आज मी ३३ कोटी देवांना एकच विनंती केली.?
१) मला संपत्ती नको..२) मला बंगला नको..३) मला नोकरी नको..४) मला गाडी नको..
.फक्त सगळ्या देवांनी
एक एक रुपया द्यावा.
हि पोस्ट तयार करणार्याना उत्तर
- *प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?*
*उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटी' चा अर्थ 'तेहतीस करोड'*
*असाच वाटत असतो .* *पण मुळात संस्कृतात "कोटी" या शब्दाचा*
*अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे. कल्पना अशी आहे की*.
*ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार*
*सोपवले आहेत.
त्यांच्यात ८ वसू,
११ रूद्र,
१२ आदीत्य,
१ इंद्र*
*आणि,
१ प्रजापती असे पाच स्तर आहेत .*
*प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न* *असल्याने प्रत्येकाला* *वेगळी कोटी* *(कॅटेगरी) दिलेली आहे.*
*अष्टवसूंची नावे -* *आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास .*
*अकरा रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.*
*बारा आदित्यांची नावे -* *अंशुमान, अर्यमन, इंद्र,* *त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग,* *मित्र,* *वरूण,* *वैवस्वत* *व विष्णू*.
*असे एकंदर* *८+११+१२+१+१ = ३३.*
*आपल्या ग्रुप वर असे share करा...*.!!!
*जेणे करून सर्वाना माहिती मिळेल...*.!!!
No comments:
Post a Comment