Saturday, 14 May 2016
Congratulations 8 messages
Congratulating on board exam results:
(बोर्ड परीक्षा निकालावर अभिनंदन करणे:)
1. You've come out with flying colors! Congratulations on your result.
(तू घवघवीत यश संपादन केले आहेस! तुझ्या निकालाबद्दल तुझे अभिनंदन.)
2. Well done! You have made everyone proud with the result.
(खूप छान! या निकालामुळे तुझा सर्वांना अभिमान वाटतो.)
3. This calls for a celebration! Congratulations on passing your exam with an excellent score.
(आता नक्कीच यश साजरे करण्याची वेळ आहे! उत्तम गुण मिळवून परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल तुझे अभिनंदन.)
4. Good luck for your future! I am happy for your achievement.
(तुझ्या भविष्यासाठी तुला शुभेच्छा! तू संपादन केलेल्या यशामुळे मी आनंदित आहे.)
5. May you always be successful in your endeavors. Heartiest wishes for your future.
(तुझ्या प्रयत्नांमध्ये तू नेहमीच उत्तीर्ण होवोस. तुझ्या भविष्यासाठी तुला मनपुर्वक शुभेच्छा!)
6. Exams and grades are temporary, but education is permanent. Congratulations!
(परीक्षा आणि मिळालेली श्रेणी ही तात्पुरती आहे, पण मिळालेले शिक्षण मात्र कायमस्वरूपी आहे! अभिनंदन!)
7. Congratulations on having the highest score! All the best for your future.
(सर्वोच्च गुण मिळविल्याबद्दल अभिनंदन! तुझ्या भवितव्यासाठी शुभेच्छा.)
8. May you continue to shine! Congratulations for the outstanding scores!
(तुला असेच यश मिळत राहो! उल्लेखनीय गुण मिळविल्याबद्दल तुझे अभिनंदन!)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment