Wednesday, 29 June 2016
रागाचे वर्णन करणारी 11 वाकये
11 Phrases to describe 'Anger':
(रागाचे वर्णन करणारे 11 वाक्यांश:)
How do you describe a person who is angry?
(रागावलेल्या व्यक्तीचे वर्णन तुम्ही कशाप्रकारे करता?)
1. He turned red with fury.
(रागाने तो लालबुंद झाला.)
2. Her face was contorted with rage and fury.
(रागाने तिचा चेहरा अत्यंत संतापलेला आणि लालबुंद झाला.)
3. Jimmy was so angry that his blood boiled.
(जिमी जणू त्याचे रक्त उकळत असल्यासारखाच रागाने तापलेला होता.)
4. Lara’s voice crackled with anger.
(रागावल्यामुळे लाराचा आवाज तडतडत होता.)
5. An angry frown creased her forehead.
(संतापाने तिच्या कपाळावर तीव्र आठ्या उमटल्या.)
6. A wave of futile rage swept over him.
(निष्फळ संतापाची लाट त्याच्या चेहऱ्यावर दिसून गेली.)
7. Venom spewed from his lips as he cursed belligerently.
(जणू गरळ ओकल्याप्रमाणेच तो भांडखोरपणे अद्वातद्वा बोलला.)
8. She was like a bull in a china shop.
(ती जणू चीनी दुकानातल्या बैलासारखी भासत होती.)
9. Seething with anger, she approached Ben menacingly.
(रागाने बेभान होत, ती बेनला धमकावत त्याच्याकडे आली.)
10. Her eyes flashed with anger and resentment.
(तिच्या डोळ्यांत तीव्र राग आणि संताप चमकला.)
11. His anger turned into violence.
(त्याचा राग अनावर होऊन हिंसेत रुपांतरीत झाला.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
खूप छान माहिती आहे
ReplyDelete