Sunday, 15 May 2016
Commonly used words on social media
Commonly used words on social media:
(सोशल मिडीयावर सामान्यतः वापरले जाणारे शब्द:)
1. To go viral
(व्हायरल होणे/वेगाने पसरणे)
When something is popular and spreads quickly, we can say it has 'gone viral'.
(जेव्हा एखादी गोष्ट लोकप्रिय होते आणि चटकन पसरते, तेव्हा आपण म्हणतो ती 'gone viral' म्हणजेच व्हायरल झाली आहे.)
2. Troll
(मुद्दामून कुरापत्या काढणारी व्यक्ती)
In social media, a troll is a person who deliberately starts arguments in the comments sections of sites. Often they don't even believe in what they are arguing for, they just do it because they enjoy it.
(सोशल मिडियामध्ये, troll म्हणजे अशी व्यक्ती जी साईट्सच्या कमेंटच्या भागात मुद्दामून वाद उकरून काढते. बरेचदा ते काय वाद घालत आहेत हे देखील त्यांना समजत नसते, फक्त आनंद मिळतो म्हणून ते वाद घालत बसतात.)
3. Hater
(द्वेषकर्ता)
A negative personality on the social media, a hater is someone who voices negative opinions about other people. It might be inspired by jealousy or boredom.
(सोशल मिडीयावरील एक नकारात्मक व्यक्तिमत्व, एक असा द्वेषकर्ता जो इतर लोकांबद्दल नकारात्मक मते व्यक्त करतो. त्यांच्याबद्दलच्या मत्सर/द्वेषभावनेतून किंवा नीरसपणामुळे तो असे वागू शकतो.)
4. Vlogger
(व्हलॉगर)
Blogs have been around for a while. Now that video equipment is cheaper than ever, lots of people have turned to blogging through video instead of writing, this is vlogging. Top vloggers often have millions of fans and get more views than many shows on regular TV.
(नजीकच्या काळात ब्लॉग्सचा बराच बोलबाला होता. आता, व्हिडीओ उपकरणे स्वस्त झाली आहेत, त्यामुळे अनेक लोक लिहित बसण्यापेक्षा व्हिडीओ द्वारे ब्लॉगिंग करण्याकडे वळले आहेत यालाच व्हलॉगिंग असे म्हणतात. लोकप्रिय व्हलॉगर्सना लाखो चाहते असतात आणि टीव्हीवरील कार्यक्रमांपेक्षा हे जास्त बघितले जातात.)
5. Meme
(मेम)
You know those funny pictures with text on them? Those are memes. They are a fun way to make people laugh and often end up going viral.
(तुम्हाला सोशल मिडीयावर पाहिलेली मजेदार चित्रे आठवतात का ज्यावर मनोरंजक मजकूरदेखील लिहिलेला असतो. त्यालाच मेम्ज म्हणतात.)
6. Emoticon
(भावचिन्ह)
A pictorial representation of a facial expression, which is used in writing to help the reader of a message know the writer’s emotions, for example :D or :P
(Emoticon म्हणजे चेहऱ्यावरील भावनांना चित्ररूपात दर्शविणे, याचा वापर लिहिणाऱ्याच्या भावना वाचणाऱ्या व्यक्तीला कळाव्यात म्हणून केला जातो. उदा: :D किंवा :P)
7. Hashtag
(हॅशटॅग)
A word or group of words that starts with number sign (#) and is used to group together similar ideas and topics; for example #CheesecakeLove
((#) या चिन्हाने सुरु होणाऱ्या शब्द किंवा शब्दांच्या समूहाला हॅशटॅग असे म्हणतात आणि त्याचा वापर समान प्रकारच्या कल्पना, विषय यांना एकत्रित करण्यासाठी केला जातो; उदा: #CheesecakeLove)
8. Trending
(ट्रेंडिंग)
A word, phrase, person or topic that is popular on Facebook or Twitter at any given moment. E.g. Bipasha's wedding news has been trending on Facebook.
(फेसबुक किंवा ट्विटरवर एखादा शब्द, वाक्यांश, व्यक्ती किंवा विषय एखाद्या ठराविक वेळी लोकप्रिय असल्यास तो ट्रेंडमध्ये आहे असे म्हणण्यासाठी याचा वापर करतात. उदा: बिपाशाच्या लग्नाची बातमी फेसबुकवर ट्रेंडमध्ये आहे.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment