Saturday, 28 May 2016

Good night messages

11 WhatsApp Good Night Messages: (शुभरात्री म्हणण्याचे 11 व्हॉट्सअॅप संदेश:) 1. Finally this tiring day comes to an end. Have a good night's sleep! Goodnight! (सरतेशेवटी थकविणारा दिवस संपत आला आहे. तुम्हाला रात्री छान झोप लागो! शुभरात्री!) 2. Goodnight to the most beautiful person I know! :) (माझ्या ओळखीच्या सर्वात सुंदर व्यक्तीला शुभरात्री! :) ) 3. Tomorrow will be a new day, a new start! Sleep well, good night! (उद्या एक नवा दिवस असेल, एक नवी सुरुवात असेल! छान झोपा, शुभरात्री!) 4. All the best for a new beginning tomorrow. Do well! Goodnight, take care! (नव्याने सुरु होणाऱ्या उद्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. मस्त झोप काढा! शुभरात्री, काळजी घ्या!) 5. You're the first person I think of when I wake up, the last person whom I think of when I go to sleep. Sweet dreams! Goodnight. (जेव्हा मी जागा होता तेव्हा माझ्या मनात विचार येणारी पहिली व्यक्ती तू असतोस/असतेस आणि झोपताना माझ्या मनात विचार येणारी शेवटची व्यक्ती तू असतोस/असतेस. सुंदर स्वप्ने पहा! शुभरात्री.) 6. May the stars always shine for you! Sleep tight! (तारे तुझ्यासाठी नेहमीच चमकत राहोत! गाढ झोपा!) 7. I’d walk a thousand miles to be with you tonight. Missing you! Goodnight! (आज रात्री तुझ्यासोबत असण्यासाठी मी हजारो मैल चालेन. तुझी आठवण येत आहे! शुभरात्री!) 8. I wish I could be there to hold you tight, instead of just sending you this loving 'Good Night.' (नुसतं हे 'शुभ रात्री' पाठविण्यापेक्षा, तुला घट्ट मिठी मारण्यासाठी जर तिथे असतो तर खूप बरे झाले असते.) 9. You're always in my thoughts, and when I sleep, I dream of you. Good night. (माझ्या विचारांत नेहमीच तू असतोस/असतेस आणि जेव्हा मी झोपतो, तेव्हा मी तुझेच स्वप्न पाहतो/पाहते. शुभ रात्री.) 10. Goodnight to the most loving person in the world! (पृथ्वीवरील सर्वात प्रेमळ व्यक्तीला शुभ रात्री!) 11. Goodnight mom! I know it has been a tiring day for you and I just wanted to tell you - I love you! (शुभरात्री आई! मला माहिती आहे कि, आजचा दिवस थकविणारा होता आणि मला तुला फक्त सांगायचे आहे कि, - माझे तुझ्यावर प्रेम आहे!)

No comments:

Post a Comment