Monday, 20 February 2017

वीज शुल्कात वाढ

*1 मार्च 2017 पासुन महाराष्ट्र MSEB चे लाइट बील भरन्यास सर्व ग्राहकांचा बहिष्कार*

महाराष्ट्रात युनिट रेट आहेत
०-१०० - रु २.९८
१०१- ३०० - रु ६.७३ 
३०१ - ५०० - रु ९.६९ 
.
तेच दिल्लीमधे
०- २०० - रु २
२०० च्या वर - रु २.९७५ / ३
वरुन ४०० युनिटपर्यंत जे काही बिल येते त्यात ५०% माफ
.
म्हणजेच
महाराष्ट्रात ४०० युनिट बिलासाठी आपल्याला भरावे लागतात रु २९००/-
आणी दिल्लीवाले भरतात रु ११००/-

.
उल्लू बनना आसान होता है
भक्ती मत करो
फॅक्ट देखो......
.
या महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन करा. सदरच्या बिलात या महिन्यापासून नवीन एका आकाराची भर टाकली आहे. त्या नवीन आकाराचे नांव आहे. वहन आकार @1.18 Rs /U .
      म्हणजेच मगील बीलाच्या एकूण ३५ ते ४० % नी वीजबिलात वाढ झालेली आहे. विज वितरण कंपनीने अचानक एक आकार वाढवून सामान्य विज ग्राहकांना नवीन वर्षाची भेटच दिलेली आहे. या विरोधात कोणी आवाज उठवेल काय ?
        विज वितरण कंपनीच्या ग्राहकांनो ही अचानक केलेली आपणास परवडणारी आहे का? विचार करा. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवीन आकारात भरच पडणार आहे.
       *कृपया हा मेसेज पुढे पाठवा  सर्वांना ही झालेली वाढ माहीत नाही. वीज बिले बारकाईने वाचणारांची संख्या खूपच कमी आहे.*
--------------------------
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

No comments:

Post a Comment