Wednesday, 14 September 2016

33 कोटी देव म्हणजे 33 प्रकारचे देव

आज मी ३३ कोटी देवांना एकच विनंती केली.?
१) मला संपत्ती नको..२) मला बंगला नको..३) मला नोकरी नको..४) मला गाडी नको..
.फक्त सगळ्या देवांनी
एक एक  रुपया द्यावा.
हि पोस्ट तयार करणार्याना उत्तर

- *प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?*
*उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटी' चा अर्थ 'तेहतीस करोड'*
*असाच वाटत असतो .* *पण मुळात संस्कृतात "कोटी" या शब्दाचा*
*अर्थ करोड नसून 'प्रकार'  असा आहे. कल्पना अशी आहे की*.

*ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार*
*सोपवले आहेत.
त्यांच्यात ८ वसू,
११ रूद्र,
१२ आदीत्य,
१ इंद्र*
*आणि,
१ प्रजापती असे पाच स्तर आहेत .*

*प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न* *असल्याने प्रत्येकाला* *वेगळी कोटी* *(कॅटेगरी) दिलेली आहे.*

*अष्टवसूंची नावे -* *आप, धृव, सोम, धर, अनिल,  अनल, प्रत्यूष आणि प्रभास .*

*अकरा रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.*

*बारा आदित्यांची नावे -* *अंशुमान, अर्यमन, इंद्र,* *त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग,* *मित्र,* *वरूण,* *वैवस्वत* *व विष्णू*.

*असे एकंदर* *८+११+१२+१+१ = ३३.*

*आपल्या ग्रुप वर असे share करा...*.!!!

*जेणे करून सर्वाना माहिती मिळेल...*.!!!

No comments:

Post a Comment