Sunday, 18 September 2016
त्राटकद्वारे मधुमेहावर स्वनियंत्रण
त्राटकाद्वारे मधुमेहावर स्वनियंत्रण होणे हेतु खालीलप्रमाणे उपाय करावेत.
१. स्वयं त्राटक साधनेतुन स्व आहारावर नियंत्रण येणे हेतु. संबंधित ईतर दोन साधनांची तयारी म्हणुन सर्व त्राटक व भगवान शिव संबंधीत ब्लाँग वाचावेत.
२. अंतर्मनाच्या प्रबळीकरणातुन जीभेवर नियंत्रण येईल असे सर्वांगीण प्रयत्न करावेत.
३. योगसाधनेत यथाशक्ति कपालभाती सकाळी उपाशीपोटी करणे.
४. शुचिर्भुत होऊन श्री शिव गायत्री मंत्राचा रोग १०८ जप करणे.
५. गाणगापुरचे भस्म, देवापुढे लावलेल्या अगरबत्तीची राख किंवा तुळस, बेल पत्र यांची वाळलेली पाने जाळुन केलेले भस्म मंत्रुन मुखाजवळ धरुन ११ वेळा गायत्रीमंत्र म्हणुन कपाळाला लावल्याने, तीर्थ करुन प्राशन केल्याने व तुळशीच्या रसातुन भस्माचा उपयोग केल्याने मधुमेह विकर नियंत्रणात येतो.
मधूमेह विकारासंंबंधीत त्राटक साधनेबद्दल आवश्यक सुचना
१. ' माझा मधुमेह बरा होईल ' अशी प्रत्यक्ष सुचना देऊ नका.
२. शुद्ध शाकाहारी राहाणे.
३. योग अभ्यास सावधानतापुर्वक योग्य मार्गदर्शकाच्या सहाय्याने करणे.
४. नित्य ईतर दैनंदीन वर्तमान उपचार संबंधित वैद्यकीय सल्याप्रमाणे पालन करणे.
५. स्वादु पिंडावर होकारार्थी लक्ष केंद्रित करणें.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment