नमस्कार, आपल्याला स्वप्न पडतातच,पाहूया स्वप्नांचे काय अर्थ असू शकतात ते!
1- अंगठी घालणे - सुंदर स्त्री प्राप्त होते
2- आकाशात उडणे - लांबचा प्रवास करणे
3- आकाशातून खाली पडणे - संकटात सापडणे
4- आंबा खाणे - धन प्राप्त होणे
5- डाळिंबाचा रस पिणे - भरपूर प्रमाणात धन प्राप्त होणे
6- उंट दिसणे - धन लाभ
7- उंटाची सवारी करणे - रोगग्रस्त होणे
8- सूर्य पाहणे - खास व्यक्तीची भेट
9- आकशात ढग पाहणे - लवकर उन्नत्ती होते
10- घोडेस्वारी करणे - व्यापारात उन्नत्ती
11- घोड्यावरून पडणे - व्यापारात नुकसान
12- वादळ पाहणे - प्रवासात त्रास होतो
13- आरशात चेहरा पाहणे - एखाद्या स्त्रीसोबत जवळीकता वाढणे
14- उंचीवरून पडणे - संकट येते
15- बाग पाहणे - आनंदी घटना
16- पाऊस पडताना पाहणे - घरात धान्याची कमतरता
17- केस नसलेले डोके पाहणे - कर्जातून मुक्ती
18- बर्फ पाहणे - हवामानातील बदलामुळे होणारे आजार
19- बासरी वाजवणे - हैराण होणे
20- स्वतःला आजारी पाहणे - जीवनात कष्ट येणार
21- केस विखुरलेले पाहणे -धनाची हानी
22- डुक्कर पाहणे - शत्रुता आणि आरोग्याची समस्या
23- अंथरून पाहणे - धनलाभ आणि दीर्घायुष्य प्राप्ती
24- कोकिळा पाहणे - विद्वान व्यक्तीची भेट
25- म्हैस पाहणे - एखाद्या अडचणीत सापडणे
26- बदाम खाणे - धनाची प्राप्ती
27- अंडे खाणे - पुत्र प्राप्ती
28- स्वतःचे पांढरे केस पाहणे - आयुष्य वाढते
29- विंचू पाहणे - प्रतिष्ठा प्राप्त होते
30- डोंगरावर चढणे - उन्नत्ती होते
31- शरीरावर घाण पाहणे - धन प्राप्तीचे योग
32- फूल पाहणे - प्रिय व्यक्तीची भेट
33- पिंजरा पाहणे - कैद होण्याचे योग
34- पुलावर चलने - समाजात चांगले काम करणे
35- तहान लागणे - हाव वाढणे
36- पान खाणे - सुंदर स्त्रीची प्राप्ती
37- पाण्यात बुडणे - चांगले कार्य होते
38- तलवार पाहणे - शत्रूवर विजय
39- हिरवी पालेभाजी पाहणे - प्रसन्नता
40- तेल पिणे - एखादा भयंकर रोग होण्याची शक्यता
41- तिळ खाताना पाहणे- आरोप होणे
42- तोफ पाहणे- शत्रुचा नायनाट होतो
43- बाण मारताना पाहणे- इच्छापूर्ती होणार
44- चीतर( तीतर) पक्षी पाहणे- प्रतिष्ठेमध्ये वाढ
45- स्वत:ला हसताने पाहणे- कुणाशी तरी वाद होणार
46- स्वत: ला रडताना पाहणे- आंनद मिळणार
47- टरबुज खाताना पाहणे- शत्रुंची संख्या वाढणार
48- तलवामध्ये पोहताना पाहणे- शत्रुपासून नुकसान होणार
49- जहाज पाहणे- लाबंचा प्रवास होणार.
50- झेंडा पाहणे- धर्मा बद्दल अपुलकी वाढेल.
51- छाती किंवा डोळा खाजवताना पाहणे- धनलाभ होणार.
52- दिव्याची वात जळताना पाहणे- धन लाभ होण्याची शक्यता.
53- वाळलेले जंगल पाहणे- आडचण निर्माण होणे.
54- प्रेत पाहणे- रोग नाहिसा होणार.
55- दागिने पाहणे- काम मार्गी लागणार.
56- जांभूळ खाताना पाहणे- अडचणी संपतील.
57- जुगार खेळताना पाहणे- व्यापारात लाभ.
58- पैसे उसने देताना पाहणे- जास्त धनाचा लाभ होणार.
59- चंद्र पाहणे- प्रतिष्ठा मिळणार
60- बहिर ससाना पाहणे- शत्रुपासून नुकसान होणार.
61- स्वत:चे दिवाळे निघल्याचे पाहणे- व्यासायात वाढ होणार.
62- चिमणी रडताना पाहणे- संपत्ती नष्ट होणार.
63- तांदुळ पाहणे- कुणासोबतचे तरी शत्रुत्व संपणार.
64- चांदी पाहणे- धन लाभ होणार.
65- चिखल पाहणे- चींता वाढणार.
66- कात्री पाहणे- घरात भांडन होणार.
67- सुपारी पाहणे- रोगा पासून मुक्ती मिळणार.
68- काठी पाहणे- यश मिळणार.
69- रिकामी बैलगाडी पाहणे- नुकसान होणार.
70- शेतात उगवलेले गहू पाहणे- धन लाभ होणार.
72- सोने मिळताना पाहणे- आर्थिक नुकसान होणार.
73- शरिराचा अवयव तुटलेला पाहणे- ओळख असणा-या कुणाचातरी मृत्यु.
74- कावळा पाहणे- कुणाच्या तरी मृत्युची बातमी.
75- धुर पाहणे- व्यापारात नुकसान होणार.
76- चष्मा लावताना पाहणे- ज्ञानामध्ये भर पडणार.
77- भूकंप पाहणे- स्व:ताच्या मुलाला त्रास होणे.
78- भाकरी खाताना पाहणे- धनलाभ होणार.
79- झाडावरूण पडताना पाहणे- रोग झल्यामुळे मृत्यु होणार.
80- स्मशानात मद्य पिताना पाहणे- लवकरच मृत्यु होण्याची शक्यता.
181 स्वस्तिक पाहणे- धन लाभ होणार
182 - हथकडी पाहणे- भविष्यातील संकट
183- सरस्वती मातेचे दर्शन- बुध्दिमत्ता वाढणार
184 - कबूतर पाहणे - रोगा पासून मुक्ती.
185- कोळसा पाहणे - चांगल्या आरोग्याचे संकेत.
186- अजगर पाहणे - वाईट घटणा घडणार
187- कावळा पाहणे - वाईट घडण्याचे संकेत.
188 - पाल पाहणे- घरात चोरी होणार.
190 - पोपट पाहणे- सौभाग्य वाढणार.
151- नात्यातील व्यक्तीला पाहणे- चांगल्या वेळेला सुरूवात.
152- तारामंडळ पाहणे- सौभाग्यात वाढ.
153- पत्त्याचा डाव पाहणे- आडचणीत वाढ होणार.
154- बाण पाहणे- ध्येयाकडे वाटचाल.
155- वाळलेले गवत पाहणे- जगण्यात अडचणी निर्माण होणार.
156- महादेवाला पाहणे- संकटांचा नाश होणार.
157- त्रिशूळ पाहणे- शत्रुपासून मुक्ती.
158- दाम्पत्य पाहणे- संसारिक जिवन अनुकूल.
159- शत्रुला पाहणे- चांगला धनलाभ होणार.
160- दूध पाहणे- आर्थिक विकास होणार.
131- चंदन पाहणे- आनंदाची बातमी मिळणे.
132- जटाधारी साधु पाहणे- चांगली सुरूवात होणे.
133- स्वत:ची आई पाहणे- प्रतिष्ठा मिळणार.
134- फुलाची माळ पाहणे- अपमान होणार.
135- काजवा पाहणे- विपरीत घडणार.
136- नाकतोडा पाहणे- व्यापारात नुकसान होणार.
137- पोस्टऑफिस पाहणे- व्यापारात फायदा होणार.
138- डॉक्टरला पाहणे- आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार.
139- ढोल पाहणे- वाईट घटना घडणार.
140- साप पाहणे- धन लाभ होणार.
161- मंदिर पाहणे- धार्मिक कार्यामध्ये सहभाग.
162- नदी पाहणे- सौभाग्य वृध्दी.
163- नाच-गाने पाहणे- वाईट बातमी मिळणार.
164- निलगाय पाहणे- भौतिक सुखाचा लाभ.
165- मुगुंस पाहणे- शत्रुपासून मुक्ती.
166- फेटा पाहणे- प्रतिष्ठेत वाढ.
167 - पूजा करताना पाहणे- योजनेचा लाभ मिळणार.
168- फकीराला पाहणे- शुभ लाभ होणार.
169- गायीचे वासरू पाहणे- चागंली घटना घडणार.
170- वसंत ऋतू पाहणे- सौभाग्यामध्ये वाढ.
141- तपस्वी पाहणे- दान करणे.
142- तर्पण करताना पाहणे- घरातील वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
143- पोस्टमनला पाहणे- दूरच्या नातलगाची भेट.
144- चापट मारताना पाहणे- शुत्रवर मात करणार.
145- उत्सव साजरा करताना पाहणे- दु:ख होणे.
146- दौत पाहणे- धन लाभ होणार.
148- नकाशा पाहणे- आरोग्यात सुधारणा होणार.
149- कोर्ट-कचेरी पाहणे- वादमध्ये भर पडणार.
150- पाउलवाट पाहणे- संकटातून मार्ग सापडणे.
101- लिंबु पाहणे- धनलाभ होणार.
102- जमिनीत धन पाहणे- अचानक धनलाभ होणार.
103- शिळे अन्न खाताना पाहणे- आडचणीमध्ये वाढ होणार.
104 - प्रतेयात्रा पाहणे- रोगापासून मुक्ती मिळणार.
105- वाहते पाणी पाहणे- दु:खाचा अंत होणार.
106- विज पडताना पाहणे- संकटात सापडेणे.
107- चादर पाहणे- बदनामी होण्याची शक्याता.
108- दिवा पाहणे- आयुष्यात वाढ होणार.
109- धुर पाहणे- पदोन््नती व धनलाभ होणार.
110- रत्न पाहणे- संकट आणि दु:खाची आगमन होणार.
111- चेक लिहूण देताना पाहणे- वडिलोपार्जित संपत्ती मिळणार.
112- विहिरीतील पाणी पाहणे- धनलाभ होणार.
113- आकाश पाहणे- पुत्र प्राप्ती होणार.
114- शस्त्र-अस्त्र पाहणे- न्यायालीन केस हारणार.
115- इंद्रधनुष्य पाहणे- चांगले आरोग्य लाभणार.
116- स्मशानभुमी पाहणे- समाजात प्रतिष्ठा मिळणार.
117- कमळाचे फुल पाहणे- रोगापासून मुक्ती.
118- सुंदर स्त्रीला पाहणे- प्रेमात यश मिळणार.
119- बांगडी पाहणे- पतीचे आयुष्य वाढणार.
120- विहीर पाहणे- प्रतिष्ठा वाढणार.
121- गुरूला पाहणे- यश नक्की मिळणार.
122- शेन पाहणे- प्राण्यांच्या व्यापारात लाभ.
123- चाबुक पाहणे- भांडन होणार.
124 - ओढणी पाहणे- सौभाग्याची प्राप्ती होणार.
125- देवीचे दर्शन करताना पाहणे- रोगापासून मुक्ती.
126- चाकु पाहणे- संकटातुन सुटका होणार.
127- बाळ पाहणे- मुलीची चांगली वाढ होणार.
128- पुर पाहणे- व्यापारात नुकसान.
129- जाळे पाहणे- न्यायालयीन केस हारणार.
130- खिसा कापलेला पाहणे- व्यापारात तोटा होणार.
171- स्वत:ची बहीन पाहणे- नात्यातील प्रेम वाढणार.
172- बेलाचे पान पाहणे- धन-धान्यामध्ये वाढ.
173- भावाला पाहणे- नविन मित्र मिळणार
174 - भीक मागताना पाहणे- नुकसान होणार.
175 - आरोग्य पाहणे- जास्त दिवस जगणे.
176 - स्वत:चा मृत्यु पाहणे- रोगापासून मुक्ती.
177- रूद्राक्ष पाहणे - चांगली बातमी मिळणार.
178 - पैसा पाहणे - धन लाभ होणार.
179- स्वर्ग पाहणे- भौतिक सुखामध्ये वाढ.
180- पत्नीला पाहणे- जोडीदाबद्दल प्रेम वाढणे.
191 - जेवनाचे ताट पाहणे- अर्थिक नुकसान होण्याचा योग.
192- विलायची पाहणे- प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता.
193 रिकामे ताट- धन प्राप्तीचा योग.
194 - गुळ खाताने पाहाणे- चांगले योग येणार असल्याचे संकेत.
195 - वाघ पाहणे- शत्रुवर विजय मिळवणे.
196- हत्ती पाहणे - संपत्तीची प्राप्ती.
197- मुलली घरी येताना पाहणे- लक्ष्मीची कृपा होणार.
198 - पांढरी मांजर पाहणे- आर्थिक नुकसान
199 - दुध देणारी म्हैस पाहणे- अन्न लाभ होण्याचा योग.
200- चोच असणारा पक्षी पाहणे- व्यवसायामध्ये लाभ.
mulal padtana pahane
ReplyDeleteसोने चोरीला गेले असे दिसले तर काय अर्थ घ्यावा
ReplyDelete