Saturday, 24 September 2016

मल्हारी मल्हारी रे जगाचा कैवारी

मल्हारी मल्हारी रे जगाचा कैवारी
पिवळ्या सोन्याने देवा सजलि जेजुरी
पिवळ्या सोन्याने देवा सजलि जेजुरी
तुझ्या रे गडाला देवा नवलाख पायरी
मल्हारी मल्हारी रे भक्तांचा कैवारी
गळ्याला शोभते लिंग आन भंडारी
गळ्याला शोभते लिंग आन भंडारी
नवसाला पावला माझा राजा मल्हारी
।।येळकोट येळकोट जय मल्हार।।

No comments:

Post a Comment