Sunday, 15 May 2016
10 phrases used in relationships
10 phrases used in relationships:
1. To get dumped - If someone breaks up with you, you can say you got dumped.
(जर एखाद्या व्यक्तीचे तुमच्यासोबतचे नाते संपले, तर तुम्ही याचा वापर करू शकता.)
2. To split up - This means that two people have separated, without saying who dumped who!
(याचा अर्थ असा होतो कि, कोणी नाते तोडले आहे हे न सांगता, दोन व्यक्ती वेगळ्या झाल्या आहेत यासाठी याचा वापर केला जातो.)
3. We need to talk - If your partner says this, they want to tell you something serious or give you bad news.
(जर तुमच्या जोडीदाराने असे म्हणले तर त्याचा अर्थ होतो कि, त्यांना तुम्हाला काहीतरी गंभीर सांगायचे आहे किंवा वाईट बातमी द्यायची आहे.)
4. I've met someone else - You could say this if you meet someone you are more interested in romantically than your current partner (not just an acquaintance).
(तुमच्या सध्याच्या जोडीदारापेक्षा इतर कुणी (फक्त तोंडओळख नाही) तुम्हाला जास्त पसंत असेल तर तुम्ही सध्याच्या जोडीदाराला असे सांगू शकता).
5. I think we should see other people - In this expression, 'see' means "date" or "go out with".
(या वाक्यांशात, 'see' म्हणजे "date" किंवा "go out with")
6. I need some space - This means that the person needs time alone, or with friends, and not with you!
(याचा अर्थ असा होतो कि, त्या व्यक्तीला फक्त थोडा वेळ हवा आहे स्वतः साठी, किंवा मित्रांसोबत पण तुमच्यासोबत नाही!)
7. I need a break - This might mean that the person wants to split up for a short time only, but if you hear this you are probably getting dumped!
(याचा अर्थ असा होऊ शकतो कि, तुमच्या जोडीदाराला फक्त थोड्या कालावधीसाठी वेगळे व्हायचे आहे, पण असे म्हणले गेले म्हणजे तुमचे नाते तुटण्याची शक्यता जास्त आहे!)
8. I need time to think - This is similar to taking a break, and means the person has to make some important decisions about the relationship.
(हे थोड्या कालावधीसाठी वेगळे होण्यासारखेच आहे, आणि याचा अर्थ असा होतो कि, त्या व्यक्तीला नात्याबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत.)
9. My life is very complicated right now... - This is another way to say you don’t have time for a relationship, or it might just mean you are not interested in that person.
(नात्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नाही किंवा त्याचा असाही अर्थ होतो कि, तुम्ही त्या व्यक्तीमध्ये रस नाही.)
10. Let’s just be friends - This probably means that they never want to see you again.
(याचा अर्थ असा होतो कि, त्यांना तुम्हाला परत भेटण्याची/पाहण्याची इच्छा नाही.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment