*👉 _ *सिबिल स्कोअर चेक करा...*
Use link https://www.creditmantri.com/share-code/?referral_code=KGUW1853ZY
सिबिल स्कोअर कर्जाच्या अर्ज प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. अर्जदाराने अर्ज भरून बँकेला दिल्यावर बँक प्रथम अर्जदाराचे सिबिल स्कोअर आणि क्रेडिट रिपोर्ट तपासते. जर सिबिल स्कोअर कमी असेल तर बँक त्या अर्जावर विचार करायच्या आधीच त्यास त्यास नकार देऊ शकते. जर सिबिल स्कोअर जास्त असेल तर बँक अर्जावर लक्ष देतील आणि अन्य तपशील विचारात घेऊन अर्जदार कर्ज देण्यायोग्य आहे का नाही? हे ठरवतील.
👉 _*सिबिल स्कोअर म्हणजे काय?*_
सिबिल भारतातील अग्रगण्य बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून सर्वसामान्य व्यक्तींच्या कर्ज आणि क्रेडिट कार्ड बद्दल माहिती गोळा करते. नंतर ही माहिती सिबिल क्रेडिट अहवालाच्या स्वरूपात सादर करते, ज्यास सिबिल क्रेडिट रिपोर्ट किंवा क्रेडिट इन्फर्मेशन रिपोर्ट (सीआयआर) देखील म्हणतात. या माहितीच्या आधारे सिबिल एक आकडा बनवते ज्याला सिबिल स्कोर (CIBIL Score) म्हणतात. सिबिल स्कोर व्यक्तीच्या कर्ज विषयक व्यवहारांची माहिती वापरून बनवलेला असतो. पुढे हाच सिबिल स्कोअर बँका एखाद्या व्यक्तीला कर्ज देतांना विचारात घेतात.
👉 _*तुमचा सिबिल स्कोर चेक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा…*_
1) प्रथम https://www.creditmantri.com/share-code/?referral_code=KGUW1853ZY इथे क्लिक करा.
2) त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. आलेला OTP एंटर करून व्हेरिफाय ओटीपी करा.
3) त्यानंतर तुमचा पॅन नंबर, तुमची जन्मतारीख व तुमचा मेल आयडी एंटर करा.
4) तसेच मेल/फिमेल निवडून तुमचा एरिया पिनकोड एंटर करा. शेवटी व्ह्यू युवर क्रेडिट स्कोअरवर क्लिक करा.
एवढं केलं की, तुमचा सिबिल स्कोअर तुमच्यासमोर असेल. तसेच तुम्ही लोनसाठी किंवा क्रेडिटकार्डसाठी पात्र आहात का? याची माहिती मिळते.
No comments:
Post a Comment