Sunday, 15 May 2016
Talking about TV programme we use phrases
When we are talking about TV programs with our friends we can use phrases such as...
(जेव्हा आपण आपल्या मित्रांशी टीव्ही मालिकांबाबत बोलत असाल तेव्हा तुम्ही असे वाक्यांश वापरू शकता:)
1. "My favourite program of all is..."
(....हा माझा सर्वात आवडता कार्यक्रम आहे)
2. "I love watching..."
(मला .... पहायला आवडते)
3. "I adore watching..."
(मला ..... हे खूप आवडते)
4. "I hate watching..."
(मला .... पहायला आवडत नाही)
5. "I can't bear watching..."
(मी .... पाहणे सहन करू शकत नाही)
6. "That program keeps me on the edge of my seat"
("तो कार्यक्रम इतका मनोरंजक आहे कि तो संपेपर्यंत मी एकाच जागी बसून राहतो")
7. "I can't bear to miss an episode of..."
(.... चा भाग बुडवून मला चालणार नाही)
8. "The special effects are..."
(...... हे विशेष इफेक्ट्स आहेत)
9. "I missed last night's episode. Can you tell me what happened?"
(मी कालचा भाग पाहू शकलो नाही. त्यात काय दाखवले हे तुम्ही मला सांगाल का?)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment