Monday, 9 January 2017

मुखी उच्चार होता स्वामीनामाचा

ब्रह्मांडनायक  श्री स्वामी समर्थ 🙏🏻🚩

🚩मुखी उच्चार होता स्वामी नामाचा
नाद भरे आनंदाचा..II

रुप ते अजानुबाहु
मन गाभारी नित्य पाहु..II

ध्यास धरु स्वामींचा
सुख दु:ख त्यांच्या चरणी वाहु..II

नाम रंगी रंगुनी जाऊ
वेलु फुलेल जीवनाचा..II

जीवन अवघे धन्य झाले
स्वामी नाम मुखी आले..II

स्वामीचरणी जडला ध्यास कायमचा
करुणाघन ती स्वामी माऊली..II

भक्तांसाठी धावुनी आली
सांभाळ करी निज भक्तांचा..II🙏🏻🚩

  ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ 🙏🏻🚩

ॐ नमः शिवाय 🙏🏻🚩

No comments:

Post a Comment