जय म्हलार !!
जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा

हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा
अगड धूम नगारा सोन्याची जेजुरी
देव गेले जेजुरा निळा घोडा
पाव मी तोडा कमरी करदोटा
बेंबी हिर, मस्तकी तुरा
खोबऱ्याचा तुकडा भंडाऱ्याचा भडका
बोल अहंकारा, सदानंदाचा यळकोट
जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा
जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा
हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा
जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा
जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा
हरी मदन मल्हारी तूची प्रचंडा
सदानंदाचा यळकोट
यळकोट यळकोट जय मल्हा
No comments:
Post a Comment