Sunday, 26 June 2016

Description of rains :

11 WhatsApp phrases to describe rain: 1. Is that rain? (थोडासा पाऊस पडायला सुरुवात झालीय का?) 2. It's only a shower. (तो फक्त एक शिडकाव होता.) 3. It's pouring. (त्याच्या सरी कोसळत आहेत.) 4. It's bucketing down. (तो खूप जोरदार कोसळत आहे.) 5. We'd better run for it. (आपण ताबडतोब निघून जाऊ शकलो असतो.) 6. It's been raining all day. (तो दिवसभर संततधार पडतोच आहे.) 7. I'm soaked to the skin. (मी पावसात भिजलो आहे.) 8. I'm drenched. (मी पावसात चिंब भिजून ओला झालो आहे.) 9. Looks like rain. (आता बहुतेक पाऊस पडेल असे वाटते.) 10. We could do with some rain. (आता पाऊस पडायला हवा असे वाटतेय.) 11. It's raining cats and dogs (खूप जोराचा पाऊस पडू लागला आहे.)

No comments:

Post a Comment