Saturday, 24 February 2018

अति थंड लिंबाचे परिणाम

🍋🍋🍋 लिंबाचे 🍋🍋🍋🙏

🌹अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम🌹

😀स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा..
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..

😀भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी,  नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..

🌹सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..

😀सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??

🌹लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..

🌹लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते..

😀लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे..

🌹मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??

😀कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..

😀तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत..

😀विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो???

😀लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे..

😀लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :

😀जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..

😀लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते..

😀आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही..

🙏म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा..
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..

       🙏डॉ. विकास बाबा आमटे🙏
                 आनंदवन
🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋
कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचऊया. करुन पहायला काहीच हरकत नाही🤗🙏👌

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं गीत

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं .......  
  भैरवनाथाच्या नावानं चांगभलं .......
  चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं....
  माया ममता गुलाल उधळू, भावभक्तीची फुलं रं .....
  चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं ॥धृ॥

  तुझ्या नामाचा रं डंका, बारा ज्योतिर्लिंगा मधी रं .....
  तुझ्या चरणाचं तीर्थ,माय पंचगंगा नदी रं.....
  दर्शन घ्याया तुझं गं या या .....
  मन हे येडं खुळं रं ....
  चांगभलं रं चांगभल
  चांगभलं रं चांगभलं, देवा भैरवनाथा चांगभलं ॥१॥

  ह्या दक्षिण काशीला रं, राजा राहिला डोंगरी रं.....
  घाट जरी  वळणाचा,  चढू मोक्षाची पायरी रं ....
  भगवंताच्या देवपणाला, हात आमुचा जुळं रं ...
  चांगभलं रं चांगभल
    चांगभलं रं चांगभलं, देवा केदारा चांगभलं ॥२॥

  बारा गावाचं भगतं, तुझी वाहती पालखी रं......
  नऊ खंडाचा तू स्वामी, सा-या जगाची मालकी रं.....
  जत्र मंदी पुण्याईची, सासण काठी डुलं रं .....
  चांगभलं रं चांगभल
  चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं  ॥३॥  
  

जीवन के सफर मे राही मिलते है बिछड जाने को

जीवन के सफ़र में राही, मिलते हैं बिछड़ जाने को
और दे जाते हैं यादें, तनहाई में तड़पाने को
जीवन के सफ़र…


ये रूप की दौलत वाले, कब सुनते हैं दिल के नाले
तक़दीर न बस में डाले, इनके किसी दीवाने को
जीवन के सफ़र…


जो इनकी नज़र से खेले, दुख पाए मुसीबत झेले
फिरते हैं ये सब अलबेले, दिल लेके मुकर जाने को
जीवन के सफ़र…


दिल लेके दगा देते हैं, इक रोग लगा देते हैं
हँस हँस के जला देते हैं, ये हुस्न के परवाने को
जीवन के सफ़र…


अब साथ न गुज़रेंगे हम, लेकिन ये फ़िज़ा रातों की
दोहराया करेगी हरदम, इस प्यार के अफ़साने को
जीवन के सफ़र…


Advertisements


घराची उपयुक्त माहिती

🌹 || श्री स्वामी समर्थ || 🌹

उपयोगी माहिती 👌

1) घरात अधूनमधून गोमूत्र शिंपडा.
गोमूत्र शिंपडताना 'अपवित्रा: पवित्रोवा सर्वावस्था गतोपिवा, यः स्मरेत्पुण्डरिकाक्षं सः बाह्याभन्तरः शुचि' या मंत्राचा मोठ्याने उच्चार करावा. फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ घाला. घराच्या कोपर्‍यात काचेच्या किंवा मातीच्या वाड्ग्यात खडेमीठ भरुन ठेवा. खराब झाल्यावर लगेच बदला.

२) घरात अपशब्द उच्चारु नका. सजीवांप्रमाणेच वास्तूला पण चेतना असते. घरात उचारल्या जाणार्‍या सर्व इच्छांना वास्तू तथास्तु म्हणत असते. अगदी रागाच्या भरातही लहान मुलांसाठीही घरात अपशब्द वापरु नका.

३) दरवाज्यासमोर दररोज रांगोळी काढा. पांढरी रांगोळी घालणार असेल तर त्यावर हळद कुंकू टाका. किंवा रांगोळीत आधीच हळद कुंकू मिसळून त्याने रांगोळी काढा. रांगोळी काढायचा कंटाळा आला असेल तर ऑईलपेंटने रांगोळी काढणे किंवा ओल्या कुंकवाने रांगोळी काढणे ई. प्रकार अज्जिबात करु नका.

४) दररोज सकाळी उंबरठा धुवावा. शक्य झाल्यास त्यावरही गोमूत्र शिंपडावे. त्यावेळीही वर दिलेल्या मंत्राचा मोठ्या आवाजात उच्चार करावा. उंबरठ्यावर हळद कुंकू वहावे.

५) महत्वाच्या कामाला जाताना घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ओल्या कापडाने पुसावा.

६) दारासमोर सणासुदीला कल्याणकारी स्वास्तिके काढावीत. उंबरठ्यावर विड्याच्या पानावर अक्षता, नाणं व सुपारी ठेवावी.

७) घरात दररोज किमान दोन वेळा धूप जाळावा. उदबत्ती आणि कापूरही पेटवावे.

८) घरात पाटावर मंगल कलशाची स्थापना करावी.

९) संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही वेळ महत्वाची आहे. तिचे पावित्र्य राखा. शास्त्रकारांनी ही वेळ दिवाबत्तीची सांगितली आहे. विद्यार्थांनी या वेळेत संध्या करावी. संध्या जमत नसेल तर प्राणायम करावे. जेणेकरुन एकाग्रशक्ती वाढेल. आयुर्वेदात या वेळेचा उल्लेख 'प्रज्ञापराध' असा करण्यात आला आहे. या वेळेत शक्यतो अभ्यास करणं टाळावं. घन पदार्थ खाणे शक्यतो टाळावं. या वेळेत रडारडीची सिरीअल्स लावू नये.

१०) निरुपयोगी वस्तूंचा संचय करु नये. घरातील अडगळ ताबडतोब फेकून द्या.

११) काही दिवस घराबाहेर जाणार असाल तर घरात झिरोचा बल्ब पेटता ठेवावा.

१२) घरात 'रत्नाध्याय' करुन घ्या. यात नऊ रत्नं आणि स्वस्तिक यंत्र घरात निरनिराळ्या ठिकाणी विधीवत निक्षेप केली जातात. ग्रहांच्या शुभ लहरी घरात खेचून वैश्विक उर्जेचे संतुलन आणि संवहन करणारा आणि त्वरित्च फलदायी ठरणारा याच्यासारखा अन्य उपाय नाही. मात्र हा वास्तुशास्त्राच्या निष्णात अभ्यासकाकडूनच घेतला पाहिजे.

१३) चांदीचं निरांजन लावून (गाईच्या तुपाचे) घराच्या आग्नेय कोपर्‍यात दररोज सकाळी ९ ते ११ या वेळात ठेवत जावे. सकाळी साडेसहाच्या सुमारास पूर्वेला उगवणारा सूर्य साधारणपणे नऊच्या सुमारास पूर्व आग्नेयेला पोहचतो. यावेळात चांदीचे निरांजन तेथे ठेवल्यास चंद्रप्रवाहाचं (चांदीचं) संस्करण झालेल्या, आणि गायीच्या तूपामुळे शीतल अश्या प्रकाश लहरी, त्यानंतर यमस्वरुपात जाणार्‍या सूर्यकिरणांना नियंत्रित ठेवतात. घरातील ब्रम्हांड लहरी तप्त होऊ न देणं गरजेचं आहे. ते काम हे चांदीच उजळलेलं निरांजन करते.

१४) घरात फारच कटकटी होत असतील तर समईच्या तळाच्या गोलात शुभे छोटे शंख ठेवा. साजुक तुपाची निवळी व राईचे तेल याने समई प्रज्वलित करा. शंखातून प्रस्फुटित होणारा शंखाच नाद आणि समईच्या प्रकाश लहरी यांच्या संयोगाने ब्रम्हांड्लहरींना चालना मिळेल.

१५) पूजेच्या वेळी घंटानाद करा. घराच्या प्रत्येक कोपर्‍यात घंटानाद करणं गरजेचं आहे. अडगळीच्या ठिकाणी अधिक वेळ घंटानाद करा. घंटा वाजवताना "आगमनार्थ तू देवानाम्
गमनार्थ तू राक्षसम्, कुर्वे घण्टारव तत्र देवता आल्हादकारम्" हा मंत्र मोठ्या आवाजात म्हणा.
घंटानाद आणि शंखनाद यांचा त्रास अशुभ उर्जेला होतो. शंखनाद हा मंगलध्वनी आहे. जमल्यास दररोज शंखनादही करावा.

१६) घरात अपमृत्यू झाल्यास उदकशांती किंवा अपमार्जन विधी करुन घ्यावा.

१७) शुभ ब्रम्हांड्लहरींसाठी 'रत्नाध्याय' याशिवाय 'लघुअग्निहोत्र' हाही एक चांगला उपाय आहे. मात्र रत्नाध्याय एकदाच करावा लागतो व लघुअग्निहोत्र दररोज करावा लागतो. यामुळे वातावरण प्रदूषणमुक्त होतं. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी हा लघुअग्निहोत्र केला जातो. विशिष्ट आकाराचं होमाचं पात्र, गाय किंवा बैलाच्या शेणापासून तयार केलेल्या गोवर्‍या, अखंड तांदूळ, गाईचं तूप, अग्नि प्रज्वलनासाठी धूप, कापूर, फुलवाती असं साहित्य लागते. सूर्यास्ताच्या वेळेपूर्वी अग्निकुंडात गोवर्‍या टाकून अग्नि प्रज्वलित करावा. दोन चिमूट अखंड तांदळांना गाईचे तूप लावून दोन आहुती तयर ठेवाव्यात. बरोबर सूर्यास्ताची वेळ होताच पुढे दिलेले मंत्र म्हणून आहुती अग्नीत सोडाव्यात.
"अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम" (पहिली आहुती)
"प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम" (दुसरी आहुती)
सूर्योदयाच्या वेळी करत असाल तर
"सूर्याय स्वाहा सूर्याय इदं न मम" (पहिली आहुती)
"प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम' (दुसरी आहुती)
आहुती भस्म होईपर्यंत शांत बसावं. दोन मिनिटात आहुती भस्म होते.
अग्नी प्रज्वलित करण्यासाठी रॉकेल, डिझेल ईत्यादी खनिजं ईंधन वापरु नयेत.
अग्निकुंडात गोवर्‍या अश्या रचाव्या की निर्धूर अग्नि पेटावा. तांब्याचं अग्निपात्र उलट्या पिरॅमिडच्या आकारचं असतं. गोवर्‍याऐवजी यज्ञीय समिधा वापरल्या तरी चालतील. वड, पिंपळ, उंबर, बेल आणि पळस हे पाच यज्ञीय वृक्ष आहेत. त्यांच्याच समिधा वापराव्यात.

🌸 !! शुभम् भवतु !! 🌸

🌹 || श्री स्वामी समर्थ || 🌹

लवंग भारतीय स्वयंपाकात दिव्यागंधी श्रीपुष्प

लवंग
भारतीय स्वयंपाकघरातील दिव्यगंधी श्रीपुष्प

लवंग माझ्या सर्वात आवडत्या औषधांपैकी एक आहे ... आमचे कुठे नं कुठे दौरे चालूच असतात ... चिकित्सालयात आम्ही उपस्थित नसतो ....अशा वेळी कोणत्याहि रुग्णाचा अचानक फोन आला कि त्याला लवंग हे अत्यंत सहज मिळणारे आणि प्रभावी औषध म्हणून सांगता येते .
लवंग हि खरी तर त्या वनस्पतीच्या फुलाची वाळवलेली कळी आहे ... म्हणून लवंगकलिका हा शब्द लवंगेसाठी जास्त योग्य आहे ..
लवंग अनेक आजारात सहज वापरता येते ..
१) डोके दुखत असेल , सर्दी- पडसे होऊन सारख्या शिंका येत असतील तर लवंगेचा लेप कपाळावर लावावा.
२) दात किडून तोंडाला घाणेरडा वास सारखा येत असेल तर दिवसातून तीनदा लवंग चघळून ती गिळावी .
३) रात्रीचा खोकला खूप येत असेल तर दोन लवंगा दाढेत ठेवून त्यांचा रस गिळत राहावे ... हाच उपाय दम लागणाऱ्या व्यक्तीमध्ये पण फायदेशीर ठरतो .
४) लवंगाचे तेल जंतुनाशक असते .... कोल्हापूरला जिल्हा उपरुग्णालयात इंटरशिप करत असताना स्वाईन फ्लूच्या रुग्णांचा खूपच जास्त संपर्क आला होता.. तेव्हा आयुर्वेदातल्या एका गुरूंनी स्वाईन फ्लूची लस न घेता भीमसेनी कापूर आणि लवंग तेल यांचा एकत्र सुगंध दर अर्ध्या तासाने घ्यायला सांगितले होते ... परिणामी खूप विषाणूजन्य वातावरणात साधी सर्दी पण त्या काळात झाली नाही.
५) लवंगेचे तेल अत्यंत तीक्ष्ण असते.... सायटिका , कंबरदुखी , आमवात अशा वेदनादायक आजारात भीमसेनी कापूर मिसळून अभ्यंग केले कि वेदना कमी व्हायला खूप मदत होते .
६) तोंडाला सारखा कफाचा चिकटा येत असेल तर लवंग चघळावी ... तोंड लगेच स्वच्छ होते.
७) पोटात टोचल्यासारख्या वेदना होऊन उलट्या होत असतील तर पाच सहा लवंगा उकळून त्याचा चहा करून देतात.
८) क्षय रोगी व्यक्ती खोकल्यावर आणि कफ पडल्यावर भयंकर घाणेरडी दुगंधी येते ती कमी व्हावी यासाठी लवंग चघळणे फायदेशीर आहे .
९) गर्भिणी बाईला उलट्या होत असतील तर लवंग आणि मध यांचे चाटण द्यावे.
१०) बाळंत झाल्यावर आईला दुध वाढावे आणि ते शुद्ध असावे यासाठी शतावरी कल्प सोबत लवंगेचे चूर्ण द्यावे.
११) शीघ्रपतन साठी जी औषधे योजली जातात त्या योगांमध्ये लवंग वापरली तर शीघ्रपतनाचा त्रास कमी होतो .
१२) ताप आल्यावर आपण तुळशीच्या पानांचा काढा करतो त्यात दोन लवंग कुटून घातल्या कि ताप लवकर उतरून रुग्णाला हलके वाटते.
लवंग अशीच त्वरित गुण देणारी दिव्य आहे ...तिच्याबद्दल लिहावे तितके कमीच.
लवंगाचे औषधी गुणधर्म
लवंग हे मसाल्याच्या पदार्था मधील महत्वाचा पदार्थ मानला जातो. लवंगाने पदार्थाला सुंगंध येतो. लवंग हे मुखशुद्धी साठी सुद्धा उपयोग केला जातो. तसेच लवंगाचा औषधी बनवण्या साठी अथवा घरात औषध म्हणून सुद्धा उपयोग केला जातो.
लवंग ही दोन प्रकरची असतात. एक काळ्या रंगाची जी खूप तीव्र सुगंधी असतात ती खरी लवंग ओळखली जातात व ती उत्तम प्रतीची समजली जातात. दुसरी म्हणजे भुरकट रंगाची असतात त्यामधील तेल यंत्रा द्वारे काढून घेतले जाते. लवंगामुळे पदार्थाला चव येते. भात बनवतांना फोडणी मध्ये लवंग घातले जाते त्यामुळे भात स्वदिस्ट लागतो.
लवंगा मधून काढलेले तेल खूप औषधी आहे. हे तेल बरीच औषध बनवण्यासाठी उपयोगी पडते. तसेच ते जंतुनाशक सुद्धा आहे.
प्रवासामध्ये मळमळ होत असेल, उलटी येत असेल तर प्रवास करतांना तोंडामध्ये लवंग ठेवावे. दात दुखी साठी लवंग खूप उपयोगी आहे.
लवंग हे तिखट, कडवट,थंड, पाचक, रुची निर्माण करणारे,कफ, उचकी व क्षय रोगावर गुणकारी आहे.
खोकल्याची उबळ येत असेल तर लवंग तोंडात ठेवावे. त्यामुळे सर्दी सुद्धा कमी होते. बऱ्याच प्रमाणात सर्दी झाली असेल तर पाण्यात दोन लवंग घालून पाणी उकळून प्यावे.
लवंगाचे तेल डोक्यावर चोळल्याने डोकेदुखी कमी होते. जर सांधेदुखी होत असेल तर लवंगाचे तेल चोळावे म्हणजे सांधेदुखी कमी होते. लवंगाच्या तेलाचे थेंब रुमालावर घालून मग हुंगावे म्हणजे सर्दी कमी होते.
दात दुखत असेल तर लवंगाचे तेलाचे २-३ थेंब कापसावर घालून हा कापूस दुखत असलेल्या दातावर ठेवावा दात दुखायचा बंद होतो.
लवंग किती गुणकारी आहे ते आपल्याला समजले.

आजार आणि त्यावर उपाय

*डॉ. स्वागत तोडकर, कोल्हापूर यांनी भाषणातून सांगितलेले आरोग्यविषयक उपाय :-*

*डोकेदुखी :-* डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते.

*अर्धशिशी (मायग्रेन) :-* रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो.

*पूर्ण डोके दुखणे :-* निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.

*सायनस :-*सुंठ आणि गूळ समप्रमाणात उगाळावे. त्यात अर्धा चमचा पाणी घालून ते कोमट होईपर्यंत गरम करावे. वस्त्रगाळ करुन प्रत्येकी अर्धा चमचा दोन्ही नाकपुड्यात सोडावे. डोके मागे करुन अर्धा तास झोपावे. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा हाच प्रयोग करणे.

*केसगळती :-* घाणीवरील खोबरेल तेल (ब्रॅण्डेड नको) पाव लिटर, तुळशीची २ पाने, जास्वंदाच्या झाडाची २ पाने (फुलाची नव्हे), १ चमचा ब्राह्मी पावडर, १ चमचा आवळा पावडर आणि मधमाश्यांच्या पोळ्याचे मेण (मेणबत्तीचे नव्हे) १५ ते २० ग्रॅम्स एकत्र करुन मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर (काळे होऊ देऊ नये) ते गाळून घ्यावे. ह्या तेलाने रोज रात्री १० मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील दोन महिन्यांपर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी.

*डोळ्यांसाठी :-* नागवेलीचे (विड्याचे) पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून, स्वच्छ हाताने चुरगाळावे व त्याचा रसाचा एक-एक थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते, आयुष्यभर चष्मा लागत नाही, काचबिंदू/ मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत.

*नाकातील हाड वाढल्यास :-* ५ रिठे व १ चमचा सुंठ पावडर ३ कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करुन घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे २-२ थेंब सोडावेत. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरुपी पूर्ववत होते.

*सर्दीचा त्रास झाल्यास :-* दोन्ही हाताचे अंगठे मुठीत ठेवून त्या मुठी विरुद्ध हाताच्या काखेमध्ये २ मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.

*वजन कमी करण्यासाठी :-* ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक एक दिवसाआड रोज प्यावे.

*हृदय मजबूत होण्यासाठी :-* रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी. हृदयरोग्याने २ पाकळ्या खाव्यात. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात.

*कफ वाढल्यास किंवा दम लागत असल्यास :-* कांदा किसून त्याचा रस काढावा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व एक मोठा चमचा भरुन प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे १० मिनिटात सर्व कफ निघून जातो, श्वास मोकळा होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही.

*लहान मुलांच्या सर्दी व कफासाठी :-* अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात १ थेंब मध घालावा व त्याचा वास द्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी जाते.

*अपचनाचा त्रास :-* रोज एक वेलदोडा (वेलची) घेऊन त्यातील काळे दाणे अर्ध्या-एक तासाने एक-एक तोंडात टाकून चघळून खावेत.

*हार्ट ॲटॅक आल्यास :-* लगेच १ चमचाभर तुळशीच्या पानांचा रस प्यावा. त्यानंतर १-२ मिनिटांनी बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे ५ मिनिटात हार्ट ॲटॅक निघून जातो.

*अपचनाचा त्रास :-* बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे ५ मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो.

*पोटाचा घेर (लठ्ठपणा) कमी करण्यासाठी :-* रोज जेवल्यानंतर बोटाच्या पेराएवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. अर्धा चमचा जिरे व ओवा *(यामध्ये थोडीशी बडीशेप घातल्यास चालेल)** चावून कोमट पाण्याबरोबर गिळणे. सकाळी व दुपारी समान प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे सकाळी २ पोळ्या खाल्ल्यास दुपारी सुद्धा २ पोळ्या खाव्यात. मात्र रात्री त्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजे १ पोळी खावी. जेवल्यानंतर कोणत्याही थंड पदार्थाचे (उदा. आईस्क्री म, सरबत वगैरे) सेवन करु नये.

*स्त्रियांचे पोट कमी करण्यासाठी :-* पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात २ चिमूटभर सैंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते.

*मूळव्याध :-* अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भुरभुरावे व ते चोखून खावे. सलग १० ते १५ दिवस दिवसातून ४-५ वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीशी होते.

*मूतखडा (किडनी स्टोन) :-* दगडी पाला (कंबरमोडीचा पाला) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा २ वेळी प्रत्येकी २ चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज १ ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मूतखड्याचा त्रास होत नाही.

*कोठा साफ होण्यासाठी :-* सिताफळाची ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते.

*दातांच्या बळकटीसाठी :-* पेरुची १०-१२ पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात १ चमचा मीठ व ४-५ लवंगा घालून उकळावे. ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये दोन वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यांतून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.

*हिरड्या फुगल्यास :-* मोरावळा (मोठा आवळा) घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी.

*गालगुंड :-* उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही.

*चेहरा धुण्यासाठी :-* ४-५ चमचे दूध घेऊन त्यात २ थेंब लिंबाचा रस घालून १ तास ठेवावे. तासाभराने दह्याप्रमाणे झालेल्या ह्या मिश्रणाचा १० मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून २ वेळा करावा.

*मानेवरील दागिन्यांचे डाग घालविण्यासाठी :-* लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त १ मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे.

*संधिवात व हाडांचे दुखणे :-* पांढऱ्या तिळाचे २ चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पाँडिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी जाते.

*स्पाँडिलिटिस व मणक्यांचे विकार :-* काळ्या खारकांची २ चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यानंतर त्यात १ चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हे मिश्रणच घ्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे १५ दिवसात मणक्यातील गॅप भरुन येते.

*टकलावर केस येण्यासाठी :-* सकाळी आंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चुरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्यावा. हा प्रयोग २ महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते.

कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केसगळती थांबते.

*झोपेत घोरण्याची समस्या :-* तूप गरम करुन कोमट करावे व त्याचा १-१ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग १५ दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते.

*माथा उठणे :-* गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे.

*त्वचेला खाज येत असल्यास :-* दर तीन महिन्यातून एकदा सलग ८ दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी.

*मधुमेह (शुगर) :-* सिताफळाच्या झाडाची मध्यम (कोवळी किंवा न पिकलेली) पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग सलग १५ दिवस करावा.

जेवल्यानंतर *अर्धा तास* पाणी पिऊ नये. त्यांतर गुळाचा एक खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. *जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत* नाही.

*दुपारी* बाहेरुन आल्यानंतर *गुळाचा एक खडा* खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे *साखर वाढत* नाही.

*लूज मोशन :-* चमचाभर *मेथीचे दाणे न चावता* गिळून टाकावेत व त्यावर *अर्धा ग्लास कोमट पाणी* प्यावे.

लहान मुलांच्या पोटात *दुखत असल्यास :-* वाटीभर पाण्यामध्ये १ चमचा वावडिंग रात्रभर भिजत ठेवून *सकाळी उकळून व गाळून* घ्यावे आणि ते पाणी *मुलांना चमच्याने* पाजावे.

आंघोळ करताना आंघोळ संपेपर्यंत *तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरुन* ठेवावे. त्यामुळे *थायरॉईड, सर्दी, खोकला व ताप* याचा त्रास होत नाही.

स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरुपी घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही व मन शांत, संयमी राहाते.

स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे *सोन्याचा मणी कायमस्वरुपी* घातल्यास *थायराईडचा* त्रास होत नाही.

स्त्रियांनी एक मिनिटभर *दोन्ही भुवयांच्या मध्ये* कपाळावर अनामिकेने *(करंगळीच्या शेजारच्या बोटाने)* कुंकू लावतात तसे घड्याळाच्या *काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज* करावा. *पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत तीन वेळा मसाज* करावा. यामुळे *मनावरील ताण* नाहीसा होतो, मन स्थिर राहाते, *वैचारिक पातळी चांगली* राहाते, *डोकेदुखीचा त्रास* होत नाही. *चष्मा लागत* नाही.

गरोदरपणात एक *दिवसाआड शहाळ्याचे पाणी* नियमितपणे प्यावे. यामुळे *बाळंतपण सुखरुपपणे* पार पडते व बाळ धष्टपुष्ट होते.

कोणताही पदार्थ *(अन्न व पेय)* गरम असताना खाऊ-पिऊ नये. तो कोमट असतानाच खावा.

*रोज शक्य होईल तितके चालावे.*

*स्मरणशक्ती :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस मुलांना पेरु खायला दिल्यास स्मरणशक्ती वाढते. मुलांना त्राटक शिकविल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते.

*कॅन्सर :-* वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस प्यायल्यास आयुष्यभर कॅन्सर होत नाही.

*शरीरशुद्धीसाठी :-* ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व १ लिटर ताकात २ लिटर पाणी या प्रमाणात हे ताक  रोज किमान ७ लिटर प्यावे. सलग ३ दिवस हा प्रयोग केल्यास शरीरशुद्धी होते. आयुर्वेदातील पंचकर्म उपचाराचा लाभ या प्रयोगामुळे होतो. मात्र या ३ दिवसात उलट्या, जुलाब व अशक्तपणा यांचा त्रास होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा त्रास न होता शरीरशुद्धी करण्यासाठी 'शुद्ध संजीवनी' हे फळे व भाज्यांपासून तयार केलेले सरबतासारखे औषधी पेय उपलब्ध आहे. ३ वर्षांवरील मुलांसहित सर्व व्यक्तिंना हे औषध घेता येते. स्त्रियांनी फक्त गरोदरपणात हे औषध घेऊ नये. ह्या औषधामुळे पंचकर्मासारखी शरीरशुद्धी होते. शरीरातील सर्व विषद्रव्ये काढून टाकली जातात. तसेच रक्तदाब, मधुमेह, या अनेक रोगांपासून बचाव होतो आणि अशक्तपणा जाऊन उत्साह कायम राहतो. त्याची किंमत साधारणत: १२६० रुपये आहे. व ते कोल्हापूर येथील डॉ. स्वागत तोडकर यांच्या दवाखान्यात उपलब्ध आहे.

*दूरध्वनी क्रमांक :-* ९९२१५७७०३३, ७८७५५१८१५१ *(अपॉईंटमेंटसाठी)* ७०६६०२१३१२, ७०६६१३२२८८ (डॉ. *तोडकर :- सायंकाळी ६ ते ८ पर्यंत)* ७०६६१३२२९९ *(डॉक्टरांच्या मॅडम : सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत)*