Tuesday, 31 January 2017

मीठ कमी खा

मिठाचा नवा सत्याग्रह

मीठ कमी खा. मस्त जगा.

एका गावात एक गुंड होता. तो सर्वांकडले अन्न खायचा. एकाने सांगितले की  त्याच्या अन्नात रोज थोडे मीठ टाका. त्याची चव घ्या. ते हळू हळू त्याच्या नकळत वाढवा. लोकांनी तसे केले. त्या जादा मिठाने उच्च रक्त दाब होवून तो गुंड मेला.

पण गावकरयांना चव घेता घेता मिठाची  चटक लागली. ते भरपूर मीठ खाऊ लागले.  घरोघरी सर्वाना उच्च रक्त दाब झाला. तरुणांचे मरण वाढले

त्या  लोकांप्रमाणे, उच्च रक्त दाब हेच आज आपले, भारतीयांचे नंबर १ चे मरणाचे कारण आहे. दर चौथ्या माणसाला उच्च रक्त दाब आहे. बहुतेकांना हे माहिती नाही. ही माहिती सांगून  सर्वांना आपला रक्त दाब मोजायला सांगा. सर्वांना वाचवा.

जास्त मीठ खाण्याचा  उच्च  दाबाशी संबंध आहे. जागतिक आरोग्य संघटना सांगते की प्रत्येकाने रोज ५ ग्रॅमच्या वर मीठ खाऊ नये.८ ग्राम च्या वर मीठ रोज खाणाऱ्यांना उच्च रक्त दाब होण्याची  शक्यता जास्त असते. आपण सरासरी १० ग्रॅम मीठ खातो काही  लोक रोज ३० ग्रॅम मीठ खातात. आपले जसे वय वाढते  तसा आपला रक्तदाब वाढतो.

३ ग्रॅम पेक्षा कमी मीठ रोज खाणाऱ्यां मध्ये उच्च रक्त दाबाचे प्रमाण कमी आहे. वय वाढले तरी त्यांचा रक्त दाब वाढत नाही.

मीठ खाणे कमी केले की उच्च रक्त दाब होण्याची शक्यता कमी होते.

लोणची, पापड, सॉस,केचप, अजिनोमोटो ,  खारवलेले पदार्थ, शेव चिवडा आदि खारे पदार्थ  यातून मीठ  पोटात जाते.

जादा मिठाने [ जठर] पोट  खराब होते, त्याचे अन्न पचनाचे काम बिघडते. जठराचा कर्क रोग, कॅन्सर पण होतो. मिठाने शरीरातील कॅलशीयम शरीरा बाहेर टाकले जाते. याने  हाडे ठिसूळ होतात. सर्वाधिक लोकांना मान दुखी, पाठदुखी  व सांधेदुखी आहे.  ती याने वाढते. जरा  धक्का लागला की आपले ठिसूळ झालेली हाडे  मोडतात.

आपल्या रोजच्या सर्व  नैसर्गिक  अन्नातून [ वरून न टाकता ] आपल्याला ३०० ते ४०० मिली ग्राम मीठ मिळते. ते शरीर वापरून घेते.

जगभर पहिल्या वाढ दिवसापर्यंत मीठ व साखरेची चवच मुलाना देत नाही. त्यापुढेही ती  देणे शक्यतो लांबवतात. आपणही असे करू या.

आपण ताटात, जेवणात वरून मीठ घेवू नये. अन्न शिजवतांना रोज थोडे थोडे मीठ कमी टाकायला सांगा.

पण आपल्याला मिठाची सवय लागली आहे.  मिठाचे व्यसन लागले आहे. मिठाशिवाय जेवणच जात नाही.

*दारू , तंबाखूच्या सवयीने जेवढे लोक मरतात त्यापेक्षा  आपले खूपच जास्त लोक जादा मीठ खाउन   उच्च रक्तदाब  होउन   मरतात.*

*एक माणूस मारला तर फाशी होते.मीठ खूप लोक मारते. मिठाला फाशी द्या.*

किराणा दुकानातील छोट्या काट्यावर ३, ५ ग्राम मीठ किती होते ते मोजून बघा. माणसी तेवढे, किंवा त्यापेक्षा कमी  मीठ रोज खा.

घरच्या छोट्या चमच्यात किती मीठ येते हे मोजा.

१/२ -१  किलो मिठाशी नवीन पिशवी आज उघडा. त्यावर आजची तारीख टाका. ही किती दिवस चालते ते बघा. ५ ग्रॅम रोज प्रमाणे ५०० ग्रॅमची पिशवी  १ माणसाला १०० दिवस [३ महिने],चालवा.  २ माणसांना ५० दिवस, ३ माणसांना  ३३ दिवस [ १ महिना], ४ माणसाना २५ दिवस व ५ माणसांना २० दिवस पुरवा. एक किलोची पिशवी याच्या दुप्पट चालवा. लोणची पापड, हे सर्व यातूनच करा. बाजारचे केचप सॉस, खारे पदार्थ  टाळा.

*मीठ विष आहे हे जाणा. आपण रोज जादा मीठ घालून स्वतः ला व घरच्यांना आजारी करतो, मारतो हे ज्यादिवशी महिलांना  व सर्वाना कळेल त्यादिवशी  हे आजार , ही मरणे बंद होतील.*

खाल्ल्या मिठाला जागायचे असेल तर कमी मीठ खा. बदला. नाहीतर, नेहमीसारखे मीठ खा. उच्च रक्त दाबाने मरा.

ही  माहिती  राष्ट्रीय आहार संस्थेच्या “ भारतीयांसाठी जेवणाची मार्गदर्शक तत्वे “ या पुस्तिकेतून घेतले आहे.

आपल्या कायद्यानुसार एखादा माणूस कशाने तरी मरणार, आहे असे आपल्याला कळले, व आपण त्याला  सांगून वाचवले नाही, तर कायद्यानुसार  त्याच्या मरणाला आपण मुके राहून  मदत केली. आपणच त्याचा खून केला असे कायदा सांगतो.  त्या साठी आपल्याला शिक्षा होते.

आपल्याला ही माहिती मिळाल्यावर जर ती आपण सर्वांना दिले नाही तर, त्या माहिती अभावी होणाऱ्या आजारांचे व मरणांचे पाप आपल्याल्या  लागेल. हे टाळू या. लगेच वायु वेगाने ही माहिती सर्वांना देवू या. एस.एम.एस., व्हाटसॅप,ए मेल, गप्पा गोष्टी, लेख, यातून सर्वांना देवू या .👍👍👍

मोरपिसाचे उपयोग

*_🌹💐II श्री स्वामी समर्थ II💐🌹_*

*मोरपिसाचे उपयोग :-* _मोरपीस घरात असल्याने अनेक फायदे होतात ते पुढीलप्रमाणे._

*१. कालसर्प :* ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प योग आहे, अशा व्यक्तीने ७ मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीत ठेवावेत. ७ व्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावेत. त्यासोबत अजून ११ मोरपंख वाढवावेत. कालसर्पाचं प्रभाव कमी होईल.

*२. प्रवेशद्वाराचा वास्तुदोष :* प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेन तर मोरपंख दाराच्या आतून व बाहेरून लावावेत.

*३. वैवाहिक जीवन :* पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणारी असेल तर नाचणाऱ्या मोराचे चित्र घरात लावावे. राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूम मध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर १ मोरपिस लावावा.

*४. राहूची महादशा :* ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावावे. प्रभाव कमी होण्यास मदत होईल.

*५. हट्टी व तापट मुले :* मुले खोडकर आणि जिद्दी असतील तर मोरपंख माथ्यावर धारण करून द्या अथवा एका हात पंख्यात मोरपीस लावावे व त्याने मुलाला घालावी. तापट व हट्टी मुले शांत होतींन.

*६. स्वयंपाक घरातील वास्तुदोष :* स्वयंपाक घरातील नैऋत्य कोपऱ्यात,लाल धाग्यात,सफेद कवडीसोबत २ मोरपीस बांधावेत.

*७. शत्रू मित्र बनण्यासाठी :* पुष्प नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव, रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यात प्रवाहित करावे.

*८. लहान मुले रात्री घाबरणे :* चांदीच्या ताईतात एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधावा. या उपायाने लहान मूल रडत असल्यास त्याचे रडणेही बंद होईल व त्यास नजरही लागणार नाही.

*९. प्रगतीसाठी :* घरातील आग्नेय कोपऱ्यात मोरपिस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळेल व प्रगती होऊन समृद्धी होईल.

*१०. देवघर :* आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ मिळण्यासाठी देवघराला मोरपंखाने सजवावे व कुंकू लावून पूजावे.

*११. सुखमय जीवन :* वृंदावनात घराघरात सुख-समृद्धी नांदत होती. मोरपीस कोठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होते. कार्यक्षेत्रात तसेच घरात ६ मोरपंख स्थापित केल्यास सुखशांती निर्माण होऊन, चिंता दूर होईल.
_असा हा छोटासा मोरपंख अनेकदृष्ट्या उपयुक्त असून,यामुळे सुख,शांती व समृद्धी वृद्धिंगत करणारा आहे._
*_🌹💐//श्री स्वामी समर्थ//💐🌹_*

तूच आरंभ तूच अंत श्री स्वामी समर्थ

।।श्री स्वामी समर्थ।।
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तुच आरंभ तुच अंत
स्वामी आमचे भाग्यवेदांत

तुम्ही पहाट तुम्हीच रात्र
आहेत स्वामी पाठीशी दिनरात्

पहाटेचा पहिला कीरण
रात्रीचा शितल चंद्र

दयेचा अथांग सागर
झुळूक हवेची असे मंजुळ

तुम्ही असे पावसाच्या सरी
मातीचा सुगंध पसरे भुवरी

पाण्याची खळखळ आहात स्वामी
पक्षांची कीलबिल आहात तुम्ही

भुतलाचे तुम्हीच स्वामी
विश्वस्वरूपाचे तुम्हीच धनी

तुम्ही ब्रम्हा तुम्हीच विष्णू
साक्षात असे तुम्ही निळकंठ शिवहरी

हीच विनंती आहे स्वामी
वरदहस्त असो तुमचा आमच्या माथ्यावरी.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
॥ श्री स्वामी समर्थ ॥
   Shubh Sakal All FRIENDS q SISTER

मुस्काराहट का महत्व

💐💐*मुस्कुराहट का महत्व*💐💐

👍_*अगर आप एक अध्यापक हैं और जब आप मुस्कुराते हुए कक्षा में प्रवेश करेंगे तो देखिये सारे बच्चों के चेहरों पर मुस्कान छा जाएगी।_*

👍_*अगर आप डॉक्टर हैं और मुस्कराते हुए मरीज का इलाज करेंगे तो मरीज का आत्मविश्वास दोगुना हो जायेगा।*_

👍_*अगर आप एक ग्रहणी है तो मुस्कुराते हुए घर का हर काम किजिये फिर देखना पूरे परिवार में खुशियों का माहौल बन जायेगा।*_

👍_*अगर आप घर के मुखिया है तो मुस्कुराते हुए शाम को घर में घुसेंगे तो देखना पूरे परिवार में खुशियों का माहौल बन जायेगा।*

👍_*अगर आप एक बिजनेसमैन हैं और आप खुश होकर कंपनी में घुसते हैं तो देखिये सारे कर्मचारियों के मन का प्रेशर कम हो जायेगा और माहौल खुशनुमा हो जायेगा।_*

👍_*अगर आप दुकानदार हैं और मुस्कुराकर अपने ग्राहक का सम्मान करेंगे तो ग्राहक खुश होकर आपकी दुकान से ही सामान लेगा।*

👍_*कभी सड़क पर चलते हुए अनजान आदमी को देखकर मुस्कुराएं, देखिये उसके चेहरे पर भी मुस्कान आ जाएगी।_*

🌺_*मुस्कुराइए, 😊क्यूंकि मुस्कराहट के पैसे नहीं लगते ये तो ख़ुशी और संपन्नता की पहचान है।_*

🌺_*मुस्कुराइए, 😊क्यूंकि आपकी मुस्कराहट कई चेहरों पर मुस्कान लाएगी।_*

🌺_*मुस्कुराइए, 😊क्यूंकि ये जीवन आपको दोबारा नहीं मिलेगा।_*

🌺_*मुस्कुराइए, 😊क्योंकि क्रोध में दिया गया आशीर्वाद भी बुरा लगता है और मुस्कुराकर कहे गए बुरे शब्द भी अच्छे लगते हैं।”_*

🌺 _*मुस्कुराइए ,😊क्योंकि दुनिया का हर आदमी खिले फूलों और खिले चेहरों को पसंद करता है।”*_

🌺_*मुस्कुराइए, 😊क्योंकि आपकी हँसी किसी की ख़ुशी का कारण बन सकती है।”*_

🌺_*मुस्कुराइए,😊 क्योंकि परिवार में रिश्ते तभी तक कायम रह पाते हैं जब तक हम एक दूसरे को देख कर मुस्कुराते रहते है”*

*और सबसे बड़ी बात*

_*"मुस्कुराइए, 😊 क्योंकि यह मनुष्य होने की पहचान है। एक पशु कभी भी मुस्कुरा नही सकता।”*_

*_इसलिए स्वयं भी मुस्कुराए और औराें के चहरे पर भी मुस्कुराहट लाएं,_*

_*यही जीवन है।*_

_*आनंद ही जीवन है।।*_
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

अष्टचिरंजीवी 8 नाम

हनुमान- कलियुग में हनुमानजी सबसे जल्दी प्रसन्न होने वाले देवता माने गए हैं और हनुमानजी भी इन अष्ट चिरंजीवियों में से एक हैं। सीता ने हनुमान को लंका की अशोक वाटिका में राम का संदेश सुनने के बाद आशीर्वाद दिया था कि वे अजर-अमर रहेंगे। अजर-अमर का अर्थ है कि जिसे ना कभी मौत आएगी और ना ही कभी बुढ़ापा। इस कारण भगवान हनुमान को हमेशा शक्ति का स्रोत माना गया है क्योंकि वे चीरयुवा हैं। 4 of 10 कृपाचार्य- महाभारत काल में कृपाचार्य कौरवों और पांडवों के कुलगुरु थे। कृपाचार्य गौतम ऋषि पुत्र हैं और इनकी बहन का नाम है कृपी। कृपी का विवाह द्रोणाचार्य से हुआ था। कृपाचार्य, अश्वथामा के मामा हैं। महाभारत युद्ध में कृपाचार्य ने भी पांडवों के विरुद्ध कौरवों का साथ दिया था। 5 of 10 अश्वथामा- ग्रंथों में भगवान शंकर के अनेक अवतारों का वर्णन भी मिलता है। उनमें से एक अवतार ऐसा भी है, जो आज भी पृथ्वी पर अपनी मुक्ति के लिए भटक रहा है। ये अवतार हैं गुरु द्रोणाचार्य के पुत्र अश्वत्थामा का। द्वापरयुग में जब कौरव व पांडवों में युद्ध हुआ था, तब अश्वत्थामा ने कौरवों का साथ दिया था। महाभारत के अनुसार भगवान श्रीकृष्ण ने ही अश्वत्थामा को चिरकाल तक पृथ्वी पर भटकते रहने का श्राप दिया था। अश्वथाम के संबंध में प्रचलित मान्यता... मध्य प्रदेश के बुरहानपुर शहर से 20 किलोमीटर दूर एक किला है। इसे असीरगढ़ का किला कहते हैं। इस किले में भगवान शिव का एक प्राचीन मंदिर है। यहां के स्थानीय निवासियों का कहना है कि अश्वत्थामा प्रतिदिन इस मंदिर में भगवान शिव की पूजा करने आते हैं। 6 of 10 ऋषि मार्कण्डेय- भगवान शिव के परम भक्त हैं ऋषि मार्कण्डेय। इन्होंने शिवजी को तप कर प्रसन्न किया और महामृत्युंजय मंत्र सिद्ध किया था। इसी कारण वे चिरंजीवी बन गए। 7 of 10 विभीषण- राक्षस राज रावण के छोटे भाई हैं विभीषण। विभीषण श्रीराम के अनन्य भक्त हैं। जब रावण ने माता सीता हरण किया था, तब विभीषण ने रावण को श्रीराम से शत्रुता न करने के लिए बहुत समझाया था। इस बात पर रावण ने विभीषण को लंका से निकाल दिया था। विभीषण श्रीराम की सेवा में चले गए और रावण के अधर्म को मिटाने में धर्म का साथ दिया। 8 of 10 राजा बलि- शास्त्रों के अनुसार राजा बलि भक्त प्रहलाद के वंशज हैं। बलि ने भगवान विष्णु के वामन अवतार को अपना सब कुछ दान कर दिया था। इसी कारण इन्हें महादानी के रूप में जाना जाता है। राजा बलि से श्रीहरि अतिप्रसन्न थे। इसी वजह से श्री विष्णु राजा बलि के द्वारपाल भी बन गए थे। 9 of 10 ऋषि व्यास- ऋषि भी अष्ट चिरंजीवी हैं और इन्होंने चारों वेद (ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद और यजुर्वेद) का सम्पादन किया था। साथ ही, इन्होंने ही सभी 18 पुराणों की रचना भी की थी। महाभारत और श्रीमद्भागवत् गीता की रचना भी वेद व्यास द्वारा ही की गई है। इन्हें वेद व्यास के नाम से भी जाना जाता है। वेद व्यास, ऋषि पाराशर और सत्यवती के पुत्र थे। इनका जन्म यमुना नदी के एक द्वीप पर हुआ था और इनका रंग सांवला था। इसी कारण ये कृष्ण द्वैपायन कहलाए। 10 of 10 परशुराम- भगवान विष्णु के छठें अवतार हैं परशुराम। परशुराम के पिता ऋषि जमदग्नि और माता रेणुका थीं। इनका जन्म हिन्दी पंचांग के अनुसार वैशाख मास के शुक्ल पक्ष की तृतीया को हुआ था। इसलिए वैशाख मास के शुक्ल पक्ष में आने वाली तृतीया को अक्षय तृतीया कहा जाता है। परशुराम का जन्म समय सतयुग और त्रेता के संधिकाल में माना जाता है। परशुराम ने 21 बार पृथ्वी से समस्त क्षत्रिय राजाओं का अंत किया था। परशुराम का प्रारंभिक नाम राम था। राज ने शिवजी को प्रसन्न करने के लिए कठोर तप किया था। शिवजी तपस्या से प्रसन्न हुए और राम को अपना फरसा (एक हथियार) दिया था। इसी वजह से राम परशुराम कहलाने लगे।

इनही 8 नामों से मिलती है लंबी उम्र

कम लोग ही जानते हैं इन 8 नामों से मिलती है लंबी उम्र और बढ़ता है आकर्षण जीवन मंत्र डेस्क | Sep 01,2016 6:00 AM IST +9 लंबी उम्र,स्वस्थ और आकर्षक शरीर पाने के लिए रोज सुबह-सुबह अन्य पूजन कर्मों के साथ ही यहां दिए गए श्लोक का भी जप करना चाहिए। इस श्लोक के जप से व्यक्ति बीमारियों से बचे रहता है और 100 वर्ष की उम्र प्राप्त करता है,ऐसी शास्त्रों की मान्यता है। ये है मंत्र अश्वत्थामा बलिव्र्यासो हनूमांश्च विभीषण:। कृप:परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:॥ सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्। जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित।। इस श्लोक का अर्थ यह है कि इन आठ लोगों(अश्वथामा,दैत्यराज बलि,वेद व्यास,हनुमान,विभीषण,कृपाचार्य,परशुराम और मार्कण्डेय ऋषि)का स्मरण सुबह-सुबह करने से सारी बीमारियां समाप्त होती हैं और मनुष्य स्वस्थ और आकर्षक शरीर के साथ ही 100 वर्ष की आयु को प्राप्त करता है। यदि कोई व्यक्ति इस श्लोक का जप नहीं कर पा रहा है तो वह इन अष्ट चिरंजीवियों के नाम का जप भी कर सकता है।

झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?

*झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?*
                    -जेम्स पॅंग
          *झोप (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का ? असे ऐकीवात आहे की "लवकर नीजे  लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे " हे किती खरे आहे ? ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही चालणार का ? चला पाहूया....*

         *खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.*

    *रात्री 11 ते पहाटे 3 या कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात (Liver) रोखलेलीअसते.*
*तुमचे यकृतात अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून  विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची (Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते.*

*तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात  साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या रात्री 11 ते पहाटे 3 च्या वेळेत होत असते.*
*तथापि जर तुम्ही ह्या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही.*

*.  जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण 4 तासांचा वेळ मिळतो.*
.  *जर 12 वाजता झोपलात तर 3 तास*
. *जर 1 वाजता झोपलात तर 2 तास*
.   *आणि जर 2 वाजता झोपलात तर फक्त 1 तास तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी.....*

*आणि जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर ?*

*दुर्दैवाने तुमच्या शरीराकडे खरेतर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ नाही.*

*जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात  कालानुक्रमे वाढत जातील.. आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल ?*

*काय होते जेव्हा तुम्ही ऊशिरा झोपता आणि ऊशिरा ऊठता?*

       *ऊशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का ? तुम्ही रात्रभर कीतीही तास झोपला तरी सकाळी खुप थकल्यासारखे वाटले असेल ?*

*"ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता."*

*पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते."*
*ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे ? खरेतर, तुम्ही शारिरीक हलचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋण भाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते.*

           *सकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ द्या.*  "तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा".

        *"सकाळी 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते. आता तुम्ही काय करायला हवे ? तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते".*

असा आहे तुमचा दिवस ऊत्तम प्रकारे सुरु करण्याचा राजमार्ग....

        *"अश्याप्रकारे ह्या आदर्श पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस आरंभ करा. निद्रावस्थेत विषद्रव्ये निष्कासीत केल्यानंतर तुम्ही श्वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा सामावून घेण्यासाठी  ताजेतवाने होऊन  ऊठा"  त्यानंतर तुम्ही मोठया आतड्यातील मैला बाहेर टाकून द्या.*
"आणि त्यानंतर तुम्ही नवीन दिवसाच्या नव्या सुरवातीला आवश्यक तो पोषणयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्या."

ह्यात काहीच आश्चर्य नाही की *ग्रामिण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे सदृढ असतात. ते लवकर झोपून लवकर ऊठतात. ते त्यांचे शरीरीचे नैसर्गिक जैविक घड्याळ पाळतात.*

         "शहरात रहात असताना आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड जाते." *आपल्याकडे "चांगला विद्युत  प्रकाश, टी व्ही आणि मोबाईल गेम्स्,  WhatsAap, Facebook,  ईंटरनेट" मध्ये व्यस्त असल्यामुळे आपण आपली अमुल्य अशी झोपेची वेळ पाळत नाही.*

*आपले नैसर्गिक वेळापत्रक पाळताना....*
           *एकदा मला माझ्या शरीरातील जैविक घड्याळाची माहीती मिळाल्यावर मी ते पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन. जर मी लवकर ऊठलो तर जरी माझा दिवस नेहमीप्रमाणे कंप्युटर वर चालू झाला आणि "मला घड्याळात 7  वाजलेले दिसले तर मला माहीत आहे की ही नाश्त्याची सर्वोत्तम वेळ आहे."   तर मी माझा नाश्ता आहार शरीराद्वारे ऊत्तम प्रकारे शोषण करण्यासाठी 9 च्या वेळेआधी करण्याचा प्रयत्न करीन.*

          *जर तुम्हाला कुणी रात्रपाळीची नोकरी देऊ केली तर ? मी तुम्हाला जरी जास्त पगार दिला तरी नोकरी नाकारण्याचा सल्ला देईन.*  दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारींवर खर्च करावे लागतील.

           *ह्याप्रकारे जास्तीत जास्त ह्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे दैनंदीन वेळापत्रक असे तयार करा. मला खात्री आहे तुम्ही संपुर्ण दिवस अधिक उत्साही आणि ताजेतवाने रहाल.*
🍁🌷💪🏻🌷🍁

Monday, 30 January 2017

गणेश जन्म कथा

हिंदी लेख English (Transliterated) गणेश जी का जन्म और उनकी महिमा भगवान श्री गणेश का व्यक्तित्व अपने आप में अनूठा है। हाथी के मस्तक वाले, ज्ञानी और विघ्नहर्ता श्री गणेश का वाहन मूषक है। इनकी दो पत्नियां ऋद्धि-सिद्धि हैं। इनकी पुत्री कलयुग में पूजनीय संतोषी माता हैं। किसी भी कार्य को करने से पूर्व इनकी अराधना की जाती है। ताकि कार्य निर्विघ्न संपन्न हो अतः शिवगण एवं गणदेवों के स्वामी होने के कारण उन्हें श्री गणेश कहते हैं। गणपति को ‘दूर्वा’ और ‘मोदक’ अतिशयप्रिय हैं। वह स्वयं मंगल ग्रह हैं। गणपति महत्ता पर प्रकाश डाल रहे हैं -पं. लक्ष्मीशंकर शुक्ल ‘लक्ष्मेष’ यातो गणेश जी के जन्म से जुड़ी अनेक कहानियां हैं, पर ज्योतिष से जुड़ी शनि की वक्र दृष्टि से संबंधित कहानी निम्नलिखित श्री गणेश चालीसा में मिलती है। दोहा जय गणपति सदगुण सदन, करिवर बदन कृपाल। विघ्न हरण मंगल करण, जय जय गिरिजा लाल।। चैपाई गणेश महिमा वर्णन: जय जय गणपति गणराजू। मंगल भरण करण शुभ काजू।। जय गज बदन सदन सुख दाता। विश्व त्रिपुंड भाल मन भावत।। वक्र तुण्ड शुचि शुण्ड सुहावन। तिलक त्रिपुण्ड भाल मन भावन।। राजित मणि मुक्तन उर माल। स्वर्ण मुकुट सिर नयन विशाल।। पुस्तक पाणि कुठार त्रिशूलं। मोदक भोग सुगन्धित फूलं।। सुन्दर पीताम्बर तन साजित। चरण पादुका मुनि मन राजत।। धन शिव सुवन षड़ानन भ्राता। गौरी ललन विश्व विख्याता।। ऋद्धि-सिद्धि तब चंवर सुधारे। म ू षक वाहन सोहत साजे।। जन्म कथा वर्णन: कहौ जन्म शुभ कथा तुम्हारी। अति शुचि पावन मंगलकारी।। एक समय गिरिराजकुमारी। पुत्र हेतु तप कीन्हा भारी।। भयो यज्ञ जब पूर्ण अनूपा। तब पहुंचो तुम धरि रूपा।। अतिथि जानि कै गौरि सुखारी। बहुविधि सेवा कीन्ह तुम्हारी।। अति प्रसन्न ह्नै तुम वर दीन्हा। मातु-पुत्र हित जो तप कीन्हा।। मिलहिं पुत्र तुहिं बुद्धि विशाला। बिना गर्भ धारण यहि काला।। गणनायक, गुण ज्ञान निधाना। पूजित प्रथम रूप भगवाना।। अस कहि अन्तघ्र्यान रूप ह्नै। पलना पर बालक स्वरूप है।। वनि शिशु रुदन जबहिं तुम ठानी। लखि मुख सुख नहिं समानी।। बाल गणेश दर्शन: सकल मगन मुख मंगल गावहिं। नभ ते सुख, सुमन वर्षावहिं।। शम्भु उमा बहु दान लुटावहिं। सुर मुनिजन, सुत देखन आवहिं।। लखि अति आनन्द मंगल साजा। देखन भी आये शनि1 राजा।। शनि भी दर्शन करने आए: निज अवगुण गुनि शनि2 मन माहीं। बालक देखन चाहत नाहीं।। गिरिजा कुछ मन भेद बढ़ायो। उत्सव मोर न शनि3 तुहिं भायो।। कहन लगे शनि4 मन सकुचाई। का करिहो शिशु मोहिं दिखाई।। नहिं विश्वास उमा उर भयऊ। शनि5 सों बालक देखन कह्यऊ।। पड़तहिं शनि6 ट्टंग कोण प्रकाशा। बाल सिर उड़ि गयो अकाशा।। गिरिजा गिरी विकल ह्नै धरणी। सो दुःख दशा गयो नहीं वरणी।। शनि7 कीन्ह्यो लखि सुत का नाशा। तुरत गरुड़ चढ़ि विष्णु सिधाये।। गज सिरस्थापन: काटि चक्र सांे गजर सिर लायो। बालक के धड़ ऊपर डारयो।। प्राण मंत्र पढ़ि शंकर डारयो। नाम ‘गणेश’ शम्भु तब कीन्हें। प्रथम पूज्य बुद्धि, निधि वर दीन्हें।। बुद्धि परीक्षा जब शिव कीन्हा। पृथ्वी कर प्रदक्षिण लीन्हा।। चले षड़ानन गरमि मुलाई। रचै वैठि तुम बुद्धि-उपाई।। श्री गणेश की बुद्धि: चरण मातु पितु के धर लीन्हें। तिनके सात प्रदक्षिण कीन्हें।। धनि गणेश कहि शिव हिय हष्र्यो। नभ ते सुरन सुमन बहु वर्षों।। तुम्हरी महिमा बुद्धि बड़ाई। शेष सहस मुख सके न गाई।। लेखक की विनती: मैं मति हीन मलीन दुखारी। करहुॅ कौन विधि विनय तुम्हारी।। मनत ‘राम सुन्दर’ प्रभुदासा। लग प्रयाग ककरा दुर्वासा।। अस तुम दया हीन्ह पर कीजै। अपनी भक्ति शक्ति मुझै दीजै।। दोहा श्री गणेश यह चालीस, पाठ करै धरि ध्यान। नित नव मंगल गृह वसै, लहै जगत सनमान।। सम्वत् अयन सहस्र दश, ऋषि पंचमी दिनेश। पूर्ण चालीसा भयो, मंगल मूर्ति श्री गणेश।। इस प्रकार प्रयाग ककरा के राम सुन्दरा प्रभुदास लिखित प्रस्तुत श्री गणेश चालीसा को हम 36 चैपाइयों के अंतर्गत सात भागों में बांटते हैं- (1) श्री गणेश महिमा वर्णन (8 चैपाई ) (2) श्री गणेश जन्म कथा वर्णन (7 चैपाई) (3) बाल श्री गणेश दर्शन (3 चैपाई) (4) शनि की वक्र दृष्टि दर्शन प्रभाव (7 चैपाई) (5) गज सिर स्थापन (3 चैपाई) (6) श्री गणेश की बुद्धि एवं ज्ञान महिमा (3 चैपाई) (7) लेखक की विनती (3 चैपाई)। यहां पर हमारा तात्पर्य मुख्य कथा से है जिसके तीसरे, चैथे और पांचवे भाग में श्री गणेश के सुंदर बालक रूप का वर्णन है। गिरिराज कुमारी को भारी तप करने से सुंदर रूप धारी बालक गणेश की प्राप्ति हुई, जिन्हें देखने सभी देवी देवता आए। उनमें वक्री दृष्टि धारी शनि भी थे पर वह अपने स्वभाव के कारण सुंदर बाल रूप गणश्ेा को देखने से कतरा रहे थे। तब गिरिजा कुमारी के आग्रह पर शनि ने शिशु को देखा जिससे उसका सुंदर शीश धड़ से अलग होकर आकाश में उड़ गया। यह देख देवी विलाप कर उठीं। देवी का विलाप देखकर श्री विष्णु भगवान शीघ्र ही अपने गरुड़ पर बैठ उड़े और अपने सुदर्शन चक्र से एक ताजा जन्मे हाथी के बच्चे के सिर को काट लाए और उस शीशहीन बालक के धड़ पर लगा दिया। और मंत्र पढ़कर प्राण डाल दिए तथा उसका नाम गणेश रखा। श्री गणेश जी के जन्म की दूसरी कथा के अनुसार बालक का सिर स्वयं शिव ने अपने त्रिशूल से ही धड़ से अलग कर दिया था। पुत्र की यह दशा देख देवी दुःखी हो उठीं। तब श्री विष्णु ने एक ताजा जन्मे हाथी के सिर को अपने सुदर्शन चक्र से काट कर उस धड़ पर स्थापित कर दिया। उपर्युक्त श्री गणेश चालीसा में श्री गणेश जी की महिमा, उनकी बुद्धि तथा ज्ञान का भरपूर बखान है तथा उनके पिता के आशीर्वाद से प्रथम पूजे जाने का भी उल्लेख है। श्री गणेश जी के पूर्ण स्वरूप अस्तित्व को यह चालीसा अपने आप में समेटे हुए है। उपर्युक्त कथाओं के अतिरिक्त भी श्री गणेश जी से संबंधित अनेक कथाएं हैं। भगवान श्री गणेश का व्यक्तित्व अपने आप में अनूठा है। हाथी के मस्तक वाले, ज्ञानी और विघ्नहर्ता श्री गणेश का वाहन मूषक है। इनकी दो पत्नियां ऋद्धि-सिद्धि हैं। इनकी पुत्री कलयुग में पूजनीय संतोषी माता हैं। किसी भी कार्य को करने से पूर्व इनकी अराधना की जाती है। ताकि कार्य निर्विघ्न संपन्न हो। अतः शिवगण एवं गणदेवों के स्वामी होने के ही कारण उन्हें श्री गणेश कहते हैं। वह विद्या एवं बुद्धि के दाता हैं। उन्हें दूर्वा और मोदक सर्वप्रिय हैं। वह स्वयं ही मंगल ग्रह हैं। सर्व सिद्धिदायक गणपति मंत्र है ‘‘ऊँ गं गणपतये नमः’’। सभी कार्यों की सिद्धि हेतु इस मंत्र का जप एक संकल्प और विधान के साथ स्वच्छतापूर्वक सरल आसन में बैठ कर करने से बाधा निवारण और आर्थिक स्थिति में सुधार होता है और विद्या एवं ज्ञान तथा पुत्र की प्राप्ति होती है। साथ ही विवाह में बाधा से मुक्ति और रोग से बचाव होता है तथा शत्रु पर विजय होती है। बुरे स्वप्नों को रोकने, वास्तुदोष को दूर करने आदि में शुद्ध देशी घी का दीपक जलाकर ‘ऊँ अमोदश्च शिरः पातुः प्रमोदश्च शिखोपरि’’ कवच मंत्र की माला फेरते हुए हवन करने से श्री गणेश जी प्रसन्न होते हैं। वह आदि

श्री गणेश जन्म कथा

Shree Ganesh Janam Katha Shri Ganpati Maharaj Ki Jai O Jai Jai Jai Ganpati Gan Raaju Magan Bharan Karan Shubh Kaaju Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan Shri Ganpati Maharaj Ki Jai O Jai Jai Jai Ganpati Gan Raaju Magan Bharan Karan Shubh Kaaju Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Jai Gajbadan Sadan Sukh Data Vishvinayak Buddhi Vidhata Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Vakratund Suchi Sunnd Suhavan Tilak Tripund Lalat Lubhaawan Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Ardh Chandra Mastak Per Sohe Chhavi Lakhi Sur Nar Muni Mann Mohe Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Rajit Mani Mukkatan Urr Mala Swaran Mukat Nayan Vishala Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Pustak Paani Utha Trishulam Modak Bhog Sugandhit Phoolam Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Sundar Peetambar Tan Saaje Charan Paduka Muni Mann Raaje Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Dhan Shiv Aasuan Khada Nan Bhrata Gauri Ke Lalan Vishva Vikhyata Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Riddhi Siddhi Tero Chavar Dulave Mushak Vaahan Sahat Aavye Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Kanhu Janam Subh Katha Tumhari Ek Samay Giriraaj Kumari Gauri Kripa Sundar Chhavi Dhaam Balak Ek Bana Aviraam Ek Baar Ki Baat Hai.. O Banaya Badan Mail Ki Murat Aati Chhavi Vant Mohani Murat Gauri Kripa Sundar Chhavi Dhaam Balak Ek Bana Aviraam O Soyi Balak Dyodi Per Laayi Dwaarpal Roop Tumhi Baithayee Aaaye Gaye Shankar Bhagwaan Dekha Balak Anjaan O Taahi Samay Shankarji Aaayoo Bin Pahchaan Jaan Nahi Paayoo Aaaye Gaye Shankar Bhagwaan Dekha Balak Anjaan Poochhe Shi Tum Kev hi Ke Lala Kaise Yaha Baithe Dwaarpaala Aaaye Gaye Shankar Bhagwaan Dekha Balak Anjaan Mai Girijasut Tumse Batavat Kyoki Bin Cheenhe Koi Jaan Naa Pavat Achraj Me Shankar Bhagwaan Aandar Ko Keenho Prasthaan O Andar Ko Kinho Prasthan O Bhawan Dharo Mat Paav UBhari Tum Bolo Pahchhan Tumhari Achraj Me Shankar Bhagwaan Bole Raah Chhod Naadaan O Aawegi Maa To Poochhkar Jaao Balak Se Mat Raar Badao Achraj Me Shankar Bhagwaan Bole Raah Chhod Naadaan O Jaise Hi Shiv Dhare Paav Aagadi Machayo Turat Jhada Tab Bhaari…… Macha Gaya Tab Bhari Sangraam Gauri Sut Sang Shiv Balwaan O Tat Kshad Shanka Urr Dhaari Shiv Trishool Diyo Jhat Maari Macha Gaya Tab Bhari Sangraam Gauri Sut Sang Shiv Balwaan O Komal Phool Us Shir Kat Gaya Chat Gagan Lok Tat Bhayo Honi Hot Badi Balwaan Pal Me Badal Gayo Anumaan O Shambhu Gaye Bhawan Majhari Baithi Janha Giriraaj Kumari Honi Hot Badi Balwaan Pal Me Badal Gayo Anumaan O Karat Vinod Shambhu Sakuchaaye Kahau Sati Kab Janmaaye Honi Hot Badi Balwaan Pal Me Badal Gayo Anumaan Turat Hi Katha Pragat Bhaye Saari Kari Soch Girijaa Mann Bhari Honi Hot Badi Balwaan Pal Me Badal Gayo Anumaan O Kiyo Bhale Swaami Tum Jaao Laao Suman Jaha Se Bhi Paao Honi Hot Badi Balwaan Pal Me Badal Gayo Anumaan O Bhaage Turat Sambhu Vigyaani Chati Pe Haathi Ke Sir Aaani Honi Hot Badi Balwaan Pal Me Badal Gayo Anumaan O Dhade Upaar SThapit Kar Denhe Praan Vaayu Sanchaalit Kinhe Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Naam Ganesh Sambhu Tab Kinhe Banehu Bhuddhi Nidhi As Bar Dinhe Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Pratham Poojya Tum Ho Sukhdaata Ati Suchi Vidhya Boddhi sugyata Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Naam Tumhare Pratham Le Koi Karaj Karaee Sakal Siddhi Hoyi Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Tum Sumirath Sammati Nana Tumhe Visharad Nahi Kalyaana Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Buddhi Parikhsha Jab Shiv Kinha Prathvi Kare Pratikshana Tab Leena Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Raam Naam Likhi Mahi Pariyanka Saat Bhavar Di Kareyi Naa Shanka Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Tumharo Mahima Buddhi Badaayeee Shesh Sahash Mukh Sakai Na Gaayi Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Mai Mati Heen Maleen Dukhaari Karau Kaun Vidhi Vinay Tumhnari Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan O Ab Prabhu Daya Deen Per Kijai Apni Bhakti Shakti Kachhu Dijiyee Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan Jai Ganpati Ganesh Bhagwan Mangal Murati Karo Kalyaan

Sunday, 29 January 2017

बारा राशी आणि त्यांचे दुर्मिळ मंत्र

*☯ चित्तशुद्धीकरीता बारा राशी आणि त्यांचे काही दुर्मिळ उपयुक्त मंत्र☯*
--------------s---------------------

"इथे रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात साधं देवाचं नाव घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही, तिथे अनुष्ठानं करायला वेळ कुठून काढू ?
" हा तक्रारवजा प्रश्न हल्ली  रोजचा झाल्यासारखा आहे.

आयुष्य इतकं गतिमान झालंय कि नाही वेळ मिळत देवासाठी. म्हणून मग सुपरफास्ट लाईफ मध्ये उपयोगी पडतील, असे हे काही इन्स्टंट मंत्र.
जी आपली रास (चंद्ररास) असेल त्या राशीचा मंत्र हव्या तितक्या वेळेस जपू शकता. १०८ पासून पुढे आपल्या वेळेच्या उपलब्धतेनुसार जप करू शकता.
अगदिच वेळ नसेल तर एक मंत्र किमान ११ वेळा तरी जपावा. तेवढंच त्या राशीच्या देवतेला बरं वाटेल.

Mesha (Aries) : Aum Gam Ganapataye Namaha |
*मेष :  ॐ गं गणपतये नमः |*
Vrishabha/Vrushabha (Taurus) : Aum Shree Namaha |
*वृषभ : ॐ श्री नमः|*
Mithuna (Gemini) : PaanDurang Haree, Vaasudev Harihi |
*मिथुन : पांडुरंग हरी वासुदेव हरि |*
Karka (Cancer) : Aum Namaha Shivaya |
*कर्क :  ॐ नमः शिवाय |*
Simha (Leo) : Shree Raam Jay Raam Jay Jay Raam |
*सिंह : श्रीराम जय राम जय जय राम |*
Kanya (Virgo) : KrushNaay Namaha |
*कन्या :  कृष्णाय नमः |*
Tula (Libra) : Aum Namo Bhagavate Vaasudevaay |
*तूळ :  ॐ  नमो भगवते वासुदेवाय |*
Vrishchika/Vrushchika (Scorpio) :  Aum Shree Namaha | (Same as Vrishabha above)
*वृश्चिक : ॐ श्री नमः|*
Dhanu (Sagittarius) : Digambaraa Digambaraa Shripaad Vallabha Digambaraa |
*धनु  : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा |*
Makar (Capricorn) : Maarute Rudraay Yamaha |
*मकर : मारुते रुद्राय नमः |*
Kumbha (Aquarius) : Shivarudraay Namaha |
*कुंभ :  शिव रुद्राय नमः |*
Meena (Pisces) : Soham Datta |
*मीन :  सोहं दत्त |*

♦माहिती संकलन
♦सतीश अलोणी
♦Satishaloni34@gmail.com

शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा

शंभो, शंकरा, करुणाकरा, जग जागवा

अंधार हा लोपवा
द्यावा प्रकाश नवा
चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा, हे शिवा

सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो
हे भवतारक दु:ख निवारी, शंभो

संमार्जिली अंगणे
पान्हावली गोधने
आसावला आसमंत अमृताने चिंब नाहवा, हे शिवा

सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो
हे भवतारक दु:ख निवारी, शंभो

तू आपदा वारणारा
तू दु:खिता तारणारा
होई कृपावंत, विश्वातले आर्त, अभयंकरा शांतवा, हे शिवा

सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो
हे भवतारक दु:ख निवारी, शंभो

मार्तंड भैरव अवतार कथा

*मार्तंड भैरव अवतार कथा*

*मल्हारी मल्हारी शिव चिदंबर मल्हारी*

कृतयुगामध्ये निसर्गरम्य व शांत अशा मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी आपल्या परिवारासह, धर्माचरण, तपस्या व होमहवन आदी नित्यकर्मे आनंदात व्यतीत करीत होते.त्याच सुमारास मल्लासुर दैत्याने मणिचूल पर्वतावर आक्रमण केले व तेथील तपोवन उद्ध्वस्त केले,त्यांचे आश्रम नष्ट करून गायी वासरांचा वध केला ऋषी पत्नींची विटंबना केली.अशा रीतीने त्या नंदनवनाची वाताहत लावून मल्लासुर आपल्या दैत्यसेनेसह निघून गेला परंतु घडलेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या ऋषी मुनींनी देवाचा धावा केला व नारद ऋषींच्या कथनाधारे दुर्वास शिष्य लवा ऋषींच्या अभिमंत्रित केलेल्या धवलगिरीच्या परीसरामध्ये आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी ठेवून इंद्र देवाकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.
इंद्र देवाकडे आपले दुःख व्यक्त करून अभय मागितले.तेव्हा देवेंद्राने मल्लासुर व मणीसूर दैत्य बंधूंना ब्रम्हदेवा कडून मिळालेला अजेयत्वाच्या वरदानाचा वृतांत कथन केला व आपली असमर्थता प्रदर्शित केली.त्याबरोबरच वैकुंठामध्ये जाऊन विष्णुंची मदत घेण्यासठी सुचविले,दुर्दैवाने विष्णुंकडूनही नकार मिळाला तदनंतर धर्मऋषी  कैलासावर भगवान शंकर महादेवाची मदत घेण्यासाठी पोहोचले.ऋषीमुखातून मल्लासुर दैत्याचे दुर्वर्तन ऐकून भगवान शंकर क्रोधीत झाले व त्यांनी आपल्या जटा आपटल्या, त्याबरोबर त्या उर्जेतून एक महामारी उत्पन्न झाली तिला ऋषी मुनींनी घृत अर्थात तूप पाजून शांत केले म्हणून तिचे नाव घृतमारी असे पडले.मणी-मल्ल दैत्यांचा संहार करण्यासठी सुर्यासारखे तेजस्वी आणि भीतीदायक असे मार्तंड भैरवाचे रूप धारण केले.गळ्यात सर्पभूषणे,कानात कुंडले,हातात त्रिशूल,डमरू,खड्ग आणि पूर्णपात्र असे मार्तंड भैरव सपत्नीक नंदीवर आरूढ होवून , कार्तिक स्वामींच्या नेतृत्वाखाली सप्त कोटि गणांसह धवलगिरीवर अवतरले.
या ठिकाणी सैन्याची व्यवस्था लावून युद्धासाठी प्रस्थान ठेवले म्हणून हा परिसर प्रस्थपीठ म्हणून ओळखला जावू लागला.मल्लासूराला दूतांकरवी हि वार्ता समजल्या नंतर त्याने शिवाचा उपहास केला परंतु प्रत्यक्ष देवसैन्य पाहिल्यानंतर मनातून तो घाबरला.त्याने आपले धुरंधर योद्धे व दैत्य सेनेसह युद्धासाठी सिद्धता केली,दोन्ही सैन्ये समोरासमोर भिडताच घनघोर युद्धास सुरवात झाली.मार्तंड भैरवाच्या देव सेनेने राक्षसांची आघाडीची फळी कापून काढताच,मल्लासुराने खड्गदृष्ट नामक दैत्याला युद्धासाठी धाडले.कार्तिकस्वामीने त्याचा पराभव करून त्याला ठार केले.त्यानंतर येणा-या प्रत्येक दैत्याचा संहार देवसेनेकडून केला गेला यामध्ये उल्कांमुखाचा श्रीगणेशाने  तर कुंतलोमाचा महानंदीने पराभव करून त्यांना ठार केले.
दैत्य सेनेचा पराभव पाहून मल्लासुर क्रोधिष्ठ झाला व त्याने आपला धाकटा भाऊ शूर योद्धा मणीसूराला रणांगणावर पाठविले, त्याचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरव स्वतः युद्धासाठी सज्ज झाले.सुरवातीच्या घणाघाती युद्धानंतर मार्तंड भैरवाने त्रिशूल व खड्ग आदी शस्त्रांनी त्याला घायाळ करून जमिनीवर पाडले त्याच्या मस्तकावर पाय देवून त्याला चिरडणार तोच मार्तंडाच्या पदस्पर्शाने मणी दैत्याची मती फिरली व त्याने देवस्तुती करून इष्ट वरदान देण्याचे वचन घेतले, "प्रभो,तुझे चरणाखाली माझे शीर असावे तसेच माझे अश्वारूढ रूप तुझे सानिध्यात असावे". मणीसूराच्या भक्तीने संतुष्ट झालेल्या मार्तंड भैरवाने मल्लासूरास जीवदान देण्याचे ठरविले आणि त्यास युद्धापासून परावृत्त करण्यासाठी श्रीविष्णूंना मध्यस्थी करण्यास सांगितले.दुराग्रही व अहंकारी मल्लासूर दैत्याने श्री विष्णूंचा सलोखा मान्य केला नाही याउलट आपल्या प्रचंड सेनेचा व सहका-यांचा संहार पाहून क्रोधीत झालेल्या मल्लासुराने उन्मत्तपणे मार्तंड भैरवास युद्धाचे आव्हान दिले.
त्यावर देवसेनेतर्फे घृतमारी युद्धामध्ये उतरली या महाभयंकर शक्तीने दैत्य सेनेचा सुरुवातीचा तीव्र आवेग कमी केला. त्याबरोबरच मार्तंड भैरव स्वतः युद्धामध्ये उतरले मल्लसुराशी सर्व शस्त्र व अस्त्रांसह महायुद्ध झाले.बराचवेळ चाललेल्या युद्धामध्ये कोणीही माघार घेत नव्हते पराक्रमी मल्लासूराने आपले सर्व कौशल्य पणाला लावले पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी मार्तंड भैरवाने खड्ग हाती घेऊन त्याचा घाव वर्मी घातला व मल्लासूराला भूमीवर पाडले आपला अंतकाळ जवळ आल्याचे पाहून दैत्याने मार्तंड भैरवाचे चरण धरले व देवस्तुती करू लागला त्याबरोबरच श्रेष्ठ अशी मानसपूजा हि आरंभिली, या सर्व प्रकाराने मार्तंड भैरव मनी संतोषले  व त्याला वरदान मागण्यास सांगितले. यावर तो म्हणाला " हे प्रभो माझे नाव तुमच्या नावापूर्वी यावे आणि माझे शीर सदैव आपल्या चरणतळी निरंतर असावे." मणीसूर व मल्लासूर दैत्यांना पाताळात धाडल्या नंतर मार्तंड भैरावांनी 'प्रस्थपीठ' जवळील टेकडीवर आपली राजधानी स्थापन केली. दैत्यांवरील जय मिळवल्यामुळे या पर्वताला 'जयाद्री' नाम मिळाले.दैत्यासूरांचा संहार करण्यासाठी खड्ग अर्थात खंडा हाती घेतला म्हणून खंडोबा तर म्हाळसेचा पती म्हणून म्हाळसाकांत भाविक भक्तांना सदैव आनंद देणारा असा सदानंद