Wednesday, 31 August 2016

घोरकष्टोधरण स्तोत्र , महालक्ष्मी व रामरक्षा स्तोत्र

गुरूवार महालक्ष्मी स्त्रोत्र व् रामरक्षा
।।ॐ गणेशाय नमः।।
जयश्रीराम

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य । बुधकौशिक ऋषिः ।
श्रीसीतारामचन्द्रो देवता । अनुष्टुप् छन्दः ।
सीता शक्तिः । श्रीमद् हनुमान कीलकम् ।
श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ॥
॥ अथ ध्यानम् ॥
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थम् ।
पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारूढ सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम् ।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ॥
॥ इति ध्यानम् ॥
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १॥
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥ २॥
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तञ्चरान्तकम् ।
स्वलीलया जगत्रातुं आविर्भूतं अजं विभुम् ॥ ३॥
रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरोमे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥ ४॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥ ५॥
जिव्हां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥ ६॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥ ७॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥ ८॥
जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तकः ।
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोखिलं वपुः ॥ ९॥
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥ १०॥
पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११॥
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् ।
नरो न लिप्यते पापैः भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥ १२॥
जगजैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् ।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥ १३॥
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् ।
अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥ १४॥
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षांमिमां हरः ।
तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥ १५॥
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥ १६॥
तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥ १७॥
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ १८॥
शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् ।
रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥ १९॥
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥ २०॥
सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।
गच्छन्मनोरथोस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥ २१॥
रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः ॥ २२॥
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।
जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः ॥ २३॥
इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः ।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥ २४॥
रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् ।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैः न ते संसारिणो नरः ॥ २५॥
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरम् ।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् ।
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम् ।
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥ २६॥
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥ २७॥
श्रीराम राम रघुनन्दन राम राम ।
श्रीराम राम भरताग्रज राम राम ।
श्रीराम राम रणकर्कश राम राम ।
श्रीराम राम शरणं भव राम राम ॥ २८॥
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि ।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥ २९॥
माता रामो मत्पिता रामचन्द्रः ।
स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुः ।
नान्यं जाने नैव जाने न जाने ॥ ३०॥
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥ ३१॥
लोकाभिरामं रणरङ्गधीरम् ।
राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ।
कारुण्यरूपं करुणाकरं तम् ।
श्रीरामचन्द्रम् शरणं प्रपद्ये ॥ ३२॥
मनोजवं मारुततुल्यवेगम् ।
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् ।
वातात्मजं वानरयूथमुख्यम् ।
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥ ३३॥
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥ ३४॥
आपदां अपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥ ३५॥
भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसम्पदाम् ।
तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ॥ ३६॥
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ ३७॥
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्य रामनाम वरानने।
रामरक्षास्त्रोत्र संपूर्णम्।।

।। श्री महालक्ष्म्यष्टकम् ।।

देवीची स्तोत्रे
 

।। श्री गणेशाय नम: ।। इन्द्र उवाच ।।

ॐ नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते ।
शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। १ ।।

नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयज्र्रि ।
सर्वपापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। २ ।।

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि ।
सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। ३ ।।

सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि ।
मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। ४ ।।

आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि ।
योगजे योगसम्भूते महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। ५ ।।

स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे ।
महापापहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। ६ ।।

पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि ।
परमेशि जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। ७ ।।

श्वेताम्बरधरे देवि नानालङ्कारभूषिते ।
जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। ८ ।।

महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं यः पठेद्भक्तिमान्नरः ।
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ।। ९ ।।

एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम् ।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्यसमन्वितः ।। १० ।।

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम् ।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ।। ११ ।।

।। इति श्री इन्द्रकृतं महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं सम्पूर्णम्

। घोरकष्टोधरणस्तोत्रम् ।।

श्रीपादश्रीवल्लभ त्वं सदैव, श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते, घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।१।।
त्वन्नो माता त्वं पिताप्तोधिपस्त्वं, त्राता योगक्षेमकृत्सदगुरुस्त्वम् ।
त्वं सर्वस्वं नः प्रभो विश्र्वमूर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।२।।
पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं हरा शु, त्वदन्यम् ।
त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते,  घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।३।।
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता ।
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते, घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।४।।
धर्मे प्रीतीं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते, घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।५।।
श्र्लो क पं च क मे त द्यो लो क मं ग ल व र्ध न म् ।
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ।।६।।
इति श्रीमव्दासुदेवानंदसरस्वतीकृतं घोरकष्टोध्दरणस्तोत्रं संपूर्णम् ।।

उपवर झालेल्या मुलीच्या आजोबांची अपेक्षा

दोन आजोबा आपसात गप्पा मारत बसले होते.
पहिले आजोबा दुसऱ्याना म्हणाले, "अहो माझी नात लग्नाची आहे B.E. झालेली आहे, पुण्यात जाँब करते, उंच आहे, सुंदर आहे, एखादा चांगला मुलगा सुचवा,"
दुसरे आजोबा :-"अपेक्षा काय आहेत ?"
पहिले आजोबाः- "फारशी नाही, परंतु मुलगा M.E.किंवा M.Tech. असावा, पुण्यातला असावा, पुण्यात स्वतःचा फ्लॅट असावा व लाखाच्या वर पगार असावा, घरी थोडी शेती असावी."
दुसरे आजोबाः-"आणखी काही ?"
पहिले आजोबाः- "महत्वाचे म्हणजे मुलगा एकटा असावा, त्याला भाऊ, बहीण, आई वडील, आजी आजोबा कोणीही नसावेत (डस्ट बीन नकोच )"😀
दुसरे आजोबा :-"तुम्हाला पाहिजे तसा मुलगा माझ्या कडे आहे, एकटाच आहे, त्याला भाऊ बहीण कोणीच नाही, माझ्या मित्राचाच नातु आहे. मुलाचे आई-वडिल दोन वर्षापूर्वी अँक्सीडेंट मध्ये वारलेत, आजी- आजोबा देखील वारलेत, मी प्रयत्न करतो. पण त्या मुलाचीही एक अट आहे. ,मुलीला भाऊ-बहीण, आई-वडिल आजी-आजोबा ( डस्ट बीन ) कोणीही नकोत. तुमचा पूर्ण परिवार जर आजच आत्महत्या करत असेल तर तुमच्या नातीसाठी हा मुलगा पक्का समजा."

जन्म कुंडली आणि संकटनाशक श्रीगणेश स्तोत्र

जन्म कुंडली आणि संकटनाशक श्रीगणेश स्तोत्राचे महत्व
(संदर्भ : स्वयंप्रकाशी )
आपल्या कुंडलीमध्ये जी बारा घरे असतात त्यांचा आपल्या भूत वर्तमान आणि भविष्य यांच्याशी तर संबंध असतोच पण त्यांच बरोबर त्या बारा घरांचा संबंध आपल्या शरीरातील अवयवांशी तसेच आपले वडील आई भाऊ बहिण शेजारी तसेच आपण ज्यांच्याकडे करतो ते आपले बॉस यांच्याशी सुद्धा असतो.
कलियुगात आपण कळत नकळत काही चुका करतो, काही वेळा काही गोष्टी रागाच्या भरात होतात , काही वेळा आपल्याला कोणी ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती कृतीतून किंवा बोलण्यातून दुखावते, त्या दु:खात आपण काही चुकीचे बोलतो किंवा चुकीचा विचार करतो.
या गोष्टींचा आपल्याला दोष लागतो..!!
आपल्या कुंडलीमधील १२ घरांपैकी एकेका घराशी आपल्या अवयवांचा संबंध असतो बोलण्याचा संबंध जसा आपल्या वाणी , गळा , तोंड या अवयवांशी असतो तसाच तो आपल्या नातेवाईकाबरोबर सुद्धा असतो..!
बोलण्यामुळे जर तुम्हाला एखादा दोष लागला असेल तर त्याचा परिणाम तुमच्या कुंडली मधील त्याच्याशी संबंधित घरावर होतो , कुंडली मधील त्या घराशी संबंधित अवयवावर होतो , परिणामी घसा, तोंड जीभ या पैकी कुठल्या तरी अवयवांच्या काहीनाकाही तक्रारी चालू होतात. तसेच कुंडली मधील त्या घराशी संबंधित नातेवाईका बरोबर तुमचे संबंध बिनसतात...!
हे झाले एका घराचे अश्या प्रकारे आपण बघण्यातून किंवा इतर कृतीतून केलेल्या चुकांचे परिणाम आपल्या कुंडलीतील १२ घरांवर पर्यायाने आपल्या अवयवांवर , आणि आपल्या नातेवाईकांबरोबरच्या आपल्या संबंधावर होत असतात...!
हा दोष कसा नष्ट करायचा यावर श्रीनारदांनी रचिलेले संकटनाशक गणेश स्तोत्र हा एक उत्तम उपाय आहे...!!
संकटनाशक गणेश स्तोत्रातील श्रीगणपतीच्या बारा नावांचा संबंध आपल्या कुंडलीमधील १२ घरांशी आहे. या स्तोत्राच्या नित्य पठणाने किंवा श्रवणाने , कुंडलीमधील घरांना लागलेल्या दोषांतून मुक्ती मिळते...
मुळातच आपण अशी कोणती कृतीच करू नये ज्या मुळे आपले कोणत्याही प्रकारचे नुकसान होईल...
संकटनाशक श्रीगणेशस्तोत्र
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥
द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥
जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनं नाम श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम ||
! श्रीगणेशस्तोत्र मराठी अनुवाद !!

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||
पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||
नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||
देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||
विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||
जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

First Aid Vocabulary and types of injuries

First Aid Vocabulary and types of injuries: 1. Concussion (मेंदूला झालेली इजा) - The most common and least serious type of traumatic brain injury is called a concussion. 2. Heatstroke (उष्माघात) - body temperature rises to 104 degrees F or above, usually because of prolonged exposure to very hot conditions 3. Frostbite (हिमबाधा) - freezing of parts of the body which results in blockage of blood flow and damage usually to the fingers, toes, ears, and nose 4. Splint (ढलपी बांधणे) - a device of rigid material used for support or immobilization of a limb or the spine. 5. Sling (दुखावलेल्या अवयवाला (विशेषत: हाताला) आधार देण्यासाठी असलेली कापडाची झोळी) - A sling is a device used to support and keep still (immobilize) an injured part of the body. They are most often used when you have a fractured or dislocated arm or shoulder. 6. Contusion (मुका मार) - injury to tissues without breaking the skin; a bruise 7. Laceration (जखम) - a wound produced by tearing of body tissue 8. Paralysis (अर्धांगवायू) - complete loss of muscle function which may be permanent or temporary

Tuesday, 30 August 2016

चाहे कृष्ण कहो या राम

जग में सुन्दर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम,राम,राम. बोलो श्याम,श्याम,श्याम. . माखन ब्रिज में एक चुराबे,एक बेर भलऩी के खाबे.. प्रेम भाव से भरे आनोखे दोनों के है काम. चाहे कृष्ण कहो या राम जग में सुन्दर है दो नाम, बोलो राम,राम,राम.बोलो श्याम,श्याम,श्याम. एक ह्रदय में प्रेम बारहाबे,एक ताप संताप मिटाबे. दोनों सुख के सागर है,और दोनों पूरण काम. चाहे कृष्ण कहो या राम जग में सुन्दर है दो नाम, बोलो राम,राम,राम.बोलो श्याम,श्याम,श्याम.  एक कंस पापी को मारे,एक दुष्ट रावन संहारे, दोनों दीन के दुःख हरत है,दोनों बल के धाम चाहे कृष्ण कहो या राम जग में सुन्दर है दो नाम,. बोलो राम,राम,राम.बोलो श्याम,श्याम,श्याम. एक राधिका के संग राजे,एक जानकी संग बिराजे. चाहे सीता-राम कहो, या बोलो राधे-श्याम चाहे कृष्ण कहो या राम जग में सुन्दर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम,राम,राम.बोलो श्याम,श्याम,श्याम. [/wptabcontent]

Monday, 29 August 2016

चंद्रशेखराष्टक

श्रावण मास की अंतिम सोमवारी की हार्दिक बधाई
चंद्रशेखर भगवन शिव जी की स्तुति

॥ चन्द्रशेखराष्टकं ॥
चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर पाहि माम् ।
चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् ॥ १॥
रत्नसानुशरासनं रजतादिशृङ्गनिकेतनं
सिञ्जिनीकृतपन्नगेश्वरमच्युताननसायकम् ।
क्षिप्रदग्धपुरत्रयं त्रिदिवालयैरभिवन्दितं
चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥ २॥
पञ्चपादपपुष्पगन्धपदाम्बुजद्वयशोभितं
भाललोचनजातपावकदग्धमन्मथविग्रहम् ।
भस्मदिग्धकलेवरं भवनाशनं भवमव्ययं
चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् ॥ ३॥
मत्तवारणमुख्यचर्मकृतोत्तरीयमनोहरं
पङ्कजासनपद्मलोचनपूजिताङ्घ्रिसरोरुहम् ।
देवसिन्धुतरङ्गसीकरसिक्तशुभ्रजटाधरं
चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् ॥ ४॥
यक्षराजसखं भगाक्षहरं भुजङ्गविभूषणं
शैलराजसुतापरिष्कृतचारुवामकलेवरम् ।
क्ष्वेडनीलगलं परश्वधधारिणं मृगधारिणं
चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् ॥ ५॥
कुण्डलीकृतकुण्डलेश्वरकुण्डलं वृषवाहनं
नारदादिमुनीश्वरस्तुतवैभवं भुवनेश्वरम् ।
अन्धकान्धकामाश्रितामरपादपं शमनान्तकं
चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् ॥ ६॥
भेषजं भवरोगिणामखिलापदामपहारिणं
दक्षयज्ञविनाशनं त्रिगुणात्मकं त्रिविलोचनम् ।
भुक्तिमुक्तिफलप्रदं सकलाघसङ्घनिबर्हणं
चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् ॥ ७॥
भक्तवत्सलमर्चितं निधिमक्षयं हरिदम्बरं
सर्वभूतपतिं परात्परम्प्रमेयमनुत्तमम् ।
सोमवारिदभूहुताशनसोमपानिलखाकृतिं
चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् ॥ ८॥
विश्वसृष्टिविधायिनं पुनरेव पालनतत्परं
संहरन्तमपि प्रपञ्चमशेषलोकनिवासिनम् ।
क्रीडयन्तमहर्निशं गणनाथयूथसमन्वितं
चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् ॥ ९॥
मृत्युभीतमृकण्डसूनुकृतस्तवं शिवसन्निधौ
यत्र कुत्र च यः पठेन्न हि तस्य मृत्युभयं भवेत् ।
पूर्णमायुररोगितामखिलार्थसम्पदमादरं
चन्द्रशेखर एव तस्य ददाति मुक्तिमयत्नतः ॥ १०॥
॥। इति श्रीचन्द्रशेखराष्टकम् सम्पूर्णम् ॥

Gym Equipment

Gym equipment: 1. Bench press (एक exercise ज्यामध्ये आपण एका बाकावर पाठीवर झोपून वजनाला वरच्या बाजूस ढकलतो) - a weightlift in which you lie on your back on a bench and press weights upward. 2. Treadmill (एक मशीन ज्यावर belt असतो आणि त्यावर उभे राहून लोक धावू शकतात) - an exercise device consisting of an endless belt on which a person can walk or jog without changing place. 3. Elliptical (असे मशीन ज्यावर सराव करताना सांध्यांवर जोर पडत नाही आणि तुम्ही यावर चालणे, धावणे, पायऱ्या चढणे अशा प्रकारचा वेगवेगळा व्यायाम करू शकता.) - An elliptical trainer or cross-trainer (also called an X-trainer) is a stationary exercise machine used to simulate stair climbing, walking, or running without causing excessive pressure to the joints, hence decreasing the risk of impact injuries. 4. Dumbbell (Dumbbell वजन उचलण्याचा व्यायाम करण्यामध्ये उपयोगी पडते. दोन गोळे एका गजाला जोडलेले असतात त्याला Dumbbell म्हणतात.) - an exercising weight; two spheres connected by a short bar that serves as a handle. 5. Barbell (एक गज ज्याच्या दोन्ही बाजूंना वजनदार डिस्क लावलेल्या असतात आणि हे वजन उचलण्याच्या व्यायामामध्ये वापरले जाते.) - a bar to which heavy discs are attached at each end; used in weightlifting. 6. Exercise ball (एक ball जो exercise करण्यात उपयोगी पडतो. हा बरेचदा शारीरिक किंवा खेळाडूंच्या प्रशिक्षणामध्येदेखील उपयुक्त ठरतो.) - An exercise ball, also known as a Swiss Ball, is a ball constructed of soft elastic with a diameter of approximately 35 to 85 centimeters (14 to 34 inches) and filled with air. It is most often used in physical therapy, athletic training and exercise. It can also be used for weight training. 7. Punching bag (एक पिशवी जी खोलीच्या छताला टांगली जाते आणि ज्यावर तुम्ही boxing exercises करु शकता.) - an inflated ball or bag that is suspended and punched for training in boxing. 8. Trampoline (हे gymnastic exercises करण्यासाठी उपयुक्त ठरते. बरेचदा ही एक fabric sheet असते जी एका frame ला व्यवस्थित बांधली जाते आणि त्यावर उडी मारून exercises केली जाते.) - a strong fabric sheet connected by springs to a frame, used as a springboard and landing area in doing acrobatic or gymnastic exercises. 9. Locker room (एक खोली ज्यामध्ये आपण आपल्या वस्तू सुरक्षित ठेवू शकतो) - a room containing lockers, especially a sports changing room. 10. Step machine (एक मशीन ज्यावर आपण आपल्या पायांनी pedal मारू शकता जसे कि आपण गिर्यारोहण करत आहात) - a type of exercise equipment consisting of a frame with two pedals that you stand on and push down with your feet so that you move in a way similar to climbing. 11. Personal trainer (एक प्रशिक्षक जो तुम्हाला सांगेल कि, exercises कसे करायचे आहेत आणि तो तुमच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवतो.) - A personal trainer is a fitness professional involved in exercise prescription and instruction.

Sunday, 28 August 2016

श्री दत्त महामाला मन्त्र l

*॥ श्रीदत्तमहामाला मन्त्र ॥*

*अथ श्री दत्त माला प्रारंभते,*
*ॐ श्री गणेशाय नमः,*
*ॐ श्री पार्वत्युवाच--*
*मालामंत्रं मम,*
*ब्रृहि प्रियायस्मादहं तवं,*
*ईश्वर उवाच--*
*श्रूणु देवी प्रवक्ष्यमि*
*मालामन्त्रमनुत्तमम् |*

_*ॐ नमो भगवते श्री दत्तात्रेयाय,*_

*स्मरणमात्रसन्तुष्टाय,*

*महाभयनिवारणाय,*

*महाज्ञानप्रदाय,*

*चिदानन्दात्मने,*

*बालोन्मत्तपिशाचवेषाय,*

*महायोगिने अवधूताय,*

*अनसूयानन्दवर्धनाय,*

*अत्रिपुत्राय,*

*ॐ भवबन्धविमोचनाय,*

*ॐ असाध्यसाधनाय,*

*ह्रीं सर्वविभूतिदाय,*

*क्रौं असाध्याकर्षणाय,*

*ऐं वाक्प्रदाय,*

*क्लीं जगत्रयवशीकरणाय,*

*सौः सर्वमनःक्षोभणाय,*

*श्रीं महासम्पत्प्रदाय,*

*ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय,*

*द्रां चिरंजीविने,*

*वषट्वशीकुरु वशीकुरु,*

*वौषट् आकर्षय आकर्षय,*

*हुं विद्वेषय विद्वेषय,*

*फट् उच्चाटय उच्चाटय,*

*ठः ठः स्तम्भय स्तम्भय,*

*खें खें मारय मारय,*

*नमः सम्पन्नय सम्पन्नय,*

*स्वाहा पोषय पोषय,*

*परमन्त्र, परयन्त्र,*

*परतन्त्राणि*

*छिन्धि छिन्धि,*

*ग्रहान्निवारय निवारय,*

*व्याधीन् विनाशय विनाशय,*

*दुःखं हर हर,*

*दारिद्र्यं विद्रावय विद्रावय,*

*देहं पोषय पोषय,*

*चित्तं तोषय तोषय,*

*सर्वमन्त्रस्वरूपाय,*

*सर्वयन्त्रस्वरूपाय,*

*सर्वतन्त्रस्वरूपाय,*

*सर्वपल्लवस्वरूपाय,*

     *ॐ नमो महासिद्धाय स्वाहा.*

           (चतु:शत जपात् सिध्दी)
       *ओम नमो गुरवे वासुदेवाय,*
          *ॐ श्री गुरुदेव दत्त.दत्त*

बावन श्लोकी गुरुचरित्र l

●|| ॐ गुरुदेव दत्त ||●             

अत्यंत प्रभावी बावन्नश्लोकी गुरुचरित्र

श्रीगुरुचरित्र फार मोठे असल्यामुळे गुरुवारी कमीत कमी हे बावन्नश्लोकी गुरुचरित्र म्हणतात

श्रीगणेशाय नमः । श्रीमद्दत्तात्रेयगुरवे नमः । अथ ध्यानम् ।

श्‍लोक: दिगंबरं भस्मसुगंध लेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च । पद्मासनस्थं रविसोमनेत्र्म दत्तात्रयं नमभीष्टसिद्धिदम् ॥ १ ॥

काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखम् । चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥

कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः । द्वापरे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः ॥ ३ ॥

ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जयजयाजी लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥ १ ॥ श्‍लोक ॥

त्रिमूर्तिराजा गुरु तूंचि माझा । कृष्णातिरीं वास करुनि बोजा । सद्भक्त तेथें करिती आनंदा । त्या देव स्वर्गीं बघती विनोदा ॥ २ ॥

जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक भवार्णंवातुनी । संदेह होता माझे मनीं । आजि तुवां कुडें केलें ॥ ३ ॥

ऐशी शिष्याची विनंती । ऐकूनि सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ति । प्रीती पावो श्रीगुरुचरणीं ॥ ४ ॥

भक्तजन रक्षणार्थ । अवतरला श्रीगुरुनाथ । सगरपुत्रा कारणें भगीरथें । गंगा आणिली भूमंडळीं ॥ ५ ॥

तीर्थें असती अपार परी । समस्त सांडूनि प्रीति करी कैसा पावला श्रीदत्तात्री । श्रीपादश्रीवल्लभ ॥ ६ ॥

ज्यावरीं असे श्रीगुरुची प्रीति । तीर्थमहिमा ऐकावया चित्तीं । वांछा होतसे त्या ज्ञानज्योती । कृपामूर्ति गुरुराया ॥ ७ ॥

गोकर्णक्षेत्रीं श्रीपादयती । राहिले तीन वर्षें गुप्‍ती । तेथूनि गुरु गिरिपुरा येती । लोकानुग्रहाकारणें ॥ ८ ॥

श्रीपाद कुरवपुरीं असताम । पुढें वर्तली कैसी कथा । विस्तारुनि सांग आतां । कृपामूर्ति दातारा ॥ ९ ॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी । अनंतरुपें परियेसी । विश्वव्यापक परमात्मा ॥ १० ॥

सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपाद हर्षा । पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्त्रियेची॥ ११ ॥

श्रीगुरु म्हणती जननीसी । आम्हां ऐसा निरोप देसी । अनित्य शरीर तूं जाणसी । काय भंरवसा जीवित्वाचा ॥ १२ ॥

श्रीगुरुचरित्र कथामृत । सेवितां वांछा अधिक होत । शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपासिंधु ॥ १३ ॥

ऐकूनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता झाला विस्तारें ॥ १४ ॥

ऐक शिष्या शिरोमणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली परियेसी ॥ १५ ॥

विनवी शिष्य नामांकित । सिद्ध योगियातें पुसत । सांग स्वामी वृत्तांत । श्रीगुरुचरित्र विस्तारें ॥ १६ ॥

ऐक शिष्या नामकरनी । श्रीगुरुभक्त शिखामणी । तुझी भक्ति श्रीगुरुचरणीं । लीन झाली निर्धारें ॥ १७ ॥

ध्यान लागलें श्रीगुरुचरणीं । तृप्‍ति नोहे अंतःकरणीं कथामृत संजीवनी । आणिक निरोपाची दातारा ॥ १८ ॥

अज्ञान तिमिर रजनींत । निजलो होतो मदोन्मत्त । श्री गुरुचरित्र वचनामृत । प्राशन केलें दातारा ॥ १९ ॥

स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी । गौप्यरुपें अमरपुरासी । औदुंबरीं असती जाण ॥ २० ॥

सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी कारणिका । उपदेशी ज्ञान विवेका । तये प्रेंत जननीसी ॥ २१ ॥

तुझा चरणसंपर्क होता । झालें ज्ञान मज आतां । परमार्थीं मन ऐकतां । झालें तुझें प्रसादें ॥ २२ ॥

लोटांगणें श्रीगुरुसी । जाऊनि राजा भक्‍तीसीं । नमस्कारी विनयेसी । एकभावें करुनियां ॥ २३ ॥

शिष्यवचन परिसुनी । सांगता झाला सिद्धमुनी । ऐक भक्ता नामकरणी । श्रीगुरुचरित्र अभिनव ॥ २४ ॥

सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अगम्य लीला । सांगतां न सरे बहुकाळा । साधारण मी सांगतसे ॥ २५ ॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । नको भ्रमू रे युक्‍तीसी । वेदांत न कळे ब्रह्मायासी । अनंत वेद असती जाण ॥ २६ ॥

चतुर्वेद विस्तारेंसी । श्रीगुरु सांगती विप्रासी । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावी दातारा ॥ २७ ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढील कथा सांगा आम्हांसी । उल्हास होतो माझे मानसीं । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥ २८ ॥

पुढें कथा कवणेपरी । झाली असे गुरुचरित्रीं । निरुपावें विस्तारीं । सिद्धमुनी कृपासिंधू ॥ २९ ॥

श्रीगुरुचरित्र सुधारस । तुम्हीं पाजिला आम्हांस । परि तृ‍प्‍त नव्हे गा मानस । तृषा आणिक होतसे ॥ ३० ॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । योगेश्वर कारणिका । सांगे स्त्रियांचे स्वधर्म ॥ ३१ ॥

पतिव्रतेच्या रीती । सांगे देवांसी बृहस्पती । सहगमनाची फलश्रुती । येणें परी निरुपिली ॥ ३२ ॥

श्रीगुरु आले मठासी । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारुनि आम्हांसी । निरुपावें स्वामिया ॥ ३३ ॥

श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐका पाराशरऋषि । तया काश्‍मीररायासी । रुद्राक्षमहिमा निरुपिला ॥ ३४ ॥

पुढें कथा कैसी वर्तली । विस्तारुनि सांगा वहिली । मति असे माझी वेधिली । श्रीगुरुचरित्र ऐकावया ॥ ३५ ॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । महिमा झाला अपरंपारु । सांगतां न ये विस्तारु । तावन्मात्र सांगतसे ॥ ३६ ॥

ऐसा श्रीगुरु दातारु । भक्तजनां कल्पतरु । सांगतां झाला आचारु । कृपा करुनि विप्रांसी ॥ ३७ ॥

आत झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा । चरित्रभाग सांगें श्रीगुरुचा । माझें मन निववीं वेगीं ॥ ३८ ॥

सिद्ध म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । साठ वर्षें वांझ देखा । पुत्रकन्या प्रसवली ॥ ३९ ॥

सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तलें आणिक ऐका । वृक्ष झाला काष्ट सुका । विचित्र कथा परियेसा ॥ ४० ॥

जयजयाजी सिद्धमुनी । तूं तारक या भवार्णवांतुनी । नाना धर्म विस्तारुनि । श्रीगुरुचरित्र निरुपिलें ॥ ४१ ॥

मागें कथा निरुपिलें । सायंदेव शिष्य भले । श्रीगुरुंनीं त्यासी निरुपिलें । कलत्रपुत्र आणि म्हणती ॥ ४२ ॥

श्रीगुरु म्हणती द्विजांसी । या अनंत व्रतासी । सांगेन ऐका तुम्हांसी । पूर्वीं बहुतीं आराधिलें ॥ ४३ ॥

श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन । पर्वत म्हणजे श्रीगुरुभवन । आपण नये आतां येथून । सोडूनि चरण श्रीगुरुचे ॥ ४४ ॥

तूं भेटलासी मज तारक । दैन्य गेले सकळहि दुःख । सर्वाभीष्ट लाधलें सुख । श्रीगुरुचरित्र ऐकतां ॥ ४५ ॥

गाणगापुरीं असतां श्रीगुरु । ख्याति झाली अपारु । लोक येती थोरथोरु । भक्त बहुत झाले असती ॥ ४६ ॥

सांगेन ऐका कथा विचित्र । जेणें होय पतित पवित्र । ऐसें हें श्रीगुरुचरित्र । तत्त्परतेसी परियेसा ॥ ४७ ॥

श्रीगुरु नित्य संगमासी । जात होते अनुष्ठानासी । मार्गांत शूद्र परियेसी । शेतीं आपुल्या उभा असे ॥ ४८ ॥

त्रिमूर्तींचा अवतार । वेषधारी झाला नर । राहिलें प्रीतीं गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणूनियां ॥ ४९ ॥

तेणें मागितला वर । राज्यपद धुरंधर । प्रसन्न झाला त्यासी गुरुवर । दिधला वर परियेसा ॥ ५० ॥

राजभेटी घेउनी । श्रीपाद आले गाणगाभुवनीं । योजना करिती आपुले मनीं । गौप्य रहावें म्हणूनियां ॥ ५१ ॥

म्हणे सरस्वती गंगाधर । श्रोतयां करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट साधेल ॥ ५२ ॥

इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशत् श्‍लोकात्मकं गुरुचरित्रं संपूर्णम् ॥