Thursday, 23 June 2016

Other ways to say " I. don't know.'

Other ways to say 'I don't know': ('I don't know' म्हणण्याचे इतर प्रकार:) 1. I have no idea. (मला काहीच कल्पना नाही.) E.g. I have no idea how the cat entered my room. (उदा: मांजर माझ्या खोलीत कशी आली याची मला काहीच कल्पना नाही.) 2. I have no clue. (मला त्याबाबत काहीच माहिती नाही.) E.g. I think we should hire a taxi, I have no clue about the route. (उदा: मला वाटते कि, आपण टॅक्सी घेतली पाहिजे, मला जाण्याच्या मार्गाबद्दल काहीच माहिती नाही.) 3. Beats me. (मला कळलेच नाही.) E.g. It beats me how they finished before us. (उदा: त्यांनी आपल्याआधी कसे पूर्ण केले हे मला समजलेच नाही.) 4. I'm unsure. (मला त्याबाबत खात्री नाही.) E.g. I will let you know once I finalize the plan, I'm unsure about my holidays. (उदा: माझी योजना ठरली कि, मी तुला कळवेन पण मला माझ्या सुट्यांबाबत खात्री नाही.) 5. That's a good question. (तो एक चांगला प्रश्न आहे.) E.g. Ajay: How did she get here? She doesn't even know where I stay. Ram: That's a good question. (उदा: अजय: ती इथे कशी आली? मी कोठे राहतो हे तिला माहितदेखील नाही. राम: तो एक चांगला प्रश्न आहे.) 6. I haven't the faintest idea. (मला सुतराम कल्पना नव्हती.) E.g. I didn't have the faintest idea where I was or which way I was going – I simply knew I had to get away. (उदा: मला सुतराम कल्पनादेखील नव्हती कि मी कोणत्या मार्गाने जात आहे - मला फक्त एवढेच माहिती होते कि, मला दूर निघून जायचे आहे.) 7. Who knows? (काय माहित?) E.g. Who knows where will I end up going! (उदा: मी कुठे पोहोचेन काय माहित?) 8. Your guess is as good as mine. (तुझा अंदाज माझ्याइतकाच चांगला आहे.) E.g. Don't ask me about the directions, your guess is as good as mine. (उदा: मला कसे जायचे त्याबद्दल विचारू नका, तुमचा अंदाज माझ्याइतकाच चांगला आहे.) 9. I'm clueless (मला काहीच सुगावा नाही.) E.g. I'm clueless about course. (उदा: मला अभ्यासक्रमाबद्दल काहीच माहिती नाही.) 10. How would I know? (मला कसे काय माहित असेल?) E.g. You didn't tell me about your plans, how would I know you were here on the weekend? (उदा: तू मला तुझ्या योजनेबद्दल सांगितले नाहीस, मग मला कसे काय माहित असेल कि शनिवार-रविवारी तू इकडे येशील?) 11. It's anyone's guess (तो कुणाचाही अंदाज असू शकतो) E.g. It's anyone's guess what his next book will be about. (उदा: तो कुणाचाही अंदाज असू शकतो कि, त्याचे पुढचे पुस्तक कशाबद्दल असेल.)

No comments:

Post a Comment