Sunday, 31 July 2016
10 ways to reassure someone
10 ways to reassure someone:
(एखाद्या व्यक्तीस आश्वस्त करण्याचे 10 मार्ग)
1. Don't worry.
(काळजी करू नका)
2. You'll be fine. / It'll be fine
(तुम्ही लवकर बरे व्हाल/ते लवकरच ठीक होईल)
3. What are you worrying for?
(तुम्ही कशाची काळजी करत आहात?)
4. There's no need to worry.
(काळजी करण्याची काहीच गरज नाही.)
5. There's nothing to worry about.
(त्याबद्दल काळजी करण्यासारखे काहीच नाही.)
6. It'll turn out all right.
(ते सर्व नक्कीच चांगले होईल.)
7. It isn't as bad as all that.
(असे काही तितके वाईट घडलेले नाही.)
8. Whatever you may have heard...
(तू काहीही ऐकलेले असो...)
9. Rest assured,...
(बाकीचे खात्रीशीरच..)
10. I can assure you that...
(मी तुला आश्वस्त करू शकतो कि..)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment