Sunday, 15 May 2016

Idioms for beauty

Idioms for Beauty: (सौंदर्याबद्दलचे वाक्प्रचार) 1. Cut a dash - If a person cuts a dash, they make a striking impression by their appearance and attractive clothes. (जे व्यक्ती त्यांच्या पेहराव आणि आकर्षक कपड्यांनी त्यांची छाप पडतात त्यांच्यासाठी या वाक्प्रचाराचा वापर केला जातो.) E.g. Wearing the red dress, my sister cut a dash on her day. (तिच्या वाढदिवशी माझ्या बहिणीने लाल ड्रेस घालून इतर सर्वांवर छाप पडली.) 2. Deck out - If you deck out someone or something, you dress or decorate them in a special way. (एखाद्याला किंवा एखाद्या वस्तूला विशिष्ट पद्धतीने सजविणे किंवा पोशाख करणे.) E.g. Dev decked out his car for the occasion. (उदाहरण: एका समारंभासाठी देवने त्याची कार सजविली.) 3. Dressed up to the nines - Someone dressed up to the nines is wearing very smart or glamorous clothes. (खूप छान किंवा मोहक कपडे घालणाऱ्या व्यक्तीबद्दल या वाक्प्रचाराचा वापर केला जातो.) E.g. Caroline must be going to a party - she's dressed up to the nines. (उदा: कॅरोलिन नक्कीच पार्टीला जाणार असेल - तिने खूपच छान कपडे घातलेत.) 4. Not a hair out of place - To say that someone does not have a hair out of place means that their appearance is perfect. (एखाद्या व्यक्तीचा पेहराव अगदी उत्तम असेल, ज्यात नाव ठेवायलादेखील जागा नसेल त्यासाठी या वाक्प्रचाराचा वापर केला जातो.) E.g. Angela is always impeccably dressed - never a hair out of place! (उदा: अंजेला नेहमीच उत्तम पेहराव करते - नाव ठेवायला अजिबात जागा ठेवत नाही.) 5. Dressed to kill - When someone, especially a woman, is dressed to kill, they are wearing very fashionable or glamorous clothes intended to attract attention. (जेव्हा एखादी व्यक्ती, विशेषत: स्त्री, लक्ष आकर्षित करण्यासाठी खूपच फॅशनेबल किंवा मोहक कपडे घालते तेव्हा या वाक्प्रचाराचा वापर केला जातो.) E.g. She arrived at the reception dressed to kill. (उदा: ती रिसेप्शनला फारच मोहक आणि आकर्षक पेहरावात आली.) 6. Pretty as a picture - Someone who is (as) "pretty as a picture" is very attractive or appealing in appearance. (एखादी व्यक्ती जेव्हा खूपच आकर्षक किंवा उत्तम पेहरावात असेल तेव्हा या वाक्प्रचाराचा वापर केला जातो.) E.g. The young bride looked (as) pretty as a picture in her beautiful dress. (उदा: तरुण वधू तिने घातलेल्या सुंदर ड्रेसमध्ये अगदी चित्रातल्याप्रमाणे छान दिसत होती.)

No comments:

Post a Comment