Yesterday's word 'Gig' means:
(कालच्या 'Gig' शब्दाचा अर्थ:)
A live performance by a musician or group
(एका संगीतकाराचा किंवा गटाचे थेट कलासादरीकरण)
Example: Tickets for Shankar Ehsaan Loy's gig in Texas are being sold out in speed.
(उदाहरण: शंकर एहसान लॉयच्या टेक्सासमधील कार्यक्रमाच्या तिकिटांची विक्री जलदगतीने होत आहे.)
No comments:
Post a Comment