Friday, 2 September 2016

सनई चा सुर कसा वाऱ्याने धरला

सनईचा सूर कसा वार्याने धरला ढगांचा ढोल घुमु लागला बिजली चा ताशा जसा कडकड काडडला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला आला आला माझा गणराज आला आला आला माझा गणराज आला मंगलमय अन तेजकुंज गजाननाचे स्वरूप मंगलमय अन तेजकुंज गजाननाचे स्वरूप करुणा सागर चैतन्याचे घेऊ तार स्वरूप करुणा सागर चैतन्याचे घेऊ तार स्वरूप दर्शनाने जाते सारे त्याच्या सर्व दैन दुःख दर्शनाने जाते सारे त्याच्या सर्व दैन दुःख चिंता मुक्त होऊनिया वेळेवर सुख चिंता मुक्त होऊनिया वेळेवर सुख त्याच्या दर्शनाने माझा जीव वेडा झाला आला आला माझा गणराज आला आला आला माझा गणराज आला भक्तीमधे न्हाऊन झाले भक्त ओले चिंब भक्तीमधे न्हाऊन झाले भक्त ओले चिंब गणेशाच्या भजनात नाचण्यात दंग सान थोर दंग सारे उडवीती रंग सान थोर दंग सारे उडवीती रंग आनंदाच्या डोहिभुले आनंद तरंग आनंदाच्या डोहिभुले आनंद तरंग वाऱ्याचा सुगंध गंध सांगे ज्याला त्याला आला आला माझा गणराज आला आला आला माझा गणराज आला सनईचा सूर कसा वार्याने धरला ढगांचा ढोल घुमु लागला बिजली चा ताशा जसा कडकड काडडला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला सनईचा सूर कसा वार्याने धरला ढगांचा ढोल घुमु लागला बिजली चा ताशा जसा कडकड काडडला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला आला आला माझा गणराज आला आला आला माझा गणराज आला पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला आला आला माझा गणराज आला आला आला माझा गणराज आला

No comments:

Post a Comment