Sunday, 4 September 2016

सूंदर ते ध्यान , उभे विटेवरी

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनियां ॥१॥ तुळसी हार गळां कांसे पीतांबर । आवडे निरंतर तेंचि रूप ॥२॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥३॥ तुका ह्मणे माझें हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडींने ॥४॥

No comments:

Post a Comment