निम्बोणीच्या झाडामागे

चन्द्र झोपला ग बाई

आज माझ्या पाडसाला    

झोप का ग येत नाही  

देवकी नसे मीबाळा

भाग्य यशोदेचे भाळी 

तुझे दुःख घेण्यासाठी 

केली पदराची झोळी 

जगावेगळी  ही ममता 

जगावेगळी अंगाई

आज माझ्या पाडसाला    

झोप का ग येत नाही  

निम्बोणीच्या झाडामागे

चन्द्र झोपला ग बाई

आज माझ्या पाडसाला    

झोप का ग येत नाही 

Monday, 19 December 2016

स्वामी म्हणजे एक नाव

🌺🌿🌺

स्वामी म्हणजे एक नाव,
भक्तांच्या कल्याणाचं एक गाव...

स्वामी म्हणजे एक नाव,
नेहमी त्यांची भक्तांच्या हाकेला धाव...

स्वामी म्हणजे एक नाव,
त्यांनी भक्तांसाठी सोसले अनंत घाव...

स्वामी म्हणजे एक नाव,
तोच सारया जगाचा राव...

स्वामी म्हणजे एक वेडा भाव,
भक्तांसाठी सरून उरलेलं समर्थ हे नाव...

स्वामी म्हणजे एक अर्त साद,
"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"
आसा प्रतिसाद....

          🌿🌺 ॥ श्री स्वामी समर्थ ॥🌺🌿
                    !! श्री गुरूदेव दत्त दत्त !!
                              स्वामी सकाळ

Sunday, 18 December 2016

आईविना असलेल्या मुलाचे पत्र

एक सुंदर पत्र आईविना असलेल्या एका मुलाने आपल्या
आईस काव्य रूपाने लिहुन पाठविले आहे ते मला आवडले
म्हणून मी तुम्हा सर्वांना पाठवित आहे.

प्रिय आईस,

पत्ता: देवाचे घर,

तुझा हात हवा होता
सदा माझ्या उश्यावर,

           थोपटून मला झोपवायला
           अचानक जाग आल्यावर.

मी अजून सुद्धा दचकून
जागा होतो मधिच,

             तुझी काळजी रात्रभर      
            सतावत राहते उगीच.


तू का इतक्या लवकर
सोडून गेलीस गाव माझं,

             'आईविना पोर' असं
            घेतात लोकं नाव माझं.


वरवरच्या पदार्थांची मला
चवच लागत नाही,

             काय करू तुझ्या दुधाविना माझी भूकच भागत नाही.

पोरकेपणाची माझ्या भोवती
का ठेऊन गेलीस जाळ,

   का खरंच इतकी कच्ची
   होती, तुझ्या माझ्यातली नाळ.

तिथं कुणी आहे तुझ्याशी
बोलायला भरपूर,

                 उगाच रडत राहू नकोस
                दाबून स्वतःचा  ऊर.


बघ आई आता मी
रडत नाही पडलो तरी,

              मला ठावूक आहे तू
             गेली आहेस  देवाघरी.


भूक लागली तरी
बिलकूल मी रडत नाही,

              कारण मी हसल्या शिवाय
              तुला चैन पडत नाही.

पण रोज रात्र झाली कि तुझ्या आठवणींचा थवा येतो,
अंथरुणात लपून,  पुसून डोळे, मी गप्प झोपी जातो.

बघ तुझं बाळ किती
समजूतदार झालं आहे,

               आणि वय कळण्याआधी  
               वेडं वयात आलं आहे.

अजिबात म्हणजे अजिबात
त्रास देत नाही पप्पाला,

           तुझी काळजी तेवढी मात्र घ्यायला सांग बाप्पाला.


आणि सांग कि
हे शहाण बाळही आहे हट्टी,

          जर का काही झालं तुला तर घेईल म्हणावं कट्टी.

मी आता थकलोय
तुला ढगांमध्ये पाहून,

                  ये आता भेटायला     
               नजर तिथली चुकवून.

जमलं जर का सुट्टी घ्यायला
तर ये निघून अशीच,
            
          पोट भरतं ग रोज
       पण मायेची भूक अजून तशीच....
            
             मायेची भूक अजून तशीच....
            
             मायेची भूक अजून तशीच....🙏
आईची किम्मत हि ती नसल्यावरच कळनार्याला कळते 
म्हनुन,,,त्या माउलीची तिच्या हयातीतच सेवा करा आणि
आईला दु:ख देउ नका !😔
👏आवडलच आपल्याला तर वेळ काढून शेअर करा