Sunday, 20 September 2015

श्री गणेशाय नमः -विनायका विनायका

ॐ गं गणपतये नमः l

विनायका विनायका , विश्वाधारा विनायका l

अनाथ रक्षक , आनंद दायक
उमा महेश्वर, रे शिव नंदन ll

सिद्धीविनायक ,भवभय हरणा
सूर मुनी वंदित ,श्री गणेशा ll

सिंदूर लेपित ,चंद्र विराजित
लम्बोदर तू , श्री गजानन  ll

पाशांकुश अन् मोदक हाती
आनंदमय तू , गौरी नंदन  ll

विघ्न विनाशक ,वरद विनायक
पूर्ण करिशी , मनो कामना  ll

Saturday, 19 September 2015

पालीचा बल्लाळेश्वर

ॐ गं गणपतये नमः l

बल्लाळेश्वर हा पालीचा
वर्षाव करो सदा कृपेचा  ll  धृ  ll

पल्लिपूर हे गाव ते
कल्याण हा राही तेथे
इंदुमति जी पत्नी त्याते
अगणित होता खजिना त्याचा ll1 ll

स्वर्गि सुखे नित घरी नांदती
तरीही दोघे उदास असती
संतान नसे त्यांच्या पोटी

कलंक तयांना निपुत्रिकाचा ll 2 ll
भक्ती भावे इंदुमतिने
गणरायाला घोर तपाने
प्रसन्न केले उपासनेने
पुत्र लाभला तिज नवसाचा ll 3ll

बल्लाळ दिले नाव तयाला
दिसमासे जो मोठा झाला
रात्रंदिन त्या ध्यास एकला
नाम गजर श्री गणरायाला ll 4 ll

सर्व मुले त्या सन्गतीतली
श्रींचे चिंतन करू लागली
उपासना ही ज्याची केली
प्रसन्न तो जाहला  ll 5ll

तुझ्या मुलाने मुले बिघडवली
गावांमध्ये ओरड झाली
बापाने मग खरड काढली
मारमारुनी पाठ फोडिली ll6ll

सुद बुध बल्लाळाची हरपली
प्रसन्न झाला तो विघ्नेश
पाली ग्रामी स्थित तो जाहला
वक्रतुंड श्री बल्लाळेश्वर  ll 7ll


लेण्यान्द्रीचा गिरिजात्मक

ॐ गं गणपतये नमः l

उमा कामना त्या पुर्तीचा
गिरिजात्मक तो लेण्यान्द्रीचा  ll धृ ll

सहज एकदा देवी पार्वती
लेण्याण्द्रिच्या गुहेत होती
तिने चिंतिले आपुल्या पोटी
गणेश जन्मता क्षण भाग्याचा ll 1 ll

मूर्त मातीची तिने बनविली
चिंतन पुजा सारी केली
भक्ति मग ती फळास आली
प्रकाश पसरे सजीव मूर्तिचा ll 2 ll

दिव्य तेज जरी पुढे पसरले
गिरिजेचे पण डोळे  मिटले
गजाननाने जागे केले
सफल तिचा मग हेतु मनीचा  ll3 ll

भाद्रपदातील शुद्ध चतुर्थी
जिथे प्रकटले देव गणपती
तिथेच केली प्रभूने वसती
गिरिजात्मक तो लेण्यांद्रिचा ll 4 ll

महडचा वरदविनायक

ॐ गं गणपतये नमः l

वरदविनायक महड गावी
स्तुती सुमने ही त्याच्या चरणीं  ll धृ ll
गृतसमद मुनि हा ऋग्वेदातील

दुष्टा म्हणती जो मन्त्रातील
तुच्छ मानिति याज्ञिक मंडळी
जन्म तयाचा अनीतीमधुनी ll 1 ll

संतापुनिया जन निंदेने
निज मातेला निर्वाणिने
"कोण पिता मज ?" पुशिले त्याने
रुक्मानंद हा पिता भुवनी ll 2 ll

ग्रुत्समद मग मनात चिडला
शाप दिला झणि निज मातेला
"इंद्रपुत्र " हि नभात वाणी  ll 3 ll

वैतागून तो वनात गेला
अष्टाक्षरीचा मंत्र ही जपला
त्यास विनायक प्रसन्न झाला
मूर्ति स्थापिली महड ठिकाणी  ll 4 ll

Thursday, 17 September 2015

अष्टविनायक - ओझरचा विघ्नेश्वर

ॐ गं गणपतये नमः  ll

ओझरगावी श्री.विघ्नेश्वर
विघ्ने हरतो जो परमेश्वर   ll  धृ ll

इंद्राच्या भरल्या दरबारी
नारदमुनीची येऊन स्वारी
सांगु लागले वार्ता भूवरी
अभिनंदन हा यज्ञ करीतसे हिमालयावर ll 1 ll

तुझ्या नावाचा यज्ञामधला
वाटा नाही देऊ केला
अपमान तुझा इंद्रा झाला
काय म्हणुनी सहन करावे तु जगदिश्वरा ll 2 ll

इंद्राने मग मनी संतापुनि
विघ्नासूर हे नाव देऊनि
कृर असुर मोठा पाठवूनि
विघ्ने आणली त्या असुराने यज्ञस्थळावर ll3ll

यज्ञ राहिला अर्ध्यावरती
सर्व देव ही चिंतित होती
गजाननाचा धावा करिती
पार्श्व ऋषींचा पुत्र होऊनी ये लम्बोदर ll 4 ll

युध्द करुनी त्या असुराशी
पराभूत ही केले त्यासी
विघ्नेश्वर हे म्हणती त्यासी
तिथे बांधिले मंदिर सुंदर  ll 5 ll

अष्टविनायक - रांजणगावचा महागणपती

ॐ गं गणपतये नमः  ll

रांजणगावी महागणपती
भाव फुले त्या चरणावरती  ll धृ  ll

देव प्रसन्न होई
त्रिपुरासुर वर ही देई
असुर परंतु मातुन जाई
शिरजोरिची त्याची वृत्ती  ll 1 ll

सिंहासनिच्या त्या इंद्राला
दूर लोटुनि दिले बाजुला
कैलासावर शिव शम्भूला
सर्व देव ते चिंतित होती  ll 2ll

शभुसंगे सर्व देवता
गणेश चरणीं विनम्र होता
कृपा तयाची आणी लाभता
वध असुराचा भुमीवरती  ll 3 ll

त्रिपुरासुर हे महात्म्य सरले
मग आनंदी सर्व जाहले
मणिपुर नावे गांव वसविले
रांजनगावा म्हणून ख्याती  ll 4ll

अष्टविनायक - सिद्धटेकचा सिध्दिविनायक

ॐ गं गणपतये नमः  ll

सिद्धटेकचा सिद्धीविनायक
चरणी त्याच्या विनम्र मस्तक ll धृ ll

नीद्राधीन ते विष्णु होते
कानामधुनी मधु कैटभ ते
जन्मा आले राक्षस मोठे
तांडव त्यांचे सुरू अचानक  ll १ll

इन्द्र चंद्र नी कुबेर मिळुनी
पळू लागले आसन सोडूनी
ब्रह्मदेवही बसले भिऊनी
विष्णु फुंकिती शंख अचानक ll2 ll

देव नि राक्षस रणांगणावर
सुरू जाहले युध्द भयंकर
सहस्त्र वर्षे चाले संगर
युध्द समाप्ती कुणा न ठाऊक  ll 3ll

कमलापती मग चिंतित झाले
शन्कराकडे अखेर गेले
वर्तमान ते त्यासी कथिलें
वदले शम्भु स्मरा विनायक ll4 ll

बसले विष्णु तप करण्याला
म्हणुनी विनायक प्रसन्न झाला
मग विष्णूंनी त्या भूमीवर
रचिलें मंदिर सिद्धीविनायक  ll 5ll

अष्टविनायक - थेऊरचा चिंतामणी

ॐ गं गणपतये नमः  ll

मनी चिंतिले देई म्हणुनी l
थेऊर गावी तो चिंतामणी  ll धृ  ll

पत्नी अहिल्या गौतम ऋषिला
देवेँद्राने फसविले तिजला
कळता  सारे मुनिवराला
शाप द्वयाला दिधला त्यानी  ll1ll

पड़े अहिल्या शिळा होऊनी
इंद्राचेहि अंग भरोनी
विद्रुप झाला क्षते पडोनि
देव ही दुखित झाले बघुनी  ll2ll

गौतम होते बहु चिडलेले
देव तयाला विनवू लागले
मुनिवर हृदयी क्षणभर द्रवले
उशाप दिधला शांत होऊनी  ll3ll

ऋषि सांगति देवेंद्राला
आठव मनी तु चिंतामणिला
इन्द्र तपाने सुरूप जाहला
स्वप्नंपूर्ति जो करी चिंतामणी  ll4ll

अष्टविनायक - मोरेगावचा मयुरेश्वर

ॐ गं गणपतये नमः ll

मोरेगावचा श्री मयुरेश्वर l देवांचाही जो परमेश्वर l
करू या वंदन प्रथम तयाला,कृपा त्याची लाभो सकला ll

सिंधु राजा धुंद होऊनी l बंदिवान करी सर्व देवही l
सुटकेसाठी त्या देवांनी l किती प्रार्थिले गजाननाला  ll

देई गजानन मग आश्वासन l धीर धरा हो देवा आपण l
गिरिजेपोटी जन्मा येऊन,करीन रक्षण अभय तुम्हाला ll

कैलासावर सती पार्वती l पुढे ठेऊनि गणेश मूर्ती l
डोळे मिटुनि पुजन करिती l प्रसन्न झाले देव सतीला ll

मूर्ती समोरील सजीव झाली,प्रसन्न वदनें हासत वदली l पुत्र तुझा मज समज माऊली,किती झाला हर्ष उमेला ll

अंडे फोडुनि पक्षी आला l स्वार त्यावर गणेश झाला l
मयुरेश्वर हा म्हणून गणला l मोरगावी तो सिध्द झाला ll

Sunday, 13 September 2015

श्रीकृष्ण सुदामा दोस्ती

मित्र सुदामा को देख के श्रीकृष्ण हर्षित हो गये
गले लगा के आंसुओं से मित्र के पैर धो दिये  l

भोजन देकर मित्र को उनका झूठा खाना खाया
श्रीकृष्ण की प्रति भक्ती का सुदामा ने यह सम्मान पाया

सम्मान तपस्या का ,सम्मान भक्ति का  l
सम्मान श्रीकृष्ण सुदामा दोस्ती का  ll

जय श्री राम जय हनुमान -हनुमंत से बोली माता

पर्बत लेकर लौट रहे हैं,मिल गई अंजनी मात
हनुमंतने माता को सभी बता दीये हालात
मेघनाथ ने शक्ती मारी ,लक्ष्मण जी बेहोश है
सुनकर अंजनी माता को आया बहुत ही क्रोध है ll
हनुमंत से बोली वो माता ,क्यूं मुझे मुख दिखाया है।
तु वो मेरा लाल नही हैं ,जिसे मैने दुध पिलाया हैं ll

मैने ऐसा दुध पिलाया तुमको क्या बतलाऊ मैं
पर्बत के टुकड़े हो जाये धार अगर दे जाऊ मैं
मेरे ही कोख से जनम लिया,तूने मेरा दूध जलाया हैं
तु वो मेरा लाल नही है ,जिसे मैने दुध पिलाया है ll

भेजा था श्रीराम के संग में करना उनकी रखवाली
लक्ष्मण शक्ति खाके पड़ा हैं ,रावण ने सीता हर ली
माँ का सिर कभी ना उठेगा ,ऐसा सिर लजाया हैं
तू वो मेरा लाल नही हैं ,जिसे मैंने दूध पिलाया हैं  ll

छोटीसी एक लंका जला अपने मन में गर्वाया
रावण कॉ जिंदा छोड़ा और सीता साथ नहीँ लाया
कभी ना मुझको मुख दीखलाना ,माँने हुकुम चलाया हैं
तू वो मेरा लाल नहीँ हैं ,जिसे मैंने दूध पिलाया हैं ll

हाथ जोड़कर बोले हनुमंत ,इस मे दोष नहीं मेरा
श्री राम का हुकुम यहीं था ,माँ विश्वास करो मेरा
मैने व्ही किया है जो ,श्री रामने मुझको बताया है
मैं ही तेरा लाल हूँ मैया ,जिसे तूने दुध पिलाया है  ll

अंजनी माँ का क्रोध देखकर प्रकटे हैं मेरे श्रीराम
धन्य धन्य हैं माता तुमको बोले मेरे भगवान
दोष नहीँ है हनुमंत का इसमें ये सब मेरी माया है
हनुमंत तेरा लाल है माता ,जिसे तूने दुध पिलाया है ll

Monday, 7 September 2015

ब्रह्मा विष्णु महेश आरती

ब्रह्मा विष्णु महेश ,देवा ब्रह्मा विष्णु महेश
कृपा तुम्हारी हो तो मिटते सारे क्लेश
देवा ब्रह्मा विष्णु महेश  ll

अपनी सृजन शक्ती से,ब्रह्मा कर दे जग निर्माण
चतुर्वेद के द्वारा ,दे दे सब को ज्ञान
देवा ब्रह्मा विष्णु महेश  ll

जब जब धर्म की ग्लानि होवे,विष्णु रूप धरे
पालन कर्ता जग का जिससे जगत करे
देवा ब्रह्मा विष्णु महेश  ll

_शिव ने सागर मंथन से,जो निकला विष वो पिया
रटने संतुलन जग का ,रौद्र स्वरुप लिया

ब्रह्मा विष्णु और महेश्वर ,लीला करते अनेक
कृपादृष्टी से जिनकी ,मिटते सारे क्लेश l
देवा ब्रह्मा विष्णु महेश  ll

श्री गुरवे नमः

गुरुर्ररब्रह्मा गुरुर्रविष्णु गुरुर्रदेवो महेश्वरा
गुरुर्र साक्षात् परर्रब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः  ll

ज्ञान न उपजे गुरु बिना
बिन गुरु भक्ती ना होय
मन का संशय ना मिटे
बिन गुरु मुक्ती ना होये l गुरुर्रब्रह्मा.........ll

समदर्शी गुरू एक है
देता विज्ञाज्ञान
छल कपट रखना नहीँ
और नहीँ अभिमान l गुरुर्रब्रह्मा ...........ll

कृपा गुरू की जब होवे
नर नारायण ज्ञान
गुरू है ब्रह्मा ,गुरू है विष्णु
गुरु को शिव तु मान l गुरुर्रब्रह्मा ............ll

Sunday, 6 September 2015

श्री जोतिबा प्रसन्न -गोड तुझे रुप नाथा

गोड तुझे रूप नाथा ,गोड तुझे ध्यान
पाहुनिया होई माझे ,मन समाधान  ll

त्रिशूल खड्ग पात्रं हाती ,शेषाचे आसन
डमरु नाद कानी पडता ,हरपते भान ll

कालभैरी चर्पट अम्बा ,शक्ति सहाय्य होता
राक्षसांचे मर्दन झाले ,रत्नागिरी माथां ll

नावजीच्या भक्तिसाठी ,धाव घेसी नाथा
त्रिशूल भुमीसी मारुनी ,धान्य दाविले अनंता ll

किती तुझे गुण गावे ,उणी पड़े वाणी
दीनानाथ लीन होई ,नाथांच्या चरणी ll

केदारनाथा तुझ्या चरणी मी ठेवितो माथा

केदारनाथा तुझ्या चरणी मी ठेवितो माथा
गातो तुझे गोड गुण ध्यान मी
तुझा महिमा रे आदीनाथा   ll

ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर,त्रिगूणरूपी तु नाथ
राग चतुर्थ जमदग्नी हा म्हणुनी तु रवलनाथ
तु रे चतुर्भुजधारी ,अम्रुताचे पान करी
त्रिशूल डमरु हाती ,आली घोड्यावरती स्वारी
राजा दयाधना तुझे ज्योति स्वरुप अनंता
गातो तुझे गोड गुण ध्यान मी
तुझा महिमा रे आदीनाथा  ll

रक्तभोज अन् रत्नासुर ,दैत्य माजले ते भूवर
खड्ग हे हाती घेऊन नाथा केलांसी त्यांचा संहार
काळभैरव चर्पटअम्बा आदिशक्ती महामाया
घेऊनी ते शक्तीनिशी आली तुझ्या रे सहाय्या
मर्दोनी असुरांसि सुखी क्र अवनीं अनंता
गातो तुझे गोड गुण ध्यान मी
तुझा महिमा रे आदीनाथा  ll

किवळ ग्रामी नावजी भक्त नित्य घेई दर्शन
जाऊनी त्याच्या गृही तु नाथा झालासी प्रसन्न
रविवारी पौर्णिमेसी ,भक्त दर्शनासि येती
खारीक खोबरे दवणा गुलाल हा ऊधळिती
जौतिबाचा चांगभला ,दर्शन घेती तुज नाथा
गातो तुझे गोड गुण ध्यान मी
तुझा महिमा रे आदीनाथा  ll

श्री जोतिबा प्रसन्न -हे देवा तुझ्या दारी आलो

हे देवा तुझ्या दारी आलो दर्शन घ्याया
खारीक खोबरे गुलाल दवणा वाहुनिया पाया
दंडवत घालितो मी शरण तुज राया
धाउनी ये भक्ताचे रक्षण कराया
चांगभला चांगभला जोतीबाचा चांगभला
चांगभला चांगभला जौतिबाचा चांगभला ll

ज्योतीर्मय रुप तुझे चतुर्भुजधारी
खड्ग डमरु त्रिशूल घोड्यावर स्वारी
रत्नासुराला वधाया आला रत्नागिरी
हाती घेऊन अमृतपान जनांसि उद्धारी
हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
कृपादृष्टी आम्हांवरी असु द्यावी राया
चांगभला चांगभला जौतिबाचा चांगभला
चांगभला चांगभला जौतिबाचा चांगभला  ll

काळभैरव चर्पटअम्बा आणि महामाया
दुष्ट दैत्य दमनासाठी आली ती साहाय्या
पंचगंगेच्या किनारी , सह्याद्री पठारी
भक्तांचा तु कैवारी ,ऊभा  रत्नागिरी
हे नाथा तुला वंदितो मी असु द्यावी माया
दीन दुबळयांवरती असु द्यावी छाया
चांगभला चांगभला जोतिबाचा चांगभला
चांगभला चांगभला जोतिबाचा चांगभला ll

पीपल वृक्ष के पास बोले ये कृष्ण मन्त्र

पीपल पूजा में बोले जानेवाला विष्णू श्रीकृष्ण मन्त्र
दामोदरं पद्मनाभं केशवं गरुडध्वजं
गोविंदमच्युतं कृष्णमनन्तम पराजितम ll

अश्वत्थ मन्त्र
विश्वेश्वराय विश्वसम्भवाय
विश्वपतये गोविंदाय नमो नमः ll

सुख कामना मन्त्र
आयुः प्रजां धनं धान्यं सौभाग्यं सर्व संपदम
देहि देव महावृक्ष त्वामहम् शरणं गत: ll

शनिवार स्नान के बाद सफेद वस्त्र पहन के पीपल की
जड़ में केसर चन्दन अक्षता फुल मिला हुआ पवित्र जल
अर्पण करे l तिल का दिया लगाकर उपर दिये गये दोनो
मन्त्र स्मरण करे और पीपल की परिक्रमा करे l श्रीकृष्ण
या विष्णू की मिठाई का भोग लगाकर धूप,दीप आरती
करे l पीपल को चढ़ाया थोडा जल घरमे लाकर छिडके ,
कलह मिटकर मनचाहे सुख कि कामना करे l

Saturday, 5 September 2015

सुर्य देवता मंत्र

नमामि देवदेवशं भूतभावनमव्ययम
दिवाकरं रविं भानुं मार्तण्डम भास्करं भगम l
इन्द्रं विष्णुं हरिं हंसमर्क लोकगुरु विभुम
त्रीनेत्रं र्त्यक्षरं र्त्यङ्गं त्रिमूर्ती त्रिगतिं शुभम l

पुजा विधी- सुबह स्नान के उपरांत सुर्यदेव को जल अर्पित करे l  ताम्बे के लोटे में जल भरकर इसमें
चावल ,फुल डालकर सूर्य अर्ध्य दे l धूप ,दीप से
देवता का पुजन करे ,व्रत करे ,एक समय फलाहार
रखे l
सुर्य से समन्धित चीज़ें ताम्बे का बर्तन ,पीले या लाल
वस्त्र ,गेहूँ ,गुड़ ,माणिक्य ,लाल चन्दन दान करे  l

जल अर्पित करके स्तुती मन्त्र का पाठ करे  और
शक्ती बुद्धी स्वास्थ्य सम्मान की कामना करे  l

गुरु बृहस्पति देव आरती -जय बृहस्पति देवा

जय बृहस्पति देवा ॐ जय बृहस्पति देवा
छिन छिन भोग लगाऊ, कदली फल मेवा
ॐ जय बृहस्पति देवा  ll

तुम पुरण परमात्मा , तुम अन्तर्यामी
जगतपिता जगदीश्वर, तुम सबके स्वामी  ll

चरणांमृत निज निर्मल ,सब पातक हर्ता
सकल मनोरथ दायक,कृपा करो भर्ता  ll

तन मन धन अर्पण कर जो जन शरण पड़े
प्रभू प्रकट तब होकर ,आकर द्वार खड़े  ll

दीनदयाल दयानिधि ,भक्तन हीतकारी
पाप दोष सब हर्ता ,भव बंधन हारी  ll

सकल मनोरथ दायक ,सब संशय हारी
विषय विकार मिटाओ ,संतन हितकारी  ll

जो कोई आरती तेरी ,प्रेम सहित गावे
जेठानन्द आनंदकर सो निश्चय पावे॥

बृहस्पति कवच - बढ़ती एवं बड़े पद कामना

अभीष्टफलदं देवं सर्वज्ञं सुर पूजितम l
अक्षमालाधरं शान्तम प्रणमामि बृहस्पतीम ll

बृहस्पति: शिर: पातु ललाटं पातु में गुरू l
कर्णो सुरुगुरु: पातु नेत्रे में भीष्टदायक: ll

जिव्हा पातु सूराचायो नासां में वेद्पारग: l
मुखं में पातु सर्वज्ञाे कंठंमें देवता शुभप्रद: ll

स्तनौ में पातु वागिश: कुक्षीं में शुभलक्षण: l
नाभि में देवगुरु: पातु मध्यं  सुखप्रद: ll

कटिं पातु जगद्वंद्य: उरु में पातु वाक्पति: l
जानू जन्घे सूराचायो पादौ विश्वात्मकस्तथा ll

अन्यानि यानी चान्गानि रक्षेन में सर्वतोगुरू l
इत्येतं कवचं दिव्यं त्रिसंध्यं य: पठेतर: l
सर्वान कामानवाप्नोती सर्वत्र विजयी भवेत्: ll


बड़ी देर हुई नंदलाला ,तेरी राह कटे ब्रिजबाला

बड़ी देर हुई नंदलाला ,तेरी राह कटे ब्रिजबाला l
ग्वाल बाल इक इक से पूछे कहाँ है मुरलीवाला l
बड़ी देर हुई नंदलाला............ll

कोई ना जाने कुंजगलीनमे तुज बीन कलियाँ चूमनेको
तरस रहे है जमुना के तट धुन मुरली की सुनने को
अब तो तरस दिखा दे नटखट क्यों विपदा में डाला l
बड़ी देर हुई नंदलाला ...........ll

संकटमें है आज वो धरती जिसपर तूने जनम लिया
पूरा कर दे आज वचन वो गीता में जो तूने दिया
कोई नही है तुजबिन मोहन भारत का रखवाला l
बड़ी देर हुई नंदलाला ,तेरी राह कटे ब्रिजबाला  ll

श्री कृष्णा प्रसन्न -किती सांगु मी सांगु कुणाला

किती सांगु मी सांगु कुणाला,
आज आनंदी आनंद झाला  ll

अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
गोड हसु गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले
कान्हा दिसतो उठून ,गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला
आज आनंदी आनंद झाला  ll

मूर्ति अशी साजिरि ,ओठावरी बासरी भुलले सुरासंगती
कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ
कान्हाला नावे किती
रोज खोड्या करून ,गोपबाळे धरून
सांज सकाळी गोपाळ काला
आज आनंदी आनंद झाला  ll

खेळ असा रंगला ,खेळणार दंगला टिपरीवर टिपरी पड़े
लपुनछपून गिरिधारी, oमारीतो पिचकारी
रंगांचे पड़ती सडे
फेर धरती दिशा , धुंद झाली निशा
रासरंगाचा झाला उजाला
आज आनंदी आनंद झाला ll

Wednesday, 2 September 2015

श्री केदाराय नमः -उठा उठा हो सकल जन

उठा उठा हो सकलजन ,घेऊ नाथांचे दर्शन
प्रथम नंदी हर वंदुन ,चर्पट अम्बा वंदुया ll

वंदन करुनी गजानना ,घेऊ नाथांचे दर्शन
खारीक खोबरे गुलाल दवणा, श्री नाथांना वाहून ll

घालुनिया लोटांगण, मागु एकच मागणं
सुख शांती पुत्र पौत्र ,धन धान्य दे समाधान ll

ज्योतीबाचा चांगभला ,श्री नाथांना प्रार्थुन
नमन करुनी हनुमन्ता ,महालक्ष्मी वंदुया  ll

कालभैरीसी वंदिता ,हरते संसाराची व्यथा
इथुन वंदुया जगन्माता ,मुळ पीठ येमाई  ll

आदीनाथा वंदुन ,पुन्हां नाथांचे दर्शन
रामालिंगा वंदुन ,तुलसी माता वंदुया  ll

काशी विश्वेश्वरा वंदुन ,घेऊ दत्ताचे दर्शन
परमयोगी अत्रिनंदन ,दीनानाथे वंदिला ll

Tuesday, 1 September 2015

श्रीगणेश आरती -सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयांची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ति
दर्शनमात्रे मन स्मरणेमात्रे मन कामनापूर्ती 
जयदेव जयदेव .....ll

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा
चन्दनाची उटी कुंकुम केशरा
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रूणझुणती नुपुरे चरणे घागरिया
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती हो श्री मंगलमुर्ती
दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती
जयदेव जयदेव ........ll

लम्बोदर पिताम्बर फणिवरबंधना
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
संकटी पावावे निर्वाणि रक्षावे सूरवरवंदना
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती हो श्री मंगलमुर्ती
दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती
जयदेव जयदेव .........ll