*🚩👏माऊली*
*🏵‼तुलसी महात्म्य‼🏵*
🌱🍃🌱🍃🌱🍃🌱🍃🌱🍃
*पुजने कीर्तने ध्याने,*
*रोपने धारणे कलौ!*
*तुलसी दहते पापं,*
*स्वर्ग मोक्ष ददातीच्!!*
*उपदेशं दतेदस्य:*
*स्वयमाचरते पुन: पुन:!*
*स याति परमं स्थानं*
*माधवस्य निकेतनम् !!*
🌿🌲🌿🌲🌿🌲🌿🌲🌿🌲
*🔔‼श्लोकाचा सरळार्थ‼🔔*
🚩👉तुलसीमातेचे पुजन, चिंतन, ध्यान, लागवड, किंवा शरीरावर धारण केले तर तुलसीमाता आपल्या सर्व पापांना जाळुन टाकते. आणि स्वर्गाची प्राप्ती तर करुन देतेच पण मोक्षपद ही निश्चीतच मिळवुन देते. नुसती तुलसीमातेची महती जरी आपण ईतरांना सांगीतली किंवा स्वत: तस नियमीत आचरण ठेवले तरीही आपणास उच्चस्थानी म्हणजेच *वैकुंठाला* माधवाच्या घरी हमखास घेउन जाते.
🌲🌿🌲🌿🌲🌿🌲🌿🌲🌿
*तुळसीमाळ गळा गोपीचंदन टिळा !*
*ह्रदयी कळवळा वैष्णवाचा !!*
🌹🔔🌹🔔🌹🔔🌹🔔🌹🔔
🚩👉तुळसीचे दर्शन घेतल्याने पापाचे कळप नाश पावतात.
🚩👉स्पर्शाने शरीर पावन होते.
🚩👉वंदन केल्याने रोग नाहीसे होतात.
🚩👉पाणी घातल्याने यमाची भिती नाहीसी होते.
🚩👉तुलसीपत्र देवाला अर्पण केल्यास मुक्ती मिळते.
*🚩🏵तुका म्हणे मी दुर्बळ!*
*मुखशुध्दि तुळसी दळ!! 🏵*
*जयाचिये द्वारी तुळसी वृदावंन !*
*धन्य ते सदन वैष्णवाचे !!*
*वृन्दा वृदावंनी विश्व पुजीता विश्वपावनी !*
*पुष्पसारा नंदीनीच तुलसी कृष्णजीवनी !!*
*🚩👉देह छत्तीस तत्वाचा आहे व गुण तीन याचा गुणाकार 108.*
*🚩👉सत्ताविस नक्षत्र व त्याचे चार चरण याचा गुणाकार 108.*
*🚩👉बारा राशि व नऊ ग्रह याचा गुणाकार 108.*
*🚩👉उपनिषदे 108 म्हणुनच माळेत 108 मणी.*
*🚩👉जगात 108 तिर्थ आहेत म्हणून 108 मण्यांची माळ.*
*🚩👉गळ्यामध्ये 108 मण्यांची माळ धारण करुन आंघोळ केल्यास सर्व 108 तिर्थाचं स्नान केल्याचे पुण्य पदरात पङते. म्हणुनच अशी पवित्र तुलसी माळ गळ्यामध्ये नेहमी धारण करावी.*
🚩🏵🌿🌲‼👣‼🌲🌿🏵
*🚩🏵‼स्थान दर्शक श्लोक‼🏵*
लल्लाटे केशवं कंठे श्रीपुरूषोत्तमं !
नाभो नारायणं देवं वैकुंठ ह्रदयेस्तथा !!
दामोधर वामपाश्वे दक्षीनेच त्रिवीक्रमं !मुर्घीचैव ह्रषीकेशं पद्मनाभं पृष्टत: !!
कर्णयो यमुना गंगे बाहो कृष्णं हरि तथा !
यथा स्थानेशु तृष्यन्ती देवता द्वादशा स्मृता !!
द्वादशेतानी नामानी कर्तव्यो तिलक पठेत !
सर्व पाप विशुद्वात्मा विष्णुलोकं स गच्छति !!
*🚩👉आपल्या ह्या देहरुपी मंदिरात यो परमात्मा कोणत्या रुपात कोठे राहतो ती ईश्वराची मुख्य स्थानं.*
🚩👉कपाळ- केशव
🚩👉कंठ - पुरूषोत्तम
🚩👉नाभी - नारायण
🚩👉ह्रदय - वैकुंठ
🚩👉पोटाची ङावी बाजू - दामोधर
🚩👉पोटाची उजवी बाजू - त्रिवीक्रम
🚩👉शेंडीच्या ठिकाणी - ह्रषीकेश
🚩👉पाठ - पद्मनाभ
🚩👉ङावा कान - यमुना
🚩👉ऊजवा कान - गंगा
🚩👉ङावा दंङ - कृष्ण
🚩👉उजवा दंङ - हरि
*🚩👉श्री विष्णूच्या या बारा नामाचे नित्य स्मरण करुन शरीरावरील त्या विशिष्ठ बारा स्थानी गोपीचंदनाचे तीलक करणारा व वैष्णवाविषयी ह्रदयात कळवळा असणारा भक्त सर्व पापातुन मुक्त होऊन वैकुंठाला प्राप्त होतो*
*🚩👉म्हणून तर संत महात्मे टाहो फोडुन सांगतात*
*🚩👉तुझ्या नामाचा महिमा!*
*तुज न कळे मेघशामा!!*
*🚩👉लागोनिया पाया विनवीतो तुम्हासी!*
*करे टाळी बोला मुखी नाम!!*
*🚩👉होय होय वारकरी !*
*पाहे पाहे रे पढंरी !!*
*🚩👉नाम घेता वाया गेला!*
*ऐसा कोणी ऐकीला!!*
🚩🏵🌿🔔‼👣‼🔔🌿🏵
No comments:
Post a Comment