आनंदी आयुष्यासाठी सेक्स हा एक महत्त्वाचा भाग असतो. सुखद आणि प्रसन्न सेक्ससाठी ऊर्जा देखील गरजेची असते. ही ऊर्जा दिर्घकाळ टिकण्यासाठी अनेक वेळा चुकीच्या सल्ला घेतला जातो आणि त्याचा आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. योग्य आहारा बरोबरच काही पदार्थांचे नियमित सेवन केल्यास सेक्सचा आनंद घेता येतो. १. भोपळा आणि मोहरीच्या बिया- आहारात या दोन्हीचा वापर केल्यास सेक्स पॉवर वाढण्यास मदत होते. हे दोन्ही हर्बल असून त्याचा आरोग्यावर कोणताही नुकसान २. मका- आनंददायी सेक्ससाठी मका उत्तम आहे. यात 'व्हिटॅमिन बी' असल्यामुळे तुमच्या शरिरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते ३. मांसाहार- मांसाहारामुळे सेक्स पॉवरमध्ये वाढ होण्यास मदत होते ४. केळी- 'व्हिटॅमिन बी'चा भरपूर समावेश असलेली केळी तुमच्या सेक्स पॉवरमध्ये नक्कीच मदत करु शकेल. नियमितपणे केळी खाण्यास सुरुवात करा त्याचा फायदा तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल ५. कोको- कोको किंवा रॉ चॉकलेट तुमची सेक्स लाइफ उत्तम बनवते ६. ड्राय फ्रू्ट्स- ड्राय फ्रू्ट्समुळे तुमच्या जोडीदारासोबत सेक्स लाइफमध्ये मस्ती आणि उत्साह निर्माण होतो ७. ओवा- ओव्याच्या नियमीत सेवनामुळे सेक्स लाइफमध्ये ऊर्जेची कमतरता कधीच जाणवणार नाही
No comments:
Post a Comment