Monday, 18 February 2019

दिगंबरा दिगमबर श्रीपाद

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.....!
दत्तात्रेय तुझ्याविना माझा नाही कोणी राखा,

तुच माझा सवंगडी अन् तुच माझा सखा...
दत्तात्रेय  तुझ्याविना माझा नाही कोणी वारी,
तुच माझा पाठीराखा अन् तुच माझा कैवारी...

दत्तात्रेय तुझ्या चरणी झुकवितो माझे शिर,
तुच माझ्या जगण्याचे कारण अन् तुच धिर...

दत्तात्रेय तुझ्याविना माझा नाही कोणी मायबाप,
दत्तात्रेय माझी माय अन् दत्तात्रेय माझा बाप...

दत्तात्रेय तुझ्या दर्शनासाठी झुरले माझे प्राण,
देऊन दर्शन कर संतुष्ट माझे आतूर मनं...

दत्तात्रेय तुझ्याविना माझा नाही कोणी राखा,
तुच माझा सखा अन् तुच पाठीराखा...
दत्त तुच पाठीराखा...

Digambara Digambara Shripada Vallabha Digambara!

Digambara Digambara Narsinh Yativar Digambara!

Digambara Digambara Shri Gopal Guruvar Digambara!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
दिगंबरा दिगंबरा नरसिंह यतीवर दिगंबरा!
दिगंबरा दिगंबरा श्री गोपाल गुरुवर दिगंबरा!

शिवजयंती गीत

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
════════════════
*आपणास शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा...!*

_सूर्योदय झाला शिवनेरी वर_
_शिव सूर्याचा जन्म झाला_
_सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात_
_शिव वादळाचा जन्म झाला_
_पारतंत्र्याचा अस्त करण्या_
_शिव शक्तीचा जन्म झाला_
_धन्य झाली आई जिजाऊ_
_शिव पुत्र हा जन्मास आला_
_धन्य धन्य झाला महाराष्ट्र_
_शिव राज्याचा जन्म झाला_
_या मायभूमीचे रक्षण करण्या_
_शिवप्रभु जन्मास आला_
_जात पातीचे तोडन्या बंध_
_शिवरायांचा जन्म झाला_
_हिंदवी स्वराज्य घडविण्या_
*_शिव छत्रपतींचा जन्म झाला......_!!*

*शिवजयंतीच्या हार्दीक - हार्दीक शुभेच्छा .....!!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Wednesday, 13 February 2019

अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो

अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो
सुंदर ध्यान साजिरे  तुम्ही ,
स्वामी राया माझे हो,
पंढरपुरीत विठ्ठल तुम्ही,
दक्षिणेत बालाजी हो
कैलासावर तुम्हीच बसला,
सदगुरु स्वामी राया हो!!!
स्वामी समर्था तुम्हीच पाठी,
निर्भय असा मी झालो हो
संकटात उभा पुढे मी,
सावरले राया तुम्ही हो
चूक झाली माझी समर्था,
हात जोडतो तुम्हा हो
अनंत पाप गिळूनी माझे ,
माफ करा
स्वामी राया हो !!!
तेज डोळे बघती मजला ,
रुद्राक्ष हाती शोभते हो
कंबरेवर  हात  ठेवून ,
जणू विठ्ठल दारी उभा हो
पावन झाले अक्कलकोट ,
स्पर्श तुमचा झाला हो
नतमस्तक मी चरणी तुमच्या, 
सदगुरु स्वामी राया हो !!!
आज आलो दारी तुमचा,
पापमुक्त मी झालो हो
अशीच कृपा असू द्या राया
आपल्या या स्वामीभक्ता हो
बालक  तुमचा आई तुम्ही,
रडतो तुमचा चरणी हो
तूची एक स्वामी समर्था अगाद तुमची करणी हो !!!
अक्कलकोटी बसून तुम्ही जगताचे राजे हो
सुंदर ध्यान साजिरे  तुम्ही ,स्वामी राया माझे हो !!!

🌺!! श्री  स्वामी  समर्थ  !!🌺

Thursday, 7 February 2019

पांडुरंगाचा पाळणा

पांडुरंगाचा पाळणा (pahilya divashi palana)


पहिल्या दिवशी आनंद झाला । टाळ-मृदंगाचा गजर केला ॥


चंदन बुक्क्याचा सुवास त्याला । पंढरपुरात रहिवास केला ॥ जो. ॥१॥

दुसर्‍या दिवशी करुनी आरती । दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

वरती बसविला लक्ष्मीचा पती ॥ जो.॥२॥

तिसर्‍या दिवशी दत्ताची छाया । नव्हती खुलली बाळाची छाया ।

आरती ओवाळू जय प्रभूराया । जो. ॥३॥

चवथ्या दिवशी चंद्राची छाया । पृथ्वी रक्षण तव कराया ।

चंद्रसूर्याची बाळावर छाया ॥ जो.॥४॥

पाचव्या दिवशी पाचवा रंग । लावूनि मृदंग आणि सारंग ।

संत तुकाराम गाती अभंग ॥ जो.॥५॥

सहाव्या दिवशी सहावा विलास । बिलवर हंड्या महाली रहिवास ।

संत नाचती गल्लोगल्लीस ॥जो.॥६॥

सातव्या दिवशी सात बहीणी । एकमेकीचा हात धरुनी ।

विनंती करिती हात जोडूनी ॥जो.॥७॥

आठव्या दिवशी आठवा रंग । गोप गौळणी झाल्या त्या दंग ।

वाजवी मुरली उडविसी रंग ॥जो.॥८॥

नवव्या दिवशी घंटा वाजला । नवखंडातील लोक भेटीला ।

युगे अठ्ठवीस उभा राहिला ॥जो.॥९॥

दहाव्या दिवशी दहावीचा थाट । रंगित फरश्या टाकिल्या दाट ।

महाद्वारातून काढिली वाट ॥जो.॥१०॥

अकराव्या दिवशी आकार केला । सोन्याचा कळस शोभे शिखराला ।

रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला ॥जो.॥११॥

बाराव्या दिवशी बारावी केली । चंद्रभागेत शोभा ही आली ॥

नामदेव ते बसले पायारीला चोखोबा संत महाद्वाराला ॥जो.॥१२॥

Monday, 28 January 2019

दत्तात्रेय स्तोत्र

◆◆◆ मराठी अर्थासहित दत्तात्रेय स्तोत्र ◆◆◆

☆- हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्रीदत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन करविणारे आहे. असे हे स्तोत्र श्रीनारदपुराणातील असुन हे स्वतः श्रीनारदमुनींनीच रचले आहे.

☆- हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे, तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रम्हानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. तथा या स्तोत्राच्या नियमित पठणाने श्रीगुरुदत्तात्रेयांचा कृपाशिर्वाद लाभेल.

◆◆ ॥ श्रीदत्तत्रेय स्तोत्रम् ॥ ◆◆
====================
ध्यानम्
----------
जटाधरं पाण्डुरंगं
शूलहस्तं कृपानिधिम् |
सर्वरोगहरं देवं
दत्तात्रेयमहं भजे ||
◆(अर्थ :- जटाधारी, गौरवर्ण, हातात त्रिशूल धारण करणाऱ्या. दयानिधी, सर्वरोग नाहीसे करणार्या श्रीदत्तत्रेयदेवांना मी भजतो.)

विनियोग: :-
---------------
ॐ अस्य श्रीदत्तत्रेयस्तोत्रमन्त्रस्य
भगवान् नारद ऋषि; अनुष्टुप् छन्दः
परमात्मा देवता, श्रीदत्तप्रीत्यर्थं
जपे विनियोग: ||

जगदुत्पत्तिकर्त्रे च
स्थितिसंहारहेतवे |
भवपाशविमुक्ताय
दत्तात्रेय नमोस्तु ते ||1||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, जगाची उत्पत्ती करणार्या, तसेच जगाचे अस्तित्व व नाश यांना कारण असणार्या पण संसारबंधनापासून मुक्त असणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

जराजन्मविनाशाय
देहशुद्धिकराय च |
दिगंबर दयामुर्ते
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||2||
◆(अर्थ :- हे दिगंबर, दत्तात्रेय, आपण दयेचे मुर्तिमंत रुप. वार्धक्य व पुनर्जन्म नाहीसे करणार्या आणि देह शुद्ध करणार्या तुम्हांला नमस्कार असो. )

कर्पूरकान्तिदेहाय
ब्रम्मूर्तिधराय च |
वेदशास्त्रपरिज्ञाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||3||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, आपली देहकांति कापरासारखी. आपणच ब्रम्हदेवरुप धारण केलेत. वेद-शास्त्र पूर्ण जाणणार्या तुम्हांला नमस्कार असो.)

ह्रस्वदीर्घकृशस्थूल
नामगोत्रविवर्जित |
पञ्चभूतैकदीप्ताय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||4||
◆(अर्थ :- स्वेच्छेने आखूड, लांब, कृश, स्थूल रुपे धारण करणारे पण नाव व गोत्र नसलेले हे दत्तात्रेय, पंचमहाभूते हेच एक दीप्तिमान शरीर असणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

यज्ञभोक्त्रे च यज्ञाय
यज्ञरुपधराय च |
यज्ञप्रियाय सिध्दाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||5||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, यज्ञाचा उपभोग घेणार्या, स्वतः यज्ञ असलेल्या, यज्ञरुप धारण करणाऱ्या, यज्ञ प्रिय असणाऱ्या सिद्ध अशा तुम्हांला नमस्कार असो.)

आदौ ब्रम्हा मध्ये विष्णुर्
अन्ते देवः सदाशिवः |
मुर्तित्रयस्वरुपाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||6||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, उजवीकडून आधी ब्रम्हा, मध्ये विष्णू, शेवटी सदाशिव अशा त्रिमूर्तिरुप तुम्हांला नमस्कार असो.)

भोगालयाय भोगाय
योगयोग्याय धारिणे |
जितेन्द्रिय जितज्ञाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||7||
◆(अर्थ :- हे जितेन्द्रिय दत्तात्रेय, सर्व सुखभोगांची खाण व सुखभोगस्वरुप आपणच. योगाला योग्य रुप आपण धारण केलेत. संयमी लोकांनाच ज्यांचे ज्ञान होते, अशा तुम्हांला नमस्कार असो.)

दिगंबराय दिव्याय
दिव्यरुपधराय च |
सदोदितपरब्रम्ह
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||8||
◆(अर्थ :- हे नित्य परब्रह्मरुप दत्तात्रेय, दिशा हेच आपले वस्त्र. स्वतः दिव्य असून दिव्य रुप धारण करणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

जम्बूद्वीपे महाक्षेत्रे
मातापुरनिवासिने |
जयमानः सतां देव
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||9||
◆(अर्थ :- नेहमी विजयी होणारे, संतांचें देव, हे दत्तात्रेय, जम्बूद्वीपातील महाक्षेत्र अशा मातापुरात माहुरगडावर आपण राहता. तुम्हांला नमस्कार असो.)

भिक्षाटनं गृहे ग्रामे
पात्रं हेममयं करे |
नानास्वादमयी भिक्षा
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||10||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, हातात सुवर्ण पात्र घेऊन गावागावांत घराघरांतून भिक्षा मागून नाना प्रकारच्या स्वादांनी युक्त भिक्षा घेणार्या तुम्हांला नमस्कार असो.)

ब्रम्हज्ञानमयी मुद्रा
वस्त्रे चाकाशभूतले |
प्रज्ञानघनबोधाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||11||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, ज्यांनी ब्रम्हज्ञान - मुद्रा धारण केली आहे, आकाश व पृथ्वी ही ज्यांची वस्त्रे आहेत. आणि ज्यांची जाणीव आत्मज्ञानपूर्ण आहे, अशा तुम्हांला नमस्कार असो.)

अवधूत सदानंद
परब्रह्मस्वरुपिणे |
विदेहदेहरुपाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||12||
◆(अर्थ :- हे अवधूत, नित्य आनंदरूप दत्तात्रेय, देहात असूनही विदेही अशा परब्रह्मस्वरुप तुम्हांला नमस्कार असो.)

सत्यरुप सदाचार
सत्यधर्मपरायण |
सत्याश्रय परोक्षाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||13||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, सत्यरुपी, सदाचरणात व धर्मात तत्पर व सत्याचे आश्रय तुम्ही आहात. इंद्रियांना न कळणार्या तुम्हांला नमस्कार असो.)

शूलहस्त गदापाणे
वनमालासुकन्धर |
यज्ञसूत्रधर ब्रम्हन्
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||14||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, आपण हातात त्रिशूळ व गदा धारण केली आहे. आपला गळा वनातील फुलांच्या माळांनी शोभत आहे. यज्ञोपवीत धारण करणार्या ब्राह्मणस्वरुप आपल्याला नमस्कार असो.)

क्षराक्षरस्वरुपाय
परात्परतराय च |
दत्तमुक्तिपरस्तोत्र
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||15||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, विनाशी विश्वरुप व अविनाशी परमात्मरुप आपनच धारण करता. मुक्तिपर स्तोत्र रचण्याची स्फुर्ती आपणच दिली. पर अशा प्रकृतीच्याही पलीकडे असणाऱ्या आपल्याला नमस्कार असो.)

दत्तविद्याय लक्ष्मीश
दत्तस्वात्मस्वरुपिणे |
गुणनिर्गुणरुपाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||16||
◆(अर्थ :- हे लक्ष्मीचे स्वामी दत्तात्रेय, ज्यांनी ब्रम्हविद्या दिली व आत्मस्वरूपाची प्राप्ती करुन दिली, ज्यांची त्रिगुणात्मक व त्रिगुणातीत अशी उभय रुपे आहेत, अशा आपल्याला नमस्कार असो.)

शत्रुनाशकरं स्तोत्रं
ज्ञानविज्ञानदायकम् |
सर्वपापं शमं याति
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||17||
◆(अर्थ :- हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे, तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रम्हानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. हे दत्तात्रेय, आपल्याला नमस्कार असो.)

इदं स्तोत्रं महद्दिव्यं
दत्तप्रत्यक्षकारकम् |
दत्तात्रेयप्रसादाच्च
नारदेन् प्रकीर्तितम् ||18||
|| इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं

Friday, 25 January 2019

मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है।

मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है।
करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है॥

पतवार के बिना ही, मेरी नाव चल रही है।
हैरान है ज़माना, मंजिल भी मिल रही है।
करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है॥

तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है।
किसी और चीज की, अब दरकार ही नहीं है।
तेरे साथ से गुलाम, अब गुलफाम हो रहा है॥

मैं तो नहीं हूँ काबिल, तेरा पार कैसे पाऊं।
टूटी हुयी वाणी से, गुणगान कैसे गाऊं।
तेरी प्रेरणा से ही, सब ये कमाल हो रहा हैं॥

मुझे हर कदम कदम पर, तूने दिया सहारा।
मेरी ज़िन्दगी बदल दी, तूने करके एक इशारा।
एहसान पे तेरा ये, एहसान हो रहा है॥

तूफ़ान आंधियों में, तूने ही मुझको थामा।
तुम कृष्ण बन के आए, मैं जब बना सुदामा।
तेरे करम से अब ये, सरेआम हो रहा है॥

Wednesday, 23 January 2019

स्वप्न आणि त्याचे फळ भाग 2

91. घर बांधणे - प्रसिध्द मिळणे
92. घोडा दिसणे - संकट दूर होणे
93. गवताचे मैदान पाहणे - धन लाभाचे योग
94. खीळा ठोकणे - एखाद्या वयस्कर व्यक्तीसोबत भेट
95. भिंत पाहणे - सन्मान वाढतो
96. बाजार पाहणे - गरीबी दूर होईल
97. मृत वक्तीला आवाज देणे - दुःख मिळणे
98. मृत व्यक्तीसोबत बोलणे - इच्छा पुर्ण होणे
99. मोती पाहणे - पुत्री प्राप्ति
100. कोल्हा पाहणे - एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून धोका मिळणे
101. डाळिंब पाहणे - धन प्राप्तिचे योग
102. जमीनीतील धन दिसणे - अचानक धन लाभ
103. सुकलेले अन्न काणे - अडचणी वाढणे
104. अर्थी पाहणे - आजारांपासून सुटका
105. झरा पाहणे - दुखांचा शेवट

106. विज पडणए - संकटे येणे
107. चादर पाहणे - बदनामीचे योग
108. जळत असलेला दिवा पाहणे - आयुष्य वाढते
109. ऊन पाहणे - पदोन्नति आणि धनलाभ
110. रत्न पाहणे - व्यय, दुःख
111. चेक लिहून देणे -  वारसा धन मिळणे
112. विहिरीत पाणी पाहणे - धनलाभ
113. आकाश पाहणे - पुत्र प्राप्ति
114. अस्त्र-शस्त्र पाहणे - खटल्यात हार
115. इंद्रधनुष्य पाहणे - उत्तम आरोग्य
116. स्मशान पाहणे - समाजात प्रतिष्ठा
117. कमळाचे फूल पाहणे - रोगांपासून सुटका
118. सुंदर स्त्री पाहणे - प्रेमात यश
119. बांगडी पाहणे - सौभाग्य वाढते
120. विहिर पाहणे - सन्मान वाढणे

121. चाकू पाहणे - संकटांपासून मुक्ति
122. शेण - प्राण्यांच्या व्यापारात वाढणे
123 नकाशा पाहणे- आरोग्‍यात सुधारणा होणार
124 कोर्ट-कचेरी पाहणे- वादमध्‍ये भर पडणार
125.  पाउलवाट पाहणे- संकटातून मार्ग सापडणे
126. -नात्‍यातील व्यक्‍तीला पाहणे- चांगल्‍या वेळेला सुरूवात
127. केस विखुरलेले पाहणे -धनाची हानी
128. डुक्कर पाहणे - शत्रुता आणि आरोग्याची समस्या
129. अंथरून पाहणे - धनलाभ आणि दीर्घायुष्य प्राप्ती
130.फुलांचे हार पाहणे - निंदा होणे
132- कुत्रा पाहणे- जुन्‍या मिंत्राची भेट होणार
133- पांढरे फुल पाहणे- आडचणीमधून सुटका
134- पीगंळा पक्षी पाहणे- आर्थिक नुकसान होणार
135- अंगठी घालणे - सुंदर स्त्री प्राप्त होते
136- कापुस पाहणे- निरोगी होण्‍याचा योग
137- नदीचे पाणी पिताना पाहणे- सरकारकडून मदत मिळणार
138- धनुष्‍यावर प्रत्‍यंचा चढवताना पाहणे- यश मिळणार आणि पदोन्‍नती होणार
139- कोळसा पाहणे- विनाकारण वादात पडणे
140- अंथरून टाकताना पाहणे- आयुष्‍यामध्‍ये आणि सुखामध्‍ये वाढ होणार

+9


एका संशोधनानुसार जगातील प्रत्येक व्यक्ती रात्री झोपण्याल्यावर स्वप्न अवश्य पाहतो. या दाव्यामध्ये किती सत्यता आहे हे पाहता येऊ शकत नाही, परंतु हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक स्वप्नाचे विशेष फळ प्राप्त होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वप्न तसेच भविष्यात त्यापासून प्राप्त होणा-या संभावित फळांविषयी सांगत आहोत जे तुम्ही पहिले कधीच पाहिले नसतील.

स्वप्न आणि त्यापासून प्राप्त होणार फळ
1. एखाद्यासोबत भांडण करणे - प्रतन्नता प्राप्त होते
2. स्त्रीसोबत मैथुन करणे - धन प्राप्ती
3. भांडणे करताना मृत्यू होणे - राज प्राप्ती योग
4. चंद्र तुटताना पाहणे - एखादी समस्या येणे
5. चंद्रग्रहण पाहण - रोग होणे
6. मुंगी पाहणे - एखादी समस्या येणे
7. पवन चक्की पाहणे - शुत्रूंची हानी
8. दात तुटताना पाहणे - समस्या वाढणे
9. दार उघडे पाहणे - एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री होईल
10. बंद दार पाहणे - धन हानी होणे
11. तिळ खाणे - दोष लागतो
12. तोफ पाहणे - शत्रू नष्ट होतात
13. बाण चालवणे - सन्मान वाढतो
14. कवडा(एक प्रकारचा पक्षी) पाहणे - वाद होणे

15. स्वप्नात मुंगी दिसल्यास येऊ शकते तुमच्यावर एखादे संकट

विविध स्वप्नांसंबंधीत फळ जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...


+8

16. टरबूज खाताना पाहणे - एखाद्याशी शत्रूत्व
17. स्वतःला रडताना पाहणे - प्रसन्नता मिळेल
18. तलावात अंघोळ करणे - शत्रूपासून हानि
19. जहाज पाहणे - दूरचा प्रवास होईल
20. झेंडा पाहणे - धर्म आस्था वाढेल
21. शरीरावर कचरा पडणे - धन प्राप्तिचे योग
22. फुल पाहणे - कैद होण्याचा योग
23. पिंजरा पाहणे - कैद होण्याचे योग
24. पुलावर चालणे - समाज हितात कार्य करणे
25. तहान लागणे - लोभ वाढतो
26. पान खाणे - सुंदर स्त्रीची प्राप्ती
27. पाण्यात बुडणे - चांगले कार्य करणे
28. तलपार पाहणे - शुत्रूवर विजय मिळवणे
29. हिरबी भाजी पाहणे - प्रसन्न होणे
30. तेल पिणे - एखाद्या भयंकर रोगाची शक्यता


+7

31. दिवा लावणे - नवीन संधी मिळतात
32. आकाशात वीज पाहणे - कार्य-व्यवसायात स्थिरता
33. मांस पाहणे - आकस्कित धन लाभ
34. पाठवणिचा कार्यकम पाहणे - धन-संपदेच वृध्दि
35. तुटलेले छप्पर पाहणे - धन प्राप्ति योग
36. पूजा-पाठ करताना पाहणे - समस्यांचा संपणे
37. बाळ चालताना पाहणे - अडकलेला पैसा मिळणे
38. फळांचे बीज पाहणे - लवकर धन लाभ योग
39. हातमोजे पाहणे - अचानक धनलाभ
40. वाघाची जोडी पाहणए - वैवाहिक जीवन चांगले
41. मैना पाहणे - उत्तर आरोग्य प्राप्ति
42. पांढरे कबूतर पाहणे - शत्रु मित्र बनले
43. मांजरींचे भांडणे पाहणे - मित्रासोबत भांडणे
44. पांढरी मांजर पाहणे - धन हानि
45. मधमाशी पाहणे - मित्रासोबतचे प्रेम वाढेल


+6

46. बांगडी पाहणे - सौभाग्य वाढते
47. रडणारे लांडगे पाहणे - दुर्घटनेची शक्यता
48. समाधि पाहणे - सौभाग्य प्राप्त
49. शेण दिसणे - पशुंच्या व्यापारात फायदा
50. अंग किंवा डोळ्यात खाज पाहणे - धन लाभ
51. दिवा लावणे - धन प्राप्ती
52. सुकलेले जंगल पाहणे - अडचणी येतील.
53. प्रेत पाहणे - आजार दूर होणे
54. गाढव पाहणे - धनसंबंधीत समस्या
55. दागिणे पाहणे - कार्य पुर्ण होणे
56. जामुन खाणे - एखादी समस्या दूर होणे
57. जुगार खेळणे - व्यापारात लाभ
58. धन उधार देणे - अत्याधिक धन प्राप्ति
59. चंद्र पाहणे - सन्मान मिळणे
60. पतंग पाहणे - शत्रूंपासून हानि


+5

61. चांदी पाहणे - धन लाभ होईल
62. चिमणी रडताना पाहणे - धन संपत्ती नष्ट होणे
63. तांदूळ पाहणे - एखाद्यासोबतचे शत्रुत्व संपेल
64. स्वतःला दिवाळखोर घोषितकरणे - व्यवसायात नुकासान 
65. दलदर पाहणे - चिंता वाढणे
66. कात्री पाहणे - घरात वाद होणे
67. सुपारी पाहणे रोगांपासून मुक्ती
68. काठी पाहणे - यश वाढेल
69. रिकामी बैलगाडी पाहणे - नुकसान होणे
70. शेतात पिकलेले गहू पाहणे - धन लाभ होणे
71. फळ-फूल खाणे - धन लाभ होणे
72. सोने मिळणे धनहानि होणे
73. शरीराचा एखादा अवयव तुटलेला पाहणे - जवळच्या माणसाचा मृत्यू
74. कावळा पाहणे - एखाद्याच्या मृत्यूची वार्ता
75. धुर पाहणे - व्यापारात हानि


+4

76. चष्मा लावणे - ज्ञान वाढणे
77. भकंप पाहणे - आपत्याला त्रासोबत
78. जेवण करणे - धन लाभ आणि राजयोग
79. झाडावरुन पडताना पाहणे - एखाद्या रोगामुळे मृत्यू
80. स्मशानात दारु पिणे - लवकर मृत्यू होणे
81. रुई पाहणे - निरोगी होण्याचा योग
82. पांढरे फुल पाहणे - समस्येपासून सुटका
83. घुबड पाहणे - धन हानि होणे
84. कुत्रे पाहणे - जुणे मित्र मिळतील
85. पांढरा साप चावणे - धन प्राप्ति
86. लाल फूल पाहणे - भाग्य चमकने
87. नदीचे पाणी पिणे - सरकारपासून लाभ
88. धनुष्यावर प्रत्यंचा चढवणे - यश मिळेल, पदोन्नती होणे
89. कोकिळा पाहणे - व्यर्थ विवादात अडकणे
90. जमीनीवर अंथरुण टाकणे - दीर्घायुष्य आणि आनंद वाढतो


+3

91. घर बांधणे - प्रसिध्द मिळणे
92. घोडा दिसणे - संकट दूर होणे
93. गवताचे मैदान पाहणे - धन लाभाचे योग
94. खीळा ठोकणे - एखाद्या वयस्कर व्यक्तीसोबत भेट
95. भिंत पाहणे - सन्मान वाढतो
96. बाजार पाहणे - गरीबी दूर होईल
97. मृत वक्तीला आवाज देणे - दुःख मिळणे
98. मृत व्यक्तीसोबत बोलणे - इच्छा पुर्ण होणे
99. मोती पाहणे - पुत्री प्राप्ति
100. कोल्हा पाहणे - एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून धोका मिळणे
101. डाळिंब पाहणे - धन प्राप्तिचे योग
102. जमीनीतील धन दिसणे - अचानक धन लाभ
103. सुकलेले अन्न काणे - अडचणी वाढणे
104. अर्थी पाहणे - आजारांपासून सुटका
105. झरा पाहणे - दुखांचा शेवट


+2

106. विज पडणए - संकटे येणे
107. चादर पाहणे - बदनामीचे योग
108. जळत असलेला दिवा पाहणे - आयुष्य वाढते
109. ऊन पाहणे - पदोन्नति आणि धनलाभ
110. रत्न पाहणे - व्यय, दुःख
111. चेक लिहून देणे -  वारसा धन मिळणे
112. विहिरीत पाणी पाहणे - धनलाभ
113. आकाश पाहणे - पुत्र प्राप्ति
114. अस्त्र-शस्त्र पाहणे - खटल्यात हार
115. इंद्रधनुष्य पाहणे - उत्तम आरोग्य
116. स्मशान पाहणे - समाजात प्रतिष्ठा
117. कमळाचे फूल पाहणे - रोगांपासून सुटका
118. सुंदर स्त्री पाहणे - प्रेमात यश
119. बांगडी पाहणे - सौभाग्य वाढते
120. विहिर पाहणे - सन्मान वाढणे


+1

121. चाकू पाहणे - संकटांपासून मुक्ति
122. शेण - प्राण्यांच्या व्यापारात वाढणे
123 नकाशा पाहणे- आरोग्‍यात सुधारणा होणार
124 कोर्ट-कचेरी पाहणे- वादमध्‍ये भर पडणार
125.  पाउलवाट पाहणे- संकटातून मार्ग सापडणे
126. -नात्‍यातील व्यक्‍तीला पाहणे- चांगल्‍या वेळेला सुरूवात
127. केस विखुरलेले पाहणे -धनाची हानी
128. डुक्कर पाहणे - शत्रुता आणि आरोग्याची समस्या
129. अंथरून पाहणे - धनलाभ आणि दीर्घायुष्य प्राप्ती
130.फुलांचे हार पाहणे - निंदा होणे
132- कुत्रा पाहणे- जुन्‍या मिंत्राची भेट होणार
133- पांढरे फुल पाहणे- आडचणीमधून सुटका
134- पीगंळा पक्षी पाहणे- आर्थिक नुकसान होणार
135- अंगठी घालणे - सुंदर स्त्री प्राप्त होते
136- कापुस पाहणे- निरोगी होण्‍याचा योग
137- नदीचे पाणी पिताना पाहणे- सरकारकडून मदत मिळणार
138- धनुष्‍यावर प्रत्‍यंचा चढवताना पाहणे- यश मिळणार आणि पदोन्‍नती होणार
139- कोळसा पाहणे- विनाकारण वादात पडणे
140- अंथरून टाकताना पाहणे- आयुष्‍यामध्‍ये आणि सुखामध्‍ये वाढ होणार


141. साप पाहणे- धन लाभ होणार
142. बदाम खाणे - धनाची प्राप्ती
143- अंडे खाणे - पुत्र प्राप्ती
144- स्वतःचे पांढरे केस पाहणे - आयुष्य वाढते
145- विंचू पाहणे - प्रतिष्ठा प्राप्त होते
146.- डोंगरावर चढणे - उन्नत्ती होते
147.चांदी पाहणे- धन लाभ होणार
148 चिखल पाहणे- चींता वाढणार
149. कात्री पाहणे- घरात भांडन होणार
150- सुपारी पाहणे- रोगा पासून मुक्ती मिळणार