Happy Blog Site
Sunday, 4 September 2016
माझे माहेर पंढरी
माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरी ॥१॥ बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥ पुंडलीक राहे बंधू । त्याची ख्याती काय सांगू ॥३॥ माझी बहीण चंद्रभागा । करितसे पाप भंगा ॥४॥ एका जनार्दनी शरण । करी माहेरची आठवण ॥५॥
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment