जय शिवराय
नमस्कार
मी स्वप्निल. पुणे.
विशष :- ONION HAIR OIL BUISENESS for all
बरेच वर्ष माझी आजी गळत्या केसांवर खास कांदया चे तेल बनवून देत आहे आणि खूपशा लोकांना फरक भेटत आहे .
तर मनात सहज विचार आला की जर आपण याचा व्यवसाय सुरू केला तर
पण परत मनात विचार आला की ; हे तेल आपण घरगुती पद्धतीने बनवत असतो , हा व्यवसाय चालेल का , कोणताही साईड इफेक्ट होईल का , आपल्या वर कोणी विश्वास ठेवल का , याने नक्की फरक पडेल का ; पण फरक सगळा डोळयासमोर आहे इतकी लोक येतातेत काहीतरी असेल म्हणुनच ना मग करायला काय हरकत आहे .
केसांची समस्या प्रत्येकाला असते . बाजारात हजारो औषधे उपलब्ध आहेत पण फरक मिळत नाही . आणि महाग असल्याने खूपशा लोकांना ती परवडत नाही.
गेली 2 वर्ष मी हा व्यवसाय part time करत आहे आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे .
प्रतिसाद बघता मी संपूर्ण महाराष्ट्रात व्यवसाय करू ईच्छित आहे.
जर कोणी इच्छुक असेल माझ्या सोबत व्यवसाय करायला तर जरूर संपर्क साधावा .
तेलाची अगदी परवडणारी किंमत आहे
100/- ( 250/- navin kimmat 2018) रुपये मध्ये 100ml
80% ते 90% पर्यंत फरक मिळतो
यामध्ये वापरली जाणारी सामुग्री
1) कांदा
2) खोबरेल तेल
3) कढीपत्ता
4) जास्वंद
5) आजून बरच काही
6) संपूर्ण पणे आयुर्वेदिक (100% HOME MADE )
7) कुठलेच केमिकल वापरले जात नाही
(8)15 वर्षा पुढे कोणही वापरू शकता (Ladies & Gents )
समस्यांचे निवारण
1) केस गळने थांबतात 90%पर्यंत
2) कोंडा कमी करण्यासाठी उपयुक्त 80%पर्यंत
3) पातळ केस झालेले केस जाड बनवते 90% पर्यंत
4) केस पांढरे झालेली कमी करते 70% पर्यंत
5) टक्कल पडणे थांबवत 80% पर्यंत
या पैकी कोणतेही समस्या असेल तर निश्चित फरक मिळतो
महाराष्ट्रात कोठेही मागवू शकता ( courier charges apply )
अधिक माहितीसाठी :- 9762101034 Whatsapp no. Call
*एक मराठा लाख मराठा*
No comments:
Post a Comment