Sunday, 3 July 2016

English idioms of happiness

English idioms: Happiness: 1. On top of the world - happy and elated. (खूपच आनंदी आणि उत्साहपूर्ण/जगात अत्युच्च स्थानी असल्यासारखे वाटणे) E.g. He was interested in her and she felt on top of the world. (उदा: त्याला ती आवडत होती आणि त्यामुळे तिला खूपच आनंदी आणि जगात अत्युच्च स्थानी असल्यासारखे वाटले.) 2. Tickled pink - very much pleased or entertained. (खूप खुश किंवा करमणूक झालेला) E.g. I was tickled pink to have you visit us. (तुम्ही आम्हाला भेटल्यानंतर मी खूप खुश झालो होतो.) 3. Happy as a clam - To be exceedingly happy and content. (अतिशय आनंदी होणे) E.g. I've been as happy as a clam since I moved to the country. (उदा: मी देशात गेल्यानंतर अतिशय आनंदी होतो.) 4. Buzzing - (of a person) be euphoric or very stimulated. (अत्यानंददर्शक किंवा अति-उत्तेजित) E.g. Twenty-four hours later Mark was still buzzing (उदा: 24 तासानंतरदेखील मार्क अजूनही अति-उत्तेजित होता) 5. Over the moon - extremely happy; delighted. (आनंदाला उधाण येणे; चंद्रावर पोचल्यासारखे वाटणे) E.g. They're going on holiday on Wednesday so they're all over the moon. (उदा: बुधवारी ते सुटीवर जाणार आहेत त्यामुळे ते अतिशय आनंदात आहेत.) 6. In seventh heaven - in a very happy state. (आनंदाच्या भरात असणे/आनंदाचे भरते येणे) E.g. Jack was really in seventh heaven when he got a car of his own. (उदा: जॅकला त्याची स्वतःची मोटारगाडी मिळाल्यानंतर तो खरंच आनंदाच्या भरात होता.) 7. I am thrilled to bits - to be extremely pleased (अत्यंत संतुष्ट असणे) E.g. 'So what did your parents say when they heard you were pregnant?' 'Oh, they were thrilled to bits.' (उदा: 'मग, तू आई होणार असल्याचे समजल्यावर तुझ्या पालकांची प्रतिक्रिया काय होती?' 'ते अतिशय संतुष्ट झाले होते.') 8. Made my day - Something that makes you happy! (एखादी गोष्ट जी तुम्हाला आनंदी करते!) E.g. Son: Dad, I bought your favorite pastry for dessert. Dad: Oh! great u made my day. (उदा: मुलगा: बाबा, जेवणानंतर मिठाई म्हणून मी तुमची आवडती पेस्ट्री आणली आहे. बाबा: अरे व्वा! मला फारच आनंद झाला आहे.) 9. Jump for joy - be ecstatically happy. (आनंदाने उड्या मारणे - हर्षभरित होणे) E.g. I'm not exactly jumping for joy at the prospect. (उदा: नुसत्या आशेने मी काही आनंदाने उड्या मारत नाही.) 10. Like a dog with two tails - used to emphasize how delighted someone is. (एखादी व्यक्ती किती/खूप आनंदी झालेली आहे हे स्पष्ट करण्यासाठी वापरले जाते.) E.g. Jack: Is he pleased? Mark: Like a dog with two tails. (उदा: जॅक: तो आनंदित झाला आहे का? मार्क: हो, खूपच आनंदित झाला आहे.)

No comments:

Post a Comment