🔲 थंडी मध्ये शेंगदाने खाण्यामुळे आरोग्याला 12 जबरदस्त फायदे मिळतात:
👇
🥜🥜रोज भिजलेले शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी लाभदायक असतात.
👉आरोग्य विषयक अनेक समस्यांवर भिजवलेले शेंगदाणे खाणे गुणकारी आहे.
👉शेगदाणे भिजवून खाण्यामुळे यामध्ये असलेले न्यूट्रिएंटस आणि आयरन ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित ठेवून हार्ट सोबत अनेक आजारात बचाव करते.
🔲चला पाहुया रोज सकाळी भिजलेले शेंगदाणे खाण्यामुळे आरोग्याला कोणते फायदे होतात.
👇
🥜शेंगादाणे हे गरिबांचे काजू आहेत असे म्हंटले जाते.
🥜खरे तर यामध्ये चवी सोबतच आरोग्याला फायदे देणारे अनेक गुण असतात.
🥜यामध्ये प्रोटीनचे प्रमाण
🍗🍖🍤मांस च्या तुलनेत 1.3 पट,
🍳अंड्या च्या तुलनेत 2.5 पट
🍏🍐🍇🍓आणि फळांच्या तुलनेत 8 पट जास्त असते.
🥜100 ग्राम शेंगदाण्यात 🥛1 लीटर दुधा एवढे प्रोटीन असते.
👉हे आयरन,
👉नियासिन,
👉फोलेट,
👉कैल्शियम आणि
👉झिंक यांचे चांगले स्रोत आहे.
🥜थोड्या शेगदाण्यात
👉426 कैलोरीज,
👉5 ग्राम कार्बोहायड्रेट्स,
👉17 ग्राम प्रोटीन आणि
👉35 फैट असते.
🥜यामध्ये
👉विटामिन E,
👉K आणि
👉B6 पण भरपूर प्रमाणात असते.
🔲 भिजलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे:
👇
1⃣ भिजलेले शेगदाणे ब्लड सर्कुलेशन कंट्रोल करून शरीराला हार्ट अटैक सोबत अनेक हार्ट प्रोब्लेम पासून वाचवते.🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜
2⃣ यामध्ये असलेले
👉कैल्शियम,
👉विटामिन A आणि
👉प्रोटीन मसल्स टोंड करण्यास मदत करते.🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜
3⃣ रोज भिजलेले शेंगदाणे खालल्या मुळे ब्लड शुगर कंट्रोल राहते.
👉यामुळे तुम्ही डायबिटीज सारख्या आजारा पासून वाचता.🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜
4⃣ फाइबर ने भरपूर शेंगदाणे भिजवून खाण्यामुळे पचन तंत्र चांगले राहते.
👉थंडीत याचे सेवन केल्यामुळे शरीराला आतून गरमी आणि उर्जा मिळते.🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜
5⃣ यामधे
👉पोटेशियम,
👉मैग्नीज,
👉कॉपर,
👉केल्सियम,
👉आयरन,
👉सेलेनियम गुणांनी भरपूर असलेले शेंगदाणे भिजवून खाली पोटी खाण्यामुळे
👉गैस आणि
👉एसिडीटी च्या समस्या दूर होतात.🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜
6⃣ थंडी मध्ये भिजलेले शेंगदाणे आणि गुळ खाण्यामुळे
👉सांधेदुखी आणि
👉कंबरदुखी या समस्या दूर होतात.🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜
7⃣ लहान मुलांना सकाळी भिजलेले शेंगदाणे खायला दिल्यामुळे त्यांना
👉विटामिन 6 मिळते ज्यामुळे 👉डोळ्यांची नजर चांगली राहते आणि
👉स्मरणशक्ती चांगली होते.🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜
8⃣ शेंगदाणे खाण्यामुळे
👉शरीरातील रक्ताची कमी दूर होते. याच सोबत
👉शरीराला उर्जा आणि स्फूर्ती मिळते.🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜
9⃣ शेंगादाण्यात असलेले तेल ओला खोकला आणि भूक न लागणे या समस्या दूर करते.🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜
1⃣0⃣ रोज मुठ भर शेंगदाणे खाण्यामुळे
👉महिला कैंसर पासून दूर राहतात.
▪कारण यामध्ये असलेले
👉एंटीऑक्सीडेंट,
👉आयरन,
👉नियासिन,
👉फोलेट,
👉कैल्शियम आणि जिंक शरीराला कैंसर सेल्स सोबत लढण्यास मदत करतात.🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜
1⃣1⃣ शेंगदाणे नियमित खाणे 👉गर्भवती महिलांच्यासाठी पण चांगले असते.
👉हे गर्भाच्या वाढीसाठी मदत करते.🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜🥜
1⃣2⃣ जेवणा नंतर जर 50 किंवा 100 ग्राम शेंगदाणे खालले 💪तर बॉडी बनते,
💪भोजन पचते,
💪रक्ताची कमी होत नाही. तसेच यामध्ये
👉प्रोटीन,
👉फैट,
👉फाईबर,
👉खनिज,
👉विटामिन आणि एन्टीऑक्सीडेंट असते.
👩🏻यामुळे शेंगदाणे खाण्यामुळे स्कीन चांगली राहते.
No comments:
Post a Comment