Sunday, 29 January 2017

बारा राशी आणि त्यांचे दुर्मिळ मंत्र

*☯ चित्तशुद्धीकरीता बारा राशी आणि त्यांचे काही दुर्मिळ उपयुक्त मंत्र☯*
--------------s---------------------

"इथे रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात साधं देवाचं नाव घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही, तिथे अनुष्ठानं करायला वेळ कुठून काढू ?
" हा तक्रारवजा प्रश्न हल्ली  रोजचा झाल्यासारखा आहे.

आयुष्य इतकं गतिमान झालंय कि नाही वेळ मिळत देवासाठी. म्हणून मग सुपरफास्ट लाईफ मध्ये उपयोगी पडतील, असे हे काही इन्स्टंट मंत्र.
जी आपली रास (चंद्ररास) असेल त्या राशीचा मंत्र हव्या तितक्या वेळेस जपू शकता. १०८ पासून पुढे आपल्या वेळेच्या उपलब्धतेनुसार जप करू शकता.
अगदिच वेळ नसेल तर एक मंत्र किमान ११ वेळा तरी जपावा. तेवढंच त्या राशीच्या देवतेला बरं वाटेल.

Mesha (Aries) : Aum Gam Ganapataye Namaha |
*मेष :  ॐ गं गणपतये नमः |*
Vrishabha/Vrushabha (Taurus) : Aum Shree Namaha |
*वृषभ : ॐ श्री नमः|*
Mithuna (Gemini) : PaanDurang Haree, Vaasudev Harihi |
*मिथुन : पांडुरंग हरी वासुदेव हरि |*
Karka (Cancer) : Aum Namaha Shivaya |
*कर्क :  ॐ नमः शिवाय |*
Simha (Leo) : Shree Raam Jay Raam Jay Jay Raam |
*सिंह : श्रीराम जय राम जय जय राम |*
Kanya (Virgo) : KrushNaay Namaha |
*कन्या :  कृष्णाय नमः |*
Tula (Libra) : Aum Namo Bhagavate Vaasudevaay |
*तूळ :  ॐ  नमो भगवते वासुदेवाय |*
Vrishchika/Vrushchika (Scorpio) :  Aum Shree Namaha | (Same as Vrishabha above)
*वृश्चिक : ॐ श्री नमः|*
Dhanu (Sagittarius) : Digambaraa Digambaraa Shripaad Vallabha Digambaraa |
*धनु  : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा |*
Makar (Capricorn) : Maarute Rudraay Yamaha |
*मकर : मारुते रुद्राय नमः |*
Kumbha (Aquarius) : Shivarudraay Namaha |
*कुंभ :  शिव रुद्राय नमः |*
Meena (Pisces) : Soham Datta |
*मीन :  सोहं दत्त |*

♦माहिती संकलन
♦सतीश अलोणी
♦Satishaloni34@gmail.com

No comments:

Post a Comment