Friday, 10 June 2016
हवामानाशी सम्बंधित वाकप्रचार
Here's a list of idioms that are drawn from weather expressions but convey different messages:
(हवामानाशी संबंधित परंतु वेगळा संदेश देणाऱ्या वाक्प्रचारांची यादी इथे दिली आहे.)
1. As right as rain: to feel fine and healthy.
(ठीक आणि स्वस्थ वाटून घेणे.)
E.g. Don't worry about me, I'm as right as rain after my knee operation.
(उदा: माझ्याबद्दल काळजी करू नकोस, माझ्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर मी एकदम ठीक आणि स्वस्थ आहे.)
2. Be a breeze: to be very easy to do.
(करण्यासाठी एकदम सोपे असे)
E.g. Our English exam was a breeze. I'm sure I'll score well.
(उदा: आमची इंग्रजीची परीक्षा फारच सोपी होती. मला खात्री आहे कि, मला छानच गुण मिळतील.)
3. Be snowed under: to have so much to do that you are having trouble doing it all.
(खूप कामे शिल्लक असल्याने कोणते पूर्ण करावे याचा गोंधळ उडणे)
E.g. I'm snowed under right now because two of my colleagues are on holiday.
(उदा: माझे दोन सहकारी सुट्टीवर असल्याने आज कामाच्या बोज्यामुळे माझा गोंधळ उडत आहे.)
4. Break the ice: to say or do something to make someone feel relaxed or at ease in a social setting.
(सामाजिक स्तरावर एखाद्या व्यक्तीला आरामदायी किंवा सोपे वाटावे यासाठी काहीतरी बोलणे किंवा करणे)
E.g. He offered to get her a drink to help break the ice.
(उदा: दोघांमधील शांतता भंग करण्यासाठी त्याने तिला एक ड्रिंक देऊ केले.)
5. Calm before the storm: the quiet, peaceful period before a moment of great activity or mayhem.
(वादळापूर्वीची शांतता)
E.g. The in-laws were about to arrive with their kids so she sat on the sofa with a cup of coffee enjoying the calm before the storm.
(उदा: सासरकडील लोक त्यांच्या मुलांसह काही वेळातच येणार असल्याने ती सोफ्यावर बसली आणि कॉफीची पिण्याची मजा लुटत वादळापूर्वीची शांतता अनुभवू लागली.)
6. Chase rainbows: when someone tries to do something that they will not achieve
(जेव्हा एखादी व्यक्ती ती जे साध्य करू शकणार नाही ते साध्य करण्याचा प्रयत्न करते)
E.g. I think she's chasing rainbows if she thinks she can get into Oxford given her horrible grades.
(उदा: तिला मिळालेले गुण पाहता ऑक्सफर्डमध्ये तिला प्रवेश मिळणे म्हणजे इंद्रधनुष्य मागे टाकण्यासारखेच आहे.)
7. Come rain or shine: you can depend on someone to be there no matter what or whatever the weather.
(वातावरण काय असेल याचा काहीही फरक न पडता कोणीतरी तुमच्यासोबत असेल यावर अवलंबून राहणे.)
E.g. I'll be there to help you come rain or shine.
(काहीही झाले तरी तुला मदत करण्यासाठी मी तिथे तुझ्यासोबत असेन.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment