Friday, 13 January 2017

जो दंग राहिल नित्य स्वामीनामात

|| श्री स्वामी समर्थ ||

जो दंग राहील नित्य स्वामीनामात
त्याला स्थान मिळेल गुरूदरबारात
हिंडेल मग तो कशाला दारा-दारांत
स्वामी त्यांचे वाली , तो निवांत निश्चिंत

पुष्पमाला नारळ नको काही
मानस पूजा तू करुन पाही
स्वामी करतील कृपा लवलाही
घे प्रचिती ही दंतकथा ना लवही
      !! कमी तेथे स्वामी !!
          !! श्री स्वामी समर्थ !!
       !!  श्री गुरूदेव दत्त दत्त !!
             स्वामी सकाळ

No comments:

Post a Comment