Sunday, 15 May 2016
What to do at an interview
What to do at an interview:
1. Carry your CV and other required documents in a folder. Documents such as: mark sheets, salary slips, key certificates, experience letters (if applicable). (आपला सी.व्ही. आणि इतर कागदपत्रे आपल्यासोबत घेऊन जा. इतर कागदपत्रे जसे: आपले गुणपत्रक, सर्तीफिकेत आणि जर आपण आधी कुठे काम केलेले असेल तर तेथील अनुभव पत्र)
2. Dress smartly. Before going for an interview, practice in front of a mirror. (मुलाखतीला जाण्यापूर्वी नीटपणे तयार व्हा आणि नक्कीच आरशासमोर त्याचा सराव करा.)
3. Reach the interview venue before time. It helps you look around and relax a bit. (मुलाखतीच्या जागी लवकर पोहोचा यामुळे आपल्याला आसपासचे निरीक्षण करण्यास वेळ मिळेल आणि आपण तणावमुक्त रहाल.)
4. Read about the company and the job profile, so that you could connect your skills to the profile you are applying for. (कंपनी आणि नोकरीबाबतची माहिती जरूर वाचा, जेणेकरून तुम्ही मुलाखतीच्या वेळी तुमच्यातील वैशिष्ट्यांबद्दल चांगल्या प्रकारे सांगू शकता.)
5. Know your CV well. You should know each and every point on the CV. (आपला सी.व्ही. व्यवस्थित वाचा. आपल्या सी.व्ही. वरील सर्व गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत.)
6. Prepare a file for all the documents and keep everything in order, so that you do not look clumsy in front of the interviewer. (आपल्या सर्व कागदपत्रांना एका फाईलमध्ये ठेवा. सर्व गोष्टी नीट एकत्र ठेवा जेणेकरून मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीसमोर आपण गडबडून जाणार नाही)
7. When answering questions, make eye contact. It shows confidence. (प्रश्नांची उत्तरे देण्याच्या वेळी नजरेला नजर भिडवून बोला, त्यातून तुमचा आत्मविश्वास दिसेल.)
8. Prepare well for the basic questions like, 'Tell me something about yourself', 'Where do you see yourself in five years?' and 'What are your strengths and weaknesses?' (साधारण प्रश्नांसाठी आधीपासूनच तयार रहा. जसे: 'आपल्याबद्दल थोडी माहिती सांगा', 'आपण स्वतःला 5 वर्षांनी कुठे असाल/कोणत्या पदावर असाल असे पाहता?', 'आपल्या कमकुवत आणि ताकदीच्या बाजू कोणत्या आहेत?')
9. If you do not understand a question, request the interviewer to elaborate more. (जर आपल्याला प्रश्न समजला नाही तर मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला तो विस्तृतपणे सांगण्याची विनंती करावी.)
10. Greet everyone when you go in, and request for permission to be seated before you sit. (आत गेल्यावर प्रत्येकाला नमस्कार करा. बसण्याआधी अनुमती घ्या.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment