सनईचा सूर कसा वार्याने धरला
ढगांचा ढोल घुमु लागला
बिजली चा ताशा जसा कडकड काडडला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला
आला आला माझा गणराज आला
आला आला माझा गणराज आला
मंगलमय अन तेजकुंज गजाननाचे स्वरूप
मंगलमय अन तेजकुंज गजाननाचे स्वरूप
करुणा सागर चैतन्याचे घेऊ तार स्वरूप
करुणा सागर चैतन्याचे घेऊ तार स्वरूप
दर्शनाने जाते सारे त्याच्या सर्व दैन दुःख
दर्शनाने जाते सारे त्याच्या सर्व दैन दुःख
चिंता मुक्त होऊनिया वेळेवर सुख
चिंता मुक्त होऊनिया वेळेवर सुख
त्याच्या दर्शनाने माझा जीव वेडा झाला
आला आला माझा गणराज आला
आला आला माझा गणराज आला
No comments:
Post a Comment