Monday, 28 January 2019

साडेसातीचा काळ

तुम्हाला  साडेसाती सुरू आहे का?
उत्तर👇
🌷साडेसाती:-

🌷मेष:- दिनांक २९ मार्च २०२५ रोजी सुरु होईल व दिनांक ३१ मे २०३२ रोजी संपेल.

🌷वृषभ:- ३ जुन २०२७  रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३४ रोजी संपेल.

🌷मिथुन:- ८ अॉगष्ट २०२९  रोजी सुरु होईल व दिनांक २७ अॉगष्ट २०३६ रोजी संपेल.

🌷कर्क:- ३१ मे २०३२ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३९ रोजी संपेल.

🌷सिंह:- १३ जुलै २०३४ रोजी सुरु होईल व दिनांक २६ सप्टेबर २०४१ रोजी संपेल.

🌷कन्या:- २७ अॉगष्ट २०३६ रोजी सुरु होईल व दिनांक ३० अॉगष्ट २०४४ रोजी संपेल.

🌷तुला:- २२ ऑक्टोबर रोजी सुरु होईल व दिनांक ७ डिसेंबर २०४६ रोजी संपेल.

🌷वृश्चीक:- ५ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु झालेली असुन सध्या साडेसाती चालु आहे. दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपेल.

🌷धनु:- २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु झालेली असुन सध्या साडेसाती चालु आहे. दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.

🌷मकर:- २६ जानेवारी २०१७ रोजी सुरु झालेली असुन सध्या साडेसाती चालु आहे. दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.

🌷कुंभ:- २४ जानेवारी २०२० रोजी सुरु होईल व दिनांक २३ फेब्रुवारी २०२८ रोजी संपेल.

🌷 मिन:- २९ एप्रिल २०२२ रोजी सुरु होईल व दिनांक १७ एप्रिल २०३० रोजी संपेल.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
साडेसाती म्हणजे शनि महाराजांची आपल्यावर वक्रदृष्टी झाली आहे. त्यामुळे आता आपलं कायं होणार?याची काळजी न करता  पुढील उपाय करा
-हनुमान वडवानल स्तोत्र रोज़ जास्तीत जास्त वेळा वाचन करणे
-
-दीन दुबळ्यांना जिलेबी,बूंदी  शनिवारी वाटने त्याना शक्य होईल मदत करने. ओम नमो महा सिद्धाय स्वाहा हा मंत्र सतत सर्व कर्म करीत श्रद्धेने जपने निश्चित साड़े साथी चा त्रास कमी होईल.                                  अमरनाथ परब अंकज्योतिषी

गरुड पुराण ही 10 कामे पाप मानली जातात

*गरुड पुराणामध्ये असे १० काम सांगण्यात आले आहेत, जे पाप मानले जातात.*

जो व्यक्ती हे १० पाप करतो त्याला कोणत्याही देवी-देवतेची कृपा प्राप्त होत नाही आणि जीवनात नेहमी दुःख राहते.
---------------------------------------------------
*येथे जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे १० काम...*
-------------------------------------------------

*१)पहिले पाप*
सामान्यतः स्त्रीचा अपमान कधीच करू नये, परंतु गरोदर किंवा मासिक धर्म दरम्यान स्त्रीला वाईट बोलणे महापाप आहे. अशा व्यक्तीला महादेव आणि देवता माफ करत नाहीत.

*२)दुसरे पाप*
इतरांचे धन प्राप्त करण्याची इच्छा ठेवणे, हेसुद्धा शास्त्रानुसार पाप आहे.

*३)तिसरे पाप*
एखाद्या सध्या-सरळ व्यक्तीला किंवा जीवाला कष्ट देणे, नुकसान पोहोचवणे त्यांच्यासाठी बाधा निर्माण करणे हेसुद्धा महापाप आहे.

*४)चौथे पाप*
चांगले-वाईट, चूक-बरोबर जाणून घेतल्यानंतरही चुकीचे काम करणे महापाप आहे.

*५)पाचवे पाप*
इतरांच्या पती किंवा पत्नीवर वाईट नजर ठेवणे किंवा त्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हेसुद्धा महापाप आहे.

*६)सहावे पाप*
इतरांचा मान-सन्मान कमी करण्याच्या इच्छेने खोटे बोलणे, छळ-कपट करणे, षडयंत्र रचणे महापाप आहे

*७)सातवे पाप*
लहान मुलं, महिला किंवा कोणत्याही कमजोर व्यक्तीची हिंसा करणे, असामाजिक कर्म करणे महापाप आहे.

*८)आठवे पाप*
एखाद्या मंदिरातील वस्तू चोरणे किंवा चुकीच्या पद्धतीने इतरांची संपत्ती हडपणे महापाप आहे.

*९)नववे पाप*
गुरु, आई-वडील, पत्नी किंवा पूर्वजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला महादेव कधीही माफ करत नाहीत.

*१०)दहावे पाप*
नशा करणे, दान केलेल्या वस्तू किंवा धन परत घेणे महापाप आहे. कोणत्याही अधार्मिक कामामध्ये सहभागी होणे महापाप आहे.
-------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
--------------------------------------------------

दत्तात्रेय स्तोत्र

◆◆◆ मराठी अर्थासहित दत्तात्रेय स्तोत्र ◆◆◆

☆- हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्रीदत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन करविणारे आहे. असे हे स्तोत्र श्रीनारदपुराणातील असुन हे स्वतः श्रीनारदमुनींनीच रचले आहे.

☆- हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे, तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रम्हानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. तथा या स्तोत्राच्या नियमित पठणाने श्रीगुरुदत्तात्रेयांचा कृपाशिर्वाद लाभेल.

◆◆ ॥ श्रीदत्तत्रेय स्तोत्रम् ॥ ◆◆
====================
ध्यानम्
----------
जटाधरं पाण्डुरंगं
शूलहस्तं कृपानिधिम् |
सर्वरोगहरं देवं
दत्तात्रेयमहं भजे ||
◆(अर्थ :- जटाधारी, गौरवर्ण, हातात त्रिशूल धारण करणाऱ्या. दयानिधी, सर्वरोग नाहीसे करणार्या श्रीदत्तत्रेयदेवांना मी भजतो.)

विनियोग: :-
---------------
ॐ अस्य श्रीदत्तत्रेयस्तोत्रमन्त्रस्य
भगवान् नारद ऋषि; अनुष्टुप् छन्दः
परमात्मा देवता, श्रीदत्तप्रीत्यर्थं
जपे विनियोग: ||

जगदुत्पत्तिकर्त्रे च
स्थितिसंहारहेतवे |
भवपाशविमुक्ताय
दत्तात्रेय नमोस्तु ते ||1||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, जगाची उत्पत्ती करणार्या, तसेच जगाचे अस्तित्व व नाश यांना कारण असणार्या पण संसारबंधनापासून मुक्त असणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

जराजन्मविनाशाय
देहशुद्धिकराय च |
दिगंबर दयामुर्ते
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||2||
◆(अर्थ :- हे दिगंबर, दत्तात्रेय, आपण दयेचे मुर्तिमंत रुप. वार्धक्य व पुनर्जन्म नाहीसे करणार्या आणि देह शुद्ध करणार्या तुम्हांला नमस्कार असो. )

कर्पूरकान्तिदेहाय
ब्रम्मूर्तिधराय च |
वेदशास्त्रपरिज्ञाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||3||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, आपली देहकांति कापरासारखी. आपणच ब्रम्हदेवरुप धारण केलेत. वेद-शास्त्र पूर्ण जाणणार्या तुम्हांला नमस्कार असो.)

ह्रस्वदीर्घकृशस्थूल
नामगोत्रविवर्जित |
पञ्चभूतैकदीप्ताय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||4||
◆(अर्थ :- स्वेच्छेने आखूड, लांब, कृश, स्थूल रुपे धारण करणारे पण नाव व गोत्र नसलेले हे दत्तात्रेय, पंचमहाभूते हेच एक दीप्तिमान शरीर असणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

यज्ञभोक्त्रे च यज्ञाय
यज्ञरुपधराय च |
यज्ञप्रियाय सिध्दाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||5||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, यज्ञाचा उपभोग घेणार्या, स्वतः यज्ञ असलेल्या, यज्ञरुप धारण करणाऱ्या, यज्ञ प्रिय असणाऱ्या सिद्ध अशा तुम्हांला नमस्कार असो.)

आदौ ब्रम्हा मध्ये विष्णुर्
अन्ते देवः सदाशिवः |
मुर्तित्रयस्वरुपाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||6||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, उजवीकडून आधी ब्रम्हा, मध्ये विष्णू, शेवटी सदाशिव अशा त्रिमूर्तिरुप तुम्हांला नमस्कार असो.)

भोगालयाय भोगाय
योगयोग्याय धारिणे |
जितेन्द्रिय जितज्ञाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||7||
◆(अर्थ :- हे जितेन्द्रिय दत्तात्रेय, सर्व सुखभोगांची खाण व सुखभोगस्वरुप आपणच. योगाला योग्य रुप आपण धारण केलेत. संयमी लोकांनाच ज्यांचे ज्ञान होते, अशा तुम्हांला नमस्कार असो.)

दिगंबराय दिव्याय
दिव्यरुपधराय च |
सदोदितपरब्रम्ह
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||8||
◆(अर्थ :- हे नित्य परब्रह्मरुप दत्तात्रेय, दिशा हेच आपले वस्त्र. स्वतः दिव्य असून दिव्य रुप धारण करणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

जम्बूद्वीपे महाक्षेत्रे
मातापुरनिवासिने |
जयमानः सतां देव
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||9||
◆(अर्थ :- नेहमी विजयी होणारे, संतांचें देव, हे दत्तात्रेय, जम्बूद्वीपातील महाक्षेत्र अशा मातापुरात माहुरगडावर आपण राहता. तुम्हांला नमस्कार असो.)

भिक्षाटनं गृहे ग्रामे
पात्रं हेममयं करे |
नानास्वादमयी भिक्षा
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||10||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, हातात सुवर्ण पात्र घेऊन गावागावांत घराघरांतून भिक्षा मागून नाना प्रकारच्या स्वादांनी युक्त भिक्षा घेणार्या तुम्हांला नमस्कार असो.)

ब्रम्हज्ञानमयी मुद्रा
वस्त्रे चाकाशभूतले |
प्रज्ञानघनबोधाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||11||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, ज्यांनी ब्रम्हज्ञान - मुद्रा धारण केली आहे, आकाश व पृथ्वी ही ज्यांची वस्त्रे आहेत. आणि ज्यांची जाणीव आत्मज्ञानपूर्ण आहे, अशा तुम्हांला नमस्कार असो.)

अवधूत सदानंद
परब्रह्मस्वरुपिणे |
विदेहदेहरुपाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||12||
◆(अर्थ :- हे अवधूत, नित्य आनंदरूप दत्तात्रेय, देहात असूनही विदेही अशा परब्रह्मस्वरुप तुम्हांला नमस्कार असो.)

सत्यरुप सदाचार
सत्यधर्मपरायण |
सत्याश्रय परोक्षाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||13||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, सत्यरुपी, सदाचरणात व धर्मात तत्पर व सत्याचे आश्रय तुम्ही आहात. इंद्रियांना न कळणार्या तुम्हांला नमस्कार असो.)

शूलहस्त गदापाणे
वनमालासुकन्धर |
यज्ञसूत्रधर ब्रम्हन्
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||14||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, आपण हातात त्रिशूळ व गदा धारण केली आहे. आपला गळा वनातील फुलांच्या माळांनी शोभत आहे. यज्ञोपवीत धारण करणार्या ब्राह्मणस्वरुप आपल्याला नमस्कार असो.)

क्षराक्षरस्वरुपाय
परात्परतराय च |
दत्तमुक्तिपरस्तोत्र
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||15||
◆(अर्थ :- हे दत्तात्रेय, विनाशी विश्वरुप व अविनाशी परमात्मरुप आपनच धारण करता. मुक्तिपर स्तोत्र रचण्याची स्फुर्ती आपणच दिली. पर अशा प्रकृतीच्याही पलीकडे असणाऱ्या आपल्याला नमस्कार असो.)

दत्तविद्याय लक्ष्मीश
दत्तस्वात्मस्वरुपिणे |
गुणनिर्गुणरुपाय
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||16||
◆(अर्थ :- हे लक्ष्मीचे स्वामी दत्तात्रेय, ज्यांनी ब्रम्हविद्या दिली व आत्मस्वरूपाची प्राप्ती करुन दिली, ज्यांची त्रिगुणात्मक व त्रिगुणातीत अशी उभय रुपे आहेत, अशा आपल्याला नमस्कार असो.)

शत्रुनाशकरं स्तोत्रं
ज्ञानविज्ञानदायकम् |
सर्वपापं शमं याति
दत्तात्रेय नमोSस्तु ते ||17||
◆(अर्थ :- हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे, तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रम्हानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. हे दत्तात्रेय, आपल्याला नमस्कार असो.)

इदं स्तोत्रं महद्दिव्यं
दत्तप्रत्यक्षकारकम् |
दत्तात्रेयप्रसादाच्च
नारदेन् प्रकीर्तितम् ||18||
|| इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं

Friday, 25 January 2019

मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है।

मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है।
करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है॥

पतवार के बिना ही, मेरी नाव चल रही है।
हैरान है ज़माना, मंजिल भी मिल रही है।
करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है॥

तुम साथ हो जो मेरे, किस चीज की कमी है।
किसी और चीज की, अब दरकार ही नहीं है।
तेरे साथ से गुलाम, अब गुलफाम हो रहा है॥

मैं तो नहीं हूँ काबिल, तेरा पार कैसे पाऊं।
टूटी हुयी वाणी से, गुणगान कैसे गाऊं।
तेरी प्रेरणा से ही, सब ये कमाल हो रहा हैं॥

मुझे हर कदम कदम पर, तूने दिया सहारा।
मेरी ज़िन्दगी बदल दी, तूने करके एक इशारा।
एहसान पे तेरा ये, एहसान हो रहा है॥

तूफ़ान आंधियों में, तूने ही मुझको थामा।
तुम कृष्ण बन के आए, मैं जब बना सुदामा।
तेरे करम से अब ये, सरेआम हो रहा है॥

Wednesday, 23 January 2019

स्वप्न आणि त्याचे फळ भाग 2

91. घर बांधणे - प्रसिध्द मिळणे
92. घोडा दिसणे - संकट दूर होणे
93. गवताचे मैदान पाहणे - धन लाभाचे योग
94. खीळा ठोकणे - एखाद्या वयस्कर व्यक्तीसोबत भेट
95. भिंत पाहणे - सन्मान वाढतो
96. बाजार पाहणे - गरीबी दूर होईल
97. मृत वक्तीला आवाज देणे - दुःख मिळणे
98. मृत व्यक्तीसोबत बोलणे - इच्छा पुर्ण होणे
99. मोती पाहणे - पुत्री प्राप्ति
100. कोल्हा पाहणे - एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून धोका मिळणे
101. डाळिंब पाहणे - धन प्राप्तिचे योग
102. जमीनीतील धन दिसणे - अचानक धन लाभ
103. सुकलेले अन्न काणे - अडचणी वाढणे
104. अर्थी पाहणे - आजारांपासून सुटका
105. झरा पाहणे - दुखांचा शेवट

106. विज पडणए - संकटे येणे
107. चादर पाहणे - बदनामीचे योग
108. जळत असलेला दिवा पाहणे - आयुष्य वाढते
109. ऊन पाहणे - पदोन्नति आणि धनलाभ
110. रत्न पाहणे - व्यय, दुःख
111. चेक लिहून देणे -  वारसा धन मिळणे
112. विहिरीत पाणी पाहणे - धनलाभ
113. आकाश पाहणे - पुत्र प्राप्ति
114. अस्त्र-शस्त्र पाहणे - खटल्यात हार
115. इंद्रधनुष्य पाहणे - उत्तम आरोग्य
116. स्मशान पाहणे - समाजात प्रतिष्ठा
117. कमळाचे फूल पाहणे - रोगांपासून सुटका
118. सुंदर स्त्री पाहणे - प्रेमात यश
119. बांगडी पाहणे - सौभाग्य वाढते
120. विहिर पाहणे - सन्मान वाढणे

121. चाकू पाहणे - संकटांपासून मुक्ति
122. शेण - प्राण्यांच्या व्यापारात वाढणे
123 नकाशा पाहणे- आरोग्‍यात सुधारणा होणार
124 कोर्ट-कचेरी पाहणे- वादमध्‍ये भर पडणार
125.  पाउलवाट पाहणे- संकटातून मार्ग सापडणे
126. -नात्‍यातील व्यक्‍तीला पाहणे- चांगल्‍या वेळेला सुरूवात
127. केस विखुरलेले पाहणे -धनाची हानी
128. डुक्कर पाहणे - शत्रुता आणि आरोग्याची समस्या
129. अंथरून पाहणे - धनलाभ आणि दीर्घायुष्य प्राप्ती
130.फुलांचे हार पाहणे - निंदा होणे
132- कुत्रा पाहणे- जुन्‍या मिंत्राची भेट होणार
133- पांढरे फुल पाहणे- आडचणीमधून सुटका
134- पीगंळा पक्षी पाहणे- आर्थिक नुकसान होणार
135- अंगठी घालणे - सुंदर स्त्री प्राप्त होते
136- कापुस पाहणे- निरोगी होण्‍याचा योग
137- नदीचे पाणी पिताना पाहणे- सरकारकडून मदत मिळणार
138- धनुष्‍यावर प्रत्‍यंचा चढवताना पाहणे- यश मिळणार आणि पदोन्‍नती होणार
139- कोळसा पाहणे- विनाकारण वादात पडणे
140- अंथरून टाकताना पाहणे- आयुष्‍यामध्‍ये आणि सुखामध्‍ये वाढ होणार

+9


एका संशोधनानुसार जगातील प्रत्येक व्यक्ती रात्री झोपण्याल्यावर स्वप्न अवश्य पाहतो. या दाव्यामध्ये किती सत्यता आहे हे पाहता येऊ शकत नाही, परंतु हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक स्वप्नाचे विशेष फळ प्राप्त होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वप्न तसेच भविष्यात त्यापासून प्राप्त होणा-या संभावित फळांविषयी सांगत आहोत जे तुम्ही पहिले कधीच पाहिले नसतील.

स्वप्न आणि त्यापासून प्राप्त होणार फळ
1. एखाद्यासोबत भांडण करणे - प्रतन्नता प्राप्त होते
2. स्त्रीसोबत मैथुन करणे - धन प्राप्ती
3. भांडणे करताना मृत्यू होणे - राज प्राप्ती योग
4. चंद्र तुटताना पाहणे - एखादी समस्या येणे
5. चंद्रग्रहण पाहण - रोग होणे
6. मुंगी पाहणे - एखादी समस्या येणे
7. पवन चक्की पाहणे - शुत्रूंची हानी
8. दात तुटताना पाहणे - समस्या वाढणे
9. दार उघडे पाहणे - एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री होईल
10. बंद दार पाहणे - धन हानी होणे
11. तिळ खाणे - दोष लागतो
12. तोफ पाहणे - शत्रू नष्ट होतात
13. बाण चालवणे - सन्मान वाढतो
14. कवडा(एक प्रकारचा पक्षी) पाहणे - वाद होणे

15. स्वप्नात मुंगी दिसल्यास येऊ शकते तुमच्यावर एखादे संकट

विविध स्वप्नांसंबंधीत फळ जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...


+8

16. टरबूज खाताना पाहणे - एखाद्याशी शत्रूत्व
17. स्वतःला रडताना पाहणे - प्रसन्नता मिळेल
18. तलावात अंघोळ करणे - शत्रूपासून हानि
19. जहाज पाहणे - दूरचा प्रवास होईल
20. झेंडा पाहणे - धर्म आस्था वाढेल
21. शरीरावर कचरा पडणे - धन प्राप्तिचे योग
22. फुल पाहणे - कैद होण्याचा योग
23. पिंजरा पाहणे - कैद होण्याचे योग
24. पुलावर चालणे - समाज हितात कार्य करणे
25. तहान लागणे - लोभ वाढतो
26. पान खाणे - सुंदर स्त्रीची प्राप्ती
27. पाण्यात बुडणे - चांगले कार्य करणे
28. तलपार पाहणे - शुत्रूवर विजय मिळवणे
29. हिरबी भाजी पाहणे - प्रसन्न होणे
30. तेल पिणे - एखाद्या भयंकर रोगाची शक्यता


+7

31. दिवा लावणे - नवीन संधी मिळतात
32. आकाशात वीज पाहणे - कार्य-व्यवसायात स्थिरता
33. मांस पाहणे - आकस्कित धन लाभ
34. पाठवणिचा कार्यकम पाहणे - धन-संपदेच वृध्दि
35. तुटलेले छप्पर पाहणे - धन प्राप्ति योग
36. पूजा-पाठ करताना पाहणे - समस्यांचा संपणे
37. बाळ चालताना पाहणे - अडकलेला पैसा मिळणे
38. फळांचे बीज पाहणे - लवकर धन लाभ योग
39. हातमोजे पाहणे - अचानक धनलाभ
40. वाघाची जोडी पाहणए - वैवाहिक जीवन चांगले
41. मैना पाहणे - उत्तर आरोग्य प्राप्ति
42. पांढरे कबूतर पाहणे - शत्रु मित्र बनले
43. मांजरींचे भांडणे पाहणे - मित्रासोबत भांडणे
44. पांढरी मांजर पाहणे - धन हानि
45. मधमाशी पाहणे - मित्रासोबतचे प्रेम वाढेल


+6

46. बांगडी पाहणे - सौभाग्य वाढते
47. रडणारे लांडगे पाहणे - दुर्घटनेची शक्यता
48. समाधि पाहणे - सौभाग्य प्राप्त
49. शेण दिसणे - पशुंच्या व्यापारात फायदा
50. अंग किंवा डोळ्यात खाज पाहणे - धन लाभ
51. दिवा लावणे - धन प्राप्ती
52. सुकलेले जंगल पाहणे - अडचणी येतील.
53. प्रेत पाहणे - आजार दूर होणे
54. गाढव पाहणे - धनसंबंधीत समस्या
55. दागिणे पाहणे - कार्य पुर्ण होणे
56. जामुन खाणे - एखादी समस्या दूर होणे
57. जुगार खेळणे - व्यापारात लाभ
58. धन उधार देणे - अत्याधिक धन प्राप्ति
59. चंद्र पाहणे - सन्मान मिळणे
60. पतंग पाहणे - शत्रूंपासून हानि


+5

61. चांदी पाहणे - धन लाभ होईल
62. चिमणी रडताना पाहणे - धन संपत्ती नष्ट होणे
63. तांदूळ पाहणे - एखाद्यासोबतचे शत्रुत्व संपेल
64. स्वतःला दिवाळखोर घोषितकरणे - व्यवसायात नुकासान 
65. दलदर पाहणे - चिंता वाढणे
66. कात्री पाहणे - घरात वाद होणे
67. सुपारी पाहणे रोगांपासून मुक्ती
68. काठी पाहणे - यश वाढेल
69. रिकामी बैलगाडी पाहणे - नुकसान होणे
70. शेतात पिकलेले गहू पाहणे - धन लाभ होणे
71. फळ-फूल खाणे - धन लाभ होणे
72. सोने मिळणे धनहानि होणे
73. शरीराचा एखादा अवयव तुटलेला पाहणे - जवळच्या माणसाचा मृत्यू
74. कावळा पाहणे - एखाद्याच्या मृत्यूची वार्ता
75. धुर पाहणे - व्यापारात हानि


+4

76. चष्मा लावणे - ज्ञान वाढणे
77. भकंप पाहणे - आपत्याला त्रासोबत
78. जेवण करणे - धन लाभ आणि राजयोग
79. झाडावरुन पडताना पाहणे - एखाद्या रोगामुळे मृत्यू
80. स्मशानात दारु पिणे - लवकर मृत्यू होणे
81. रुई पाहणे - निरोगी होण्याचा योग
82. पांढरे फुल पाहणे - समस्येपासून सुटका
83. घुबड पाहणे - धन हानि होणे
84. कुत्रे पाहणे - जुणे मित्र मिळतील
85. पांढरा साप चावणे - धन प्राप्ति
86. लाल फूल पाहणे - भाग्य चमकने
87. नदीचे पाणी पिणे - सरकारपासून लाभ
88. धनुष्यावर प्रत्यंचा चढवणे - यश मिळेल, पदोन्नती होणे
89. कोकिळा पाहणे - व्यर्थ विवादात अडकणे
90. जमीनीवर अंथरुण टाकणे - दीर्घायुष्य आणि आनंद वाढतो


+3

91. घर बांधणे - प्रसिध्द मिळणे
92. घोडा दिसणे - संकट दूर होणे
93. गवताचे मैदान पाहणे - धन लाभाचे योग
94. खीळा ठोकणे - एखाद्या वयस्कर व्यक्तीसोबत भेट
95. भिंत पाहणे - सन्मान वाढतो
96. बाजार पाहणे - गरीबी दूर होईल
97. मृत वक्तीला आवाज देणे - दुःख मिळणे
98. मृत व्यक्तीसोबत बोलणे - इच्छा पुर्ण होणे
99. मोती पाहणे - पुत्री प्राप्ति
100. कोल्हा पाहणे - एखाद्या जवळच्या व्यक्तीपासून धोका मिळणे
101. डाळिंब पाहणे - धन प्राप्तिचे योग
102. जमीनीतील धन दिसणे - अचानक धन लाभ
103. सुकलेले अन्न काणे - अडचणी वाढणे
104. अर्थी पाहणे - आजारांपासून सुटका
105. झरा पाहणे - दुखांचा शेवट


+2

106. विज पडणए - संकटे येणे
107. चादर पाहणे - बदनामीचे योग
108. जळत असलेला दिवा पाहणे - आयुष्य वाढते
109. ऊन पाहणे - पदोन्नति आणि धनलाभ
110. रत्न पाहणे - व्यय, दुःख
111. चेक लिहून देणे -  वारसा धन मिळणे
112. विहिरीत पाणी पाहणे - धनलाभ
113. आकाश पाहणे - पुत्र प्राप्ति
114. अस्त्र-शस्त्र पाहणे - खटल्यात हार
115. इंद्रधनुष्य पाहणे - उत्तम आरोग्य
116. स्मशान पाहणे - समाजात प्रतिष्ठा
117. कमळाचे फूल पाहणे - रोगांपासून सुटका
118. सुंदर स्त्री पाहणे - प्रेमात यश
119. बांगडी पाहणे - सौभाग्य वाढते
120. विहिर पाहणे - सन्मान वाढणे


+1

121. चाकू पाहणे - संकटांपासून मुक्ति
122. शेण - प्राण्यांच्या व्यापारात वाढणे
123 नकाशा पाहणे- आरोग्‍यात सुधारणा होणार
124 कोर्ट-कचेरी पाहणे- वादमध्‍ये भर पडणार
125.  पाउलवाट पाहणे- संकटातून मार्ग सापडणे
126. -नात्‍यातील व्यक्‍तीला पाहणे- चांगल्‍या वेळेला सुरूवात
127. केस विखुरलेले पाहणे -धनाची हानी
128. डुक्कर पाहणे - शत्रुता आणि आरोग्याची समस्या
129. अंथरून पाहणे - धनलाभ आणि दीर्घायुष्य प्राप्ती
130.फुलांचे हार पाहणे - निंदा होणे
132- कुत्रा पाहणे- जुन्‍या मिंत्राची भेट होणार
133- पांढरे फुल पाहणे- आडचणीमधून सुटका
134- पीगंळा पक्षी पाहणे- आर्थिक नुकसान होणार
135- अंगठी घालणे - सुंदर स्त्री प्राप्त होते
136- कापुस पाहणे- निरोगी होण्‍याचा योग
137- नदीचे पाणी पिताना पाहणे- सरकारकडून मदत मिळणार
138- धनुष्‍यावर प्रत्‍यंचा चढवताना पाहणे- यश मिळणार आणि पदोन्‍नती होणार
139- कोळसा पाहणे- विनाकारण वादात पडणे
140- अंथरून टाकताना पाहणे- आयुष्‍यामध्‍ये आणि सुखामध्‍ये वाढ होणार


141. साप पाहणे- धन लाभ होणार
142. बदाम खाणे - धनाची प्राप्ती
143- अंडे खाणे - पुत्र प्राप्ती
144- स्वतःचे पांढरे केस पाहणे - आयुष्य वाढते
145- विंचू पाहणे - प्रतिष्ठा प्राप्त होते
146.- डोंगरावर चढणे - उन्नत्ती होते
147.चांदी पाहणे- धन लाभ होणार
148 चिखल पाहणे- चींता वाढणार
149. कात्री पाहणे- घरात भांडन होणार
150- सुपारी पाहणे- रोगा पासून मुक्ती मिळणार


स्वप्न आणि त्यापासून प्राप्त होणारे फळ भाग१

स्वप्न आणि त्यापासून प्राप्त होणार फळ
1. एखाद्यासोबत भांडण करणे - प्रतन्नता प्राप्त होते
2. स्त्रीसोबत मैथुन करणे - धन प्राप्ती
3. भांडणे करताना मृत्यू होणे - राज प्राप्ती योग
4. चंद्र तुटताना पाहणे - एखादी समस्या येणे
5. चंद्रग्रहण पाहण - रोग होणे
6. मुंगी पाहणे - एखादी समस्या येणे
7. पवन चक्की पाहणे - शुत्रूंची हानी
8. दात तुटताना पाहणे - समस्या वाढणे
9. दार उघडे पाहणे - एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री होईल
10. बंद दार पाहणे - धन हानी होणे
11. तिळ खाणे - दोष लागतो
12. तोफ पाहणे - शत्रू नष्ट होतात
13. बाण चालवणे - सन्मान वाढतो
14. कवडा(एक प्रकारचा पक्षी) पाहणे - वाद होणे

16. टरबूज खाताना पाहणे - एखाद्याशी शत्रूत्व
17. स्वतःला रडताना पाहणे - प्रसन्नता मिळेल
18. तलावात अंघोळ करणे - शत्रूपासून हानि
19. जहाज पाहणे - दूरचा प्रवास होईल
20. झेंडा पाहणे - धर्म आस्था वाढेल
21. शरीरावर कचरा पडणे - धन प्राप्तिचे योग
22. फुल पाहणे - कैद होण्याचा योग
23. पिंजरा पाहणे - कैद होण्याचे योग
24. पुलावर चालणे - समाज हितात कार्य करणे
25. तहान लागणे - लोभ वाढतो
26. पान खाणे - सुंदर स्त्रीची प्राप्ती
27. पाण्यात बुडणे - चांगले कार्य करणे
28. तलपार पाहणे - शुत्रूवर विजय मिळवणे
29. हिरबी भाजी पाहणे - प्रसन्न होणे
30. तेल पिणे - एखाद्या भयंकर रोगाची शक्यता

31. दिवा लावणे - नवीन संधी मिळतात
32. आकाशात वीज पाहणे - कार्य-व्यवसायात स्थिरता
33. मांस पाहणे - आकस्कित धन लाभ
34. पाठवणिचा कार्यकम पाहणे - धन-संपदेच वृध्दि
35. तुटलेले छप्पर पाहणे - धन प्राप्ति योग
36. पूजा-पाठ करताना पाहणे - समस्यांचा संपणे
37. बाळ चालताना पाहणे - अडकलेला पैसा मिळणे
38. फळांचे बीज पाहणे - लवकर धन लाभ योग
39. हातमोजे पाहणे - अचानक धनलाभ
40. वाघाची जोडी पाहणए - वैवाहिक जीवन चांगले
41. मैना पाहणे - उत्तर आरोग्य प्राप्ति
42. पांढरे कबूतर पाहणे - शत्रु मित्र बनले
43. मांजरींचे भांडणे पाहणे - मित्रासोबत भांडणे
44. पांढरी मांजर पाहणे - धन हानि
45. मधमाशी पाहणे - मित्रासोबतचे प्रेम वाढेल

+9


एका संशोधनानुसार जगातील प्रत्येक व्यक्ती रात्री झोपण्याल्यावर स्वप्न अवश्य पाहतो. या दाव्यामध्ये किती सत्यता आहे हे पाहता येऊ शकत नाही, परंतु हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक स्वप्नाचे विशेष फळ प्राप्त होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वप्न तसेच भविष्यात त्यापासून प्राप्त होणा-या संभावित फळांविषयी सांगत आहोत जे तुम्ही पहिले कधीच पाहिले नसतील.

स्वप्न आणि त्यापासून प्राप्त होणार फळ
1. एखाद्यासोबत भांडण करणे - प्रतन्नता प्राप्त होते
2. स्त्रीसोबत मैथुन करणे - धन प्राप्ती
3. भांडणे करताना मृत्यू होणे - राज प्राप्ती योग
4. चंद्र तुटताना पाहणे - एखादी समस्या येणे
5. चंद्रग्रहण पाहण - रोग होणे
6. मुंगी पाहणे - एखादी समस्या येणे
7. पवन चक्की पाहणे - शुत्रूंची हानी
8. दात तुटताना पाहणे - समस्या वाढणे
9. दार उघडे पाहणे - एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री होईल
10. बंद दार पाहणे - धन हानी होणे
11. तिळ खाणे - दोष लागतो
12. तोफ पाहणे - शत्रू नष्ट होतात
13. बाण चालवणे - सन्मान वाढतो
14. कवडा(एक प्रकारचा पक्षी) पाहणे - वाद होणे

विविध स्वप्नांसंबंधीत फळ जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...


+8

16. टरबूज खाताना पाहणे - एखाद्याशी शत्रूत्व
17. स्वतःला रडताना पाहणे - प्रसन्नता मिळेल
18. तलावात अंघोळ करणे - शत्रूपासून हानि
19. जहाज पाहणे - दूरचा प्रवास होईल
20. झेंडा पाहणे - धर्म आस्था वाढेल
21. शरीरावर कचरा पडणे - धन प्राप्तिचे योग
22. फुल पाहणे - कैद होण्याचा योग
23. पिंजरा पाहणे - कैद होण्याचे योग
24. पुलावर चालणे - समाज हितात कार्य करणे
25. तहान लागणे - लोभ वाढतो
26. पान खाणे - सुंदर स्त्रीची प्राप्ती
27. पाण्यात बुडणे - चांगले कार्य करणे
28. तलपार पाहणे - शुत्रूवर विजय मिळवणे
29. हिरबी भाजी पाहणे - प्रसन्न होणे
30. तेल पिणे - एखाद्या भयंकर रोगाची शक्यता


+7

31. दिवा लावणे - नवीन संधी मिळतात
32. आकाशात वीज पाहणे - कार्य-व्यवसायात स्थिरता
33. मांस पाहणे - आकस्कित धन लाभ
34. पाठवणिचा कार्यकम पाहणे - धन-संपदेच वृध्दि
35. तुटलेले छप्पर पाहणे - धन प्राप्ति योग
36. पूजा-पाठ करताना पाहणे - समस्यांचा संपणे
37. बाळ चालताना पाहणे - अडकलेला पैसा मिळणे
38. फळांचे बीज पाहणे - लवकर धन लाभ योग
39. हातमोजे पाहणे - अचानक धनलाभ
40. वाघाची जोडी पाहणए - वैवाहिक जीवन चांगले
41. मैना पाहणे - उत्तर आरोग्य प्राप्ति
42. पांढरे कबूतर पाहणे - शत्रु मित्र बनले
43. मांजरींचे भांडणे पाहणे - मित्रासोबत भांडणे
44. पांढरी मांजर पाहणे - धन हानि
45. मधमाशी पाहणे - मित्रासोबतचे प्रेम वाढेल


+6

46. बांगडी पाहणे - सौभाग्य वाढते
47. रडणारे लांडगे पाहणे - दुर्घटनेची शक्यता
48. समाधि पाहणे - सौभाग्य प्राप्त
49. शेण दिसणे - पशुंच्या व्यापारात फायदा
50. अंग किंवा डोळ्यात खाज पाहणे - धन लाभ
51. दिवा लावणे - धन प्राप्ती
52. सुकलेले जंगल पाहणे - अडचणी येतील.
53. प्रेत पाहणे - आजार दूर होणे
54. गाढव पाहणे - धनसंबंधीत समस्या
55. दागिणे पाहणे - कार्य पुर्ण होणे
56. जामुन खाणे - एखादी समस्या दूर होणे
57. जुगार खेळणे - व्यापारात लाभ
58. धन उधार देणे - अत्याधिक धन प्राप्ति
59. चंद्र पाहणे - सन्मान मिळणे
60. पतंग पाहणे - शत्रूंपासून हानि


61. चांदी पाहणे - धन लाभ होईल
62. चिमणी रडताना पाहणे - धन संपत्ती नष्ट होणे
63. तांदूळ पाहणे - एखाद्यासोबतचे शत्रुत्व संपेल
64. स्वतःला दिवाळखोर घोषितकरणे - व्यवसायात नुकासान 
65. दलदर पाहणे - चिंता वाढणे
66. कात्री पाहणे - घरात वाद होणे
67. सुपारी पाहणे रोगांपासून मुक्ती
68. काठी पाहणे - यश वाढेल
69. रिकामी बैलगाडी पाहणे - नुकसान होणे
70. शेतात पिकलेले गहू पाहणे - धन लाभ होणे
71. फळ-फूल खाणे - धन लाभ होणे
72. सोने मिळणे धनहानि होणे
73. शरीराचा एखादा अवयव तुटलेला पाहणे - जवळच्या माणसाचा मृत्यू
74. कावळा पाहणे - एखाद्याच्या मृत्यूची वार्ता
75. धुर पाहणे - व्यापारात हानि



Monday, 21 January 2019

*श्री स्वामी समर्थ मानसपूजा*

*श्री स्वामी समर्थ मानसपूजा*
🌹🙏🌹🙏🌹

*|| श्रीगणेशाय नम: ||*
*नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ती रूपम ||*
*ब्रह्मस्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||*
*हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||*
*कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हाविण हो जीव तैसा || १ ||*
*स्वामी समर्था तुम्ही स्मर्तुगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी ||*
*पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||*
*महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती  ||*
*असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||*
*सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षता लावू मोती ||*
*शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवू या मस्तकाला || ४ ||*
*हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्यपूजा करी बाळ तुझा ||*
*प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||*
*ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा ||*
*दही दूध शुद्धोदकाने तयाला || पंचामृत स्नान घालू प्रभूला || ६ ||*
*वीणा तुताऱ्या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती*
*म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||*
*प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली  ||*
*महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळे ना जगा या || ८ ||*
*मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता  ||*
*अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||*
*प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज ||*
*सुगंधित भाळी टिळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||*
*वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा ||*
*शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||*
*गंधाक्षता वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला ||*
*चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||*
*इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधित हा धूप नानाप्रतिचा ||*
*पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||*
*करूणावतारी अवधूत कीर्ति *|| दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती ||*
*प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्वरांची || १४ ||*
*हृदयमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामींची योगमूर्ती ||*
*करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||*
*पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून* ||
*निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||*
*हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ||*
*पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||*
*डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा ||*
*पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||*
*तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता ||*
*प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||*
*सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ ||*
*नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||*
*धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला ||*
*हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||*
*तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा ||*
*मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अंतरी स्वामी देव || २२ ||*

श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ll  ll स्वामी ॐ ll

Saturday, 19 January 2019

श्री स्वामी समर्थ जपता जपता

श्री स्वामी समर्थ जपता जपता,शेवट माझा होऊ दे अनंता ।

या देही काही व्याधी नसावी,तव सेवेपायी तनु ही झिजावी
ध्यान तुझे ते लोचनी असता ।
शेवट माझा होऊ दे अनंता ।

तुजवीण स्वामी पुजू कुणा मी, दुःख ते माझे सांगु कुणा मी।
मनी नसता भय आणि चिंता ।
शेवट माझा होऊ दे अनंता ।

मात्यापित्याने जग दाखविले,गुरुकृपेने जीवन घडले।
या जीवनाचे सार्थक होता ।
शेवट माझा होऊ दे अनंता ।

मानवदेही जन्मा मी आलो,प्रपंच्याच्या मोही बुडालो ।
ती मोहमाया नष्टची होता ।
शेवट माझा होऊ दे अनंता ।

तू स्वामी मजला भरपूर दिधले,कर्माने सारे मी घालविले ।
गमाविलेले पुन्हा मिळविता ।
शेवट माझा होऊ दे अनंता ।

हनुमंताने श्रीरामाशी पूजिले,हृदयी अपुल्या प्रभु दाखविले ।
तैसच माझ्या हृदयी तू असता ।
शेवट माझा होऊ दे अनंता ।

Friday, 18 January 2019

महालक्ष्मी स्तोत्र

|| श्री महालक्ष्मी स्तोत्र ||

सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे |
सिद्धचारण पूजिती जनवंदिते महावैश्णवे ||१||

त्राहि हो मज पाही हो मज पाही हो महालक्ष्मी |
हेमभावन रत्नकोन्दण हे सिंहासन आसनी ||२||

एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी |
त्यासि देखुनी लोपला शशि चालला गगनोदरी ||३||

कुण्डले श्रवणी रवि शशि मंडळासम वर्तुळे |
डोलता सुरनायकावरि हालताती चंचले ||४||

कंचुकी कुचमंडळावर हार चंपक रुळती |
पारिजातक शेवती बटमोगरा आणि मालती ||५||

पिवळा पट तो कटी तटी वेष्टिल्या बरवे परी |
सौदामिनीहुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी ||६||

कमुकावर मन्मथे शरसज्जिल्या तैशा निर्या |
गर्जती पद पंकजी किती नुपुरे आणि घागर्या ||७||

इंद्र चंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती |
कुंकुमागुरु कस्तूरी किती आदरे तुज चर्चिती ||८||

निर्जळे तुज पूजिता बहु शोभिसी कमलासनी |
किती हो तुज वर्णु मी मज पाव हो कुलस्वामिनी ||९||

कोटि तेहतीस देवतांसवे घेऊनी विन्झणे करी |
चामरे चिरपल्लवे तुज ढाळिती परमेश्वरी ||१०||

नामामृत दे निरंतर याचकाप्रती गिरीसुते |
जोडुनी कर विनवितो मज पाव हो वरदेवते ||११||

संकटी तुज वाचुनी मज कोण रक्षिल अम्बिके |
कृष्णकेशव प्रार्थतो मज पाव हो जगदम्बिके ||१२||

|| जय जगदम्ब | उदयोस्तु | अंबे उदयोस्तु ||