⛳🕉🌺🙏🏼🌼🙏🏼🌺🕉⛳
*!! श्री स्वामी समर्थ !!*
किती गुण गाऊ तुझे स्वामीराया
एकदाची दर्शन व्हावे-व्हावे परमेश्वरा ।।धृ।।
असंख्य लिला केल्या सर्व त्रिभुवनांत।
प्रचिती येते आज ही भक्त जनांस।
विसर काहो पडला तुम्हा माझा स्वामीनाथा ॥१॥
भक्तास कल्प द्रुमा दत्तगुरु अवधूता।
हृदयात जाणिले मी मन मंदिरात।
अरुपातून सदेह रूप झाले साकार।
तव रूपांमध्ये व्हावे स्वरूप हे गुप्त ॥२॥
शेषादीक शिणले तव गुणगान गाता।
वेदांनाही कळला नाही अंतपार आदिनाथा।
जगदवंद्य देवाधी देवा स्वयंम विश्वनाथा
सर्व थैव तुझी सत्ता आहे अवधूता ॥३॥
*शुभ स्वामी सकाळ_भक्त हो !*
🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺
No comments:
Post a Comment